Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC T20 Ranking मध्ये भारतीय लेकींची ‘कमाल’; शेफाली वर्माचा धमाका अन्…

साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात 47 धावांची नाबाद खेळी करणाऱ्या भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरनेही क्रमवारीत प्रगती केली असून, ती लवकरच टॉप-१० मध्ये पुन्हा झेप घेईल असे चित्र पाहायला मिळत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 21, 2026 | 06:19 PM
ICC T20 Ranking मध्ये भारतीय लेकींची ‘कमाल’; शेफाली वर्माचा धमाका अन्…
Follow Us
Follow Us:

आयसीसीने जाहीर केले नवे रॅकिंग 
भारतीय महिला क्रिकेटपटूंची चांगली कामगिरी 
हरमनप्रीत कौर आणि शेफाली वर्माचा समावेश

ICC T20 Ranking 2026: आयसीसीने टी-20 फॉर्मटचे नवे रॅकिंग जाहीर केले आहे. यामध्ये भारतीय महिला क्रिकेटपटूंनी चांगली कामगिरी केली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर शेफाली वर्माने चांगली कामगिरी केली आहे. शेफाली वर्माने फलंदाजांच्या क्रमवारीत दोन स्थानांची झेप घेतली आहे. दुसरीकडे, साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-2० सामन्यात 47 धावांची नाबाद खेळी करणाऱ्या भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरनेही क्रमवारीत प्रगती केली असून, ती लवकरच टॉप-१० मध्ये पुन्हा झेप घेईल असे चित्र पाहायला मिळत आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिका सुरू असताना आयसीसीने नवे रॅंकिंग जारी केले आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये 12 जूनपासून आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप सुरू होत आहे. या मोठ्या स्पर्धेपूर्वी दोन्ही संघांतील अनेक खेळाडूंनी मैदानावर जी दमदार कामगिरी केली, त्याचे बक्षीस आयसीसीने त्यांना दिल्याचे म्हटले जात आहे.

शेफाली वर्माने दक्षिण अफिकेविरुद्ध दुसऱ्या सामन्यात 35 चेंडूत 57 रन्सचि शानदार खेळी केली. या दमदार खेळीनंतर शेफाली वर्माने आयसीसी फलंदाजी क्रमवारीमध्ये झेप घेतली आहे. ती 8 व्या स्थानावरून 6 व्या स्थानावर आलेली आहे. शेफाली वर्माने 2 सामन्यात एकूण 91 रन्सची खेळी केली आहे. स्मृती मांधाना भारताची सर्वात वरच्या क्रमाकांची फलंदाज झाली आहे. ती आयसीसी रॅंकिंगमध्ये चौथ्या स्थानावर आहे.

बातमी अपडेट होत आहे…

Web Title: Icc announced t20 ranking harmanpreet kaur and shefali verma before t20 world cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 06:08 PM

Topics:  

  • Harmanpreet Kaur
  • ICC Rankings
  • indian cricket team
  • Shefali Verma

संबंधित बातम्या

वाघिणी जिंकल्या आता वाघ सज्ज! Asian Games 2026 मध्ये टीम इंडिया ‘या’ दिवशी उतरणार मैदानात
1

वाघिणी जिंकल्या आता वाघ सज्ज! Asian Games 2026 मध्ये टीम इंडिया ‘या’ दिवशी उतरणार मैदानात

ब्रिटिशांवर भारतीय पडले भारी; Team India ने इंग्लंडला मागे टाकत ICC Rankings मध्ये पटकावले पहिले स्थान
2

ब्रिटिशांवर भारतीय पडले भारी; Team India ने इंग्लंडला मागे टाकत ICC Rankings मध्ये पटकावले पहिले स्थान

IND Vs JPN: पावसाचा व्यत्यय अन् शेवटच्या बॉलपर्यंत थरार! जपानवर भारताचा 2 रन्सने सनसनाटी विजय
3

IND Vs JPN: पावसाचा व्यत्यय अन् शेवटच्या बॉलपर्यंत थरार! जपानवर भारताचा 2 रन्सने सनसनाटी विजय

T-20 International मध्ये स्मृती मंधानाने शिखर गाठले, दिग्गजांना मागे सारत ‘हा’ विक्रम आपल्या नावे रचला
4

T-20 International मध्ये स्मृती मंधानाने शिखर गाठले, दिग्गजांना मागे सारत ‘हा’ विक्रम आपल्या नावे रचला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.