Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs NZ: जगज्जेता बुमराह! न्यूझीलंडच्या निकोलसने केले कौतुक; म्हणाला, ‘जसप्रीत बॉल दोन्ही…’

IND Vs NZ: जसप्रीत बुमराह हा भारताचा सर्वात वेगवान आणि यशस्वी गोलंदाज समजला जातो. बुमराहने न्यूझीलंडविरुद्ध आज भेदक मारा केला. त्याने महत्वाच्या 3 विकेट्स पटकावल्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 19, 2026 | 08:59 PM
न्यूझीलंडने 5 विकेट्स गमावून केल्या 243 रन्स 

न्यूझीलंडने 5 विकेट्स गमावून केल्या 243 रन्स 

Follow Us
Follow Us:
  • न्यूझीलंडने 5 विकेट्स गमावून केल्या 243 रन्स 
  • जसप्रीत बुमराहने आज पटकावल्या 3 विकेट्स 
  • हेनरी निकोलसने केले बुमराहबाबत भाष्य 
IND Vs NZ: आजपासून वेलिंग्टनमध्ये भारत आणि न्यूझीलंडमध्ये पहिली कसोटी सामना सुरू झाला आहे. आज भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान पहिल्या सत्रात भारताच्या गोलंदाजांनी चांगला मारा करत न्यूझीलंडला अडचणीत आणले आहे. मात्र फिलिप्स आणि हेनरी निकोलसने न्यूझीलंडचा डाव सांभाळला. जसप्रीत बुमराहने देखील पुनरागमन केल्यानंतर शानदार गोलंदाजी केली. निकोलसने बुमराहबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

जसप्रीत बुमराह हा भारताचा सर्वात वेगवान आणि यशस्वी गोलंदाज समजला जातो. बुमराहने न्यूझीलंडविरुद्ध आज भेदक मारा केला. त्याने महत्वाच्या 3 विकेट्स पटकावल्या. बुमराहच्या भेदक माऱ्याने कीवी फलंदाज चांगलेच जेरीस आले होते. न्यूझीलंडचा फलंदाज हेन्री निकोल्स यानेही बुमराहच्या गोलंदाजीचे मनसोक्त कौतुक केले आहे.

IND vs NZ 1st Test: न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत एकावर एक रेकॉर्ड ब्रेक! जवागल श्रीनाथला जसप्रीत बुमराहने सोडलं मागे

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. यामध्ये जसप्रीत बुमराहने आपल्या गोलंदाजांनी न्यूझीलंडचे कंबरडे मोडले. न्यूझीलंडच्या हेन्री निकोल्सने शतकी खेळी केली. न्यूझीलंडचा फलंदाज हेन्री निकोलसनेही त्याच्या गोलंदाजीचे कौतुक केले आहे. जसप्रीत बुमराह बॉल दोन्ही बाजूने स्विंग करण्याची क्षमता असल्याने तो फलंदाजांवर सतत दबाव टाकू शकतो.

सिराजला प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्याने दिग्गज नाराज

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्ट सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला वगळण्याचा निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. अशात भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री असो, महान फलंदाज सुनील गावस्कर असो वा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे, या सर्वांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

IND vs NZ : सिराजला प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्याने दिग्गज नाराज; शास्त्री, गावस्कर आणि रहाणेंचा संताप!

💡

Frequently Asked Questions

  • Que: पहिल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने किती विकेट्स घेतल्या?

    Ans: पहिल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने भेदक गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या तीन महत्त्वाच्या विकेट्स पटकावल्या.

  • Que: न्यूझीलंडचा फलंदाज हेन्री निकोल्सने जसप्रीत बुमराहबाबत काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: हेन्री निकोल्सने जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीचे कौतुक केले.

Web Title: Henri nicholas praised to jasprit bumrah bowling ind vs nz first test tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 08:59 PM

Topics:  

  • Henry Nicholls
  • IND vs NZ
  • Jasprit Bumrah

संबंधित बातम्या

IND vs NZ : सिराजला प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्याने दिग्गज नाराज; शास्त्री, गावस्कर आणि रहाणेंचा संताप!
1

IND vs NZ : सिराजला प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्याने दिग्गज नाराज; शास्त्री, गावस्कर आणि रहाणेंचा संताप!

IND Vs NZ: अरे हा कॅच तुझा की माझा? सेट बॅट्समनला पडीकलकडून जीवदान, गिलची प्रतिक्रिया Viral
2

IND Vs NZ: अरे हा कॅच तुझा की माझा? सेट बॅट्समनला पडीकलकडून जीवदान, गिलची प्रतिक्रिया Viral

IND vs NZ: अंपायरच्या निर्णयावर कर्णधार गिलचा पारा चढला! DRS वरून मैदानात हायव्होल्टेज ड्रामा, VIDEO व्हायरल
3

IND vs NZ: अंपायरच्या निर्णयावर कर्णधार गिलचा पारा चढला! DRS वरून मैदानात हायव्होल्टेज ड्रामा, VIDEO व्हायरल

IND vs NZ 1st Test Final Score: निकोलस – फिलिप्सने सावरला डाव, पहिल्या दिवशी ५ विकेट्स गमावून न्यूझीलंडच्या २४३ धावा
4

IND vs NZ 1st Test Final Score: निकोलस – फिलिप्सने सावरला डाव, पहिल्या दिवशी ५ विकेट्स गमावून न्यूझीलंडच्या २४३ धावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.