Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

GT vs MI Pitch Report : अहमदाबादमध्ये आज चालणार गोलंदाजांची दादागिरी? जाणून घ्या कसा असेल खेळपट्टीचा मूड

आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे. आजच्या सामन्याचे आयोजन अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम हे मैदान उच्च धावसंख्या असलेल्या सामन्यांसाठी ओळखले जाते.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 29, 2025 | 05:28 PM
फोटो सौजन्य - Mumbai Indians सोशल मीडिया

फोटो सौजन्य - Mumbai Indians सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

Mumbai Indians vs Gujarat Titans pitch report : आज मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये सामना रंगणार आहे या सामन्यात हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करेल तर गुजरात टायटनचे नेतृत्व शुभमन गिल करणार आहे. आयपीएल २०२५ च्या १८ व्या सीझनमधील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे. आजच्या सामन्याचे आयोजन अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम हे मैदान उच्च धावसंख्या असलेल्या सामन्यांसाठी ओळखले जाते.

Virat Kohli Dance Video : सीएसकेवर विजय मिळवल्यानंतर विराट कोहलीने दाखवले डान्स मूव्हज, ड्रेसिंग रूममधील विडिओ व्हायरल

गुजरात आणि पंजाब यांच्यामध्ये सामना देखील याच मैदानावर खेळवण्यात आला होता. यावेळी या सामन्यातही झलक दिसून आली होती. पंजाब विरुद्ध गुजरात यांच्यामधील झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबच्या संघाने २४३ धावांचा डोंगर उभा केला होता. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात संघ अगदी जवळ पोहोचला होता पण विजय मिळवू शकला नाही कारण म्हणजेच गुजरात टायटनची निराशाजनक फलंदाजी. आजच्या सामन्यात गोलंदाजांसाठी खेळपट्टी अनुकूल असणार की फलंदाजांसाठी अनुकूल असणार यासंदर्भात सविस्तर वाचा.

मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स खेळपट्टीचा अहवाल

अहमदाबादमध्ये आत्तापर्यंत एकूण आठ सामन्यात खेळवण्यात आले आहेत. यामध्ये सहा सामन्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघाला सामना जिंकता आला आहेत. तर त्या खेळपट्टीचे स्वरूप पाहता पुन्हा एकदा उच्च धावसंख्या असलेल्या आज सामना अपेक्षित आहे. या खेळपट्टीवर २२० ते २३० ही धावसंख्या सामान्य धावसंख्या मानली जाते. अशा परिस्थितीमध्ये जो संघ नाणेफेक जिंकेल तो संघ गोलंदाजी करणे पसंत करेल, कारण नंतर फलंदाजी करणे सोपे जाते त्याचवेळी पहिल्या इनिंगमध्ये खेळपट्टीवरील उसळी वेगवान गोलंदाजांना मदत देखील होऊ शकते.

Clash of Gen GOLD & BOLD Captains! 💥
With 5 intense battles so far, it’s #GT leading the charge 3-2!
Can @hardikpandya7‘s #MI flip the script against @ShubmanGill‘s Titans at Ahmedabad? Or will GT’s explosive firepower reign supreme? 🔥🏏#IPLonJioStar 👉 #GTvMI | SAT, 29th… pic.twitter.com/tbO4wRcTMS — Star Sports (@StarSportsIndia) March 29, 2025

हवामानाबद्दल बोललो तर, आज अहमदाबादमध्ये थोडे गरम असू शकते. कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. तथापि, सामन्यादरम्यान घसरण दिसून येते. जर वाऱ्याचा वेग ताशी १० ते १५ किमी असेल तर आर्द्रता पातळी १८ टक्क्यांपर्यंत असू शकते. सध्या पावसाबाबत कोणताही इशारा देण्यात आलेला नाही, परंतु दव येथे आपली भूमिका बजावू शकते. अंदाजानुसार, दुसऱ्या डावात दवाचा परिणाम खेळपट्टीवर दिसून येईल. अशा परिस्थितीत नाणेफेकीची भूमिका खूप महत्त्वाची ठरेल. पहिल्या सामन्यातही गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

Web Title: How will the ahmedabad pitch be in the mumbai indians vs gujarat titans match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2025 | 05:28 PM

Topics:  

  • cricket
  • Hardik Pandya

संबंधित बातम्या

भारतातील टॉप 5  क्रिकेटपटू आणि त्यांचे ऑटोमोबाईल ब्रँड अॅम्बेसेडरशिप! आत्ताच जाणून घ्या
1

भारतातील टॉप 5 क्रिकेटपटू आणि त्यांचे ऑटोमोबाईल ब्रँड अॅम्बेसेडरशिप! आत्ताच जाणून घ्या

IND vs AFG: रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार का? वनडे मालिकेपूर्वी फिटनेसबाबत आली सर्वात मोठी अपडेट!
2

IND vs AFG: रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार का? वनडे मालिकेपूर्वी फिटनेसबाबत आली सर्वात मोठी अपडेट!

Hardik – Surya: ‘दोस्त दोस्त ना रहा…’, हार्दिक – सूर्याच्या मैत्रीत दरार! मैत्रीचं नातं संपुष्टात? सोशल मीडियावर केले Unfollow
3

Hardik – Surya: ‘दोस्त दोस्त ना रहा…’, हार्दिक – सूर्याच्या मैत्रीत दरार! मैत्रीचं नातं संपुष्टात? सोशल मीडियावर केले Unfollow

T20 Team: हार्दिक पांड्याचा पत्ता झाला कट! कुलदीप यादवचाही गेम ओव्हर, समोर आले मोठे कारण
4

T20 Team: हार्दिक पांड्याचा पत्ता झाला कट! कुलदीप यादवचाही गेम ओव्हर, समोर आले मोठे कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.