Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उत्सुकता शिगेला अन् प्रतीक्षा मोठी! Wolrd Cup 2027 चे काउंटडाउन सुरू; ICC लवकरच…

ICC World Cup 2027: २०२७ चा आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप आफ्रिका खंडात खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया हे तीन देश संयुक्तपणे या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 28, 2026 | 09:38 PM
ICc World cup 2027

ICc World cup 2027

Follow Us
Follow Us:
  • 2027 मध्ये खेळवला जाणार आयसीसी वर्ल्डकप 
  • आयसीसी लवकरच जाहीर करणार शेड्यूल 
  • 4 टप्प्यांमध्ये वर्ल्डकप होण्याची शक्यता 
ICC World Cup 2027: पुढील वर्षी क्रिकेटचा महाकुंभ होणार आहे. 2027 मध्ये आयसीसी पुरुष वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. साऊथ आफ्रिका. झिम्बॅांम्बे आणि नामीबियामध्ये आयसीसी 2027 चा वर्ल्डकप होणार आहे. पहिल्या १४ संघांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. आयसीसी लवकरच या संदर्भात घोषणा करण्याची शक्यता आहे. थोड्याच दिवसांत या स्पर्धेचे संपूर्ण शेड्यूल आयसीसीकडून जाहीर केले जाऊ शकते.

क्रिकेट जगतातील सर्वात मोठी आणि मानाची स्पर्धा असलेल्या आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  पुढील वर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर जगातील सर्वच प्रमुख संघांनी आपली तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आयसीसी लवरकच याचे वेळापत्रक जाहीर करू शकते असे म्हटले जात आहे.

क्रिकेटच्या इतिहासात मोठी खळबळ! ‘हा’ संघ ICC World Cup 2027 मधून बाहेर होणार? एकेकाळी…

२०२७ चा आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप आफ्रिका खंडात खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया हे तीन देश संयुक्तपणे या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहेत. यावेळेस 14 संघ यामध्ये सहभागी होणार आहेत. आयसीसीने या स्पर्धेसाठी २००३ च्या वर्ल्डकप प्रमाणेच ‘सुपर ६’फॉरमॅट पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा फॉरमॅट अत्यंत रोमांचक असणार आहे.

आयसीसी वर्ल्डकपला अवघा एक वर्ष उरल्यामुळे भारतीय संघासह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या दिग्गज संघांनी वनडे फॉर्मटवर भर देण्यास सुरुवात केली आहे. तरुण खेळाडूंना संधी देणे आणि संघाचे संतुलन निर्माण करणे यावर सर्वच व्यवस्थापनांचा भर असल्याचे दिसून येत आहे.

Team India मध्ये उडाली खळबळ! सुनील गावस्करांचा World Cup चा हा कसला संघ? ‘या’ खेळाडूला ठेवले बाहेर

वेळापत्रक आणि मैदानांची घोषणा झाल्यानंतर सर्व सहभागी १४ संघांना आपल्या तयारीला अंतिम स्वरूप देणे सोपे जाणार आहे. विरोधी संघानुसार रणनीती आखणे, ठराविक मैदानांच्या परिस्थितीनुसार अंतिम १५ खेळाडूंची निवड करणे आणि प्रवासाचे नियोजन करणे यासाठी सर्वच क्रिकेट बोर्डांना योग्य वेळ मिळणार आहे. आता स्पर्धेला अवघ्या एका वर्षाचा कालावधी शिल्लक असल्याने, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद  कोणत्याही क्षणी या महाकुंभाच्या वेळापत्रकाची अधिकृत घोषणा करू शकते.

Web Title: Icc chance to soon publish time table of mens world cup 2027

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 09:38 PM

Topics:  

  • ICC
  • ICC World Cup
  • ODI World Cup 2027
  • World Cup 2027

संबंधित बातम्या

Virat Kohli: क्रिकेटविश्वात खळबळ! विराट कोहलीने करिअरबाबत केला मोठा खुलासा; म्हणाला, ‘हा माझा शेवटचा…’
1

Virat Kohli: क्रिकेटविश्वात खळबळ! विराट कोहलीने करिअरबाबत केला मोठा खुलासा; म्हणाला, ‘हा माझा शेवटचा…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.