Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत पाकिस्तान महामुकाबल्यात कशी असेल न्यूयॉर्कची खेळपट्टी?

आता पुन्हा एकदा दोन्ही संघ एकमेकांसमोर न्यूयॉर्कमध्ये आमनेसामने येण्यासाठी सज्ज झाले आहेत. स्टेडियमजवळील सराव मैदानावर रोहित सेनेने खूप घाम गाळला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 09, 2024 | 06:08 PM
भारत पाकिस्तान महामुकाबल्यात कशी असेल न्यूयॉर्कची खेळपट्टी?
Follow Us
Follow Us:

भारत विरुद्ध पाकिस्तान : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये आज सामना रंगणार आहे. आजचा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरु होणार आहे. हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये रंगणार आहे. या सामन्यामध्ये कोणत्या संघाचा विजय होणार आहे हे तर सामन्यानंतरच कळेल. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. T20 विश्वचषकात दोन्ही संघ आठव्यांदा आमनेसामने येणार आहेत. T20 विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानला भारताला फक्त एकदाच पराभूत करता आले आहे, तर भारताला 6 वेळा पराभव पत्करावा लागला आहे.

[read_also content=”भारत-पाक सामन्यात करेल का पाऊस एंट्री? वाचा हवामानाची अपडेट https://www.navarashtra.com/sports/will-rain-make-an-entry-in-india-vs-pakistan-match-read-weather-updates-545170.html”]

आता पुन्हा एकदा दोन्ही संघ एकमेकांसमोर न्यूयॉर्कमध्ये आमनेसामने येण्यासाठी सज्ज झाले आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध झाला तर पाकिस्तान संघाचा पहिला सामना यूएसएविरुद्ध झाला आहे. भारताच्या संघाने पहिला सामान्यत 8 विकेट्सने विजय मिळवला तर पाकिस्तानच्या संघाला यूएसएविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. आता भारत 9 जूनला पाकिस्तानशी सामना करण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. स्टेडियमजवळील सराव मैदानावर रोहित सेनेने खूप घाम गाळला आहे.

कशी न्यूयॉर्कची खेळपट्टी?

न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना रंगणार आहे. या मैदानामध्ये ड्रॉप इन पिच बसवण्यात आल्या आहेत. पहिल्या सामन्यानंतर या खेळपट्ट्यांवर टीका होत आहे. त्याचबरोबर ही खेळपट्टी फलंदाजांसाठी त्रासदायक आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यातील सामनाही येथे झाला. खेळपट्टी फलंदाजीसाठी खूपच अवघड आहे. फलंदाज जखमी होत आहेत. भारत आणि आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माला दुखापत झाली होती. या खेळपट्टीवर गोलंदाजांना चांगलाच फायदा झाला आहे. त्याचबरोबर अशा खेळपट्टीवर हायस्कोरिंग सामने पाहायला मिळणे कठीण आहे.

Web Title: How will the new york pitch be in the india vs pakistan match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2024 | 06:08 PM

Topics:  

  • IND VS PAK
  • T-20 World Cup 2024

संबंधित बातम्या

IND vs PAK: FIH Pro league मध्ये भारताने पाकिस्तानचा उडवला धुव्वा; ७-१ ने ऐतिहासिक विजय
1

IND vs PAK: FIH Pro league मध्ये भारताने पाकिस्तानचा उडवला धुव्वा; ७-१ ने ऐतिहासिक विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.