Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W Vs PAK W: बुडत्याचा पाय खोलात! ‘या’ कारणासाठी आयसीसीची पाकिस्तानवर कारवाई

भारतीय संघाकडून कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, रिचा घोष यांनी शानदार फलंदाजी केली. त्या जोरावर भारताने पाकिस्तानला १७२ रन्सचे टार्गेट दिले होते. मात्र भारतीय संघाच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 16, 2026 | 08:14 PM
IND W Vs PAK W: बुडत्याचा पाय खोलात! 'या' कारणासाठी आयसीसीची पाकिस्तानवर कारवाई

IND W Vs PAK W: बुडत्याचा पाय खोलात! 'या' कारणासाठी आयसीसीची पाकिस्तानवर कारवाई

Follow Us
Follow Us:
  • आयसीसीचा पाकिस्तानला दणका
  • स्लो ओव्हर रेटमुळे ठोठावला दंड 
  • कर्णधार फातिमा सनाने मान्य केली चूक  
India W Vs Pak W Updates: गेल्या रविवारी म्हणजेच १४ जून रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये महामुकाबला पार पडला. आयसीसी टी २० वर्ल्डकपच्या स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा तब्बल ६४ रन्सने पराभव केला आहे, भारतीय संघाने शानदार खेळ केला. फलंदाजी आणि गोलंदाजीत देखील भारताने चमकदार कामगिरी केली. मात्र आता पाकिस्तानवर आयसीसीने कारवाई केली आहे. हे प्रकरण नक्की काय आहे ते जाणून घेऊयात.

भारतीय संघाकडून कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, रिचा घोष यांनी शानदार फलंदाजी केली. त्या जोरावर भारताने पाकिस्तानला १७२ रन्सचे टार्गेट दिले होते. मात्र भारतीय संघाच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. दीप्ती शर्मा, श्री चरणी यांनी भेदक आणि अचूक गोलंदाजी करत पाकिस्तानला १०६ रन्सवर आउट केले.

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला भारताकडून पराभवाचा सामना करावा लागला. मात्र पराभव झाल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का बसला आहे. पाकिस्तानने गोलंदाजी करताना निर्धारित वेळेत ओव्हर्स पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे आयसीसीने पाकिस्तानच्या संघावर कारवाई केली आहे. त्यामुळे पाकिस्तानला आणखी एक धक्का बसला आहे.

INDW vs PAKW Live: टीम इंडियाची वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी; पाकिस्तानचा 64 धावांनी धुव्वा

आयसीसीने स्लो ओव्हर रेट प्रकरणात पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनावर दंडात्मक कारवाई केली आहे. सामन्याच्या एकूण रकमेच्या ५ टक्के दंड आकारण्यात आला आहे.  निर्धारित वेळेच्या पुढे देखील ओव्हर टाकल्यामुळे हा दंड आकारण्यात आला आहे. कर्णधार फातिमा सनाने देखील ही चूक मान्य केल्याचे समोर येत आहे.

पाकिस्तानचा 64 धावांनी धुव्वा

महिला टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धेत भारतीय महिला संघाने विजयी सलामी देत आपल्या मोहिमेची दमदार सुरुवात केली आहे. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने सर्व विभागांत उत्कृष्ट कामगिरी करत 64 धावांनी शानदार विजय मिळवला. या विजयासह भारताने स्पर्धेतील पहिले दोन गुण आपल्या खात्यात जमा केले.

Deepti Sharma: दे घुमाके! दीप्ती शर्माच्या निशाण्यावर ‘तो’ रेकॉर्ड, केवळ २ विकेट्स अन्…

एजबेस्टन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानसमोर 171 धावांचे आव्हान उभे केले. यावेळी दबावाच्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी संयमी आणि आक्रमक खेळी करून मोठी धावसंख्या उभारली. मधल्या फळीत झालेल्या महत्त्वपूर्ण भागीदाऱ्यांमुळे भारताला मजबूत स्थिती मिळाली. या विजयाला ऐतिहासिक महत्त्व असून महिला टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्ध भारताचा हा सातवा विजय ठरला.

 

Web Title: Icc take action against pakistan captain fatima sana slow over rate against india t20 world cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 08:11 PM

Topics:  

  • Fatima Sana
  • ICC
  • IND W vs PAK W

संबंधित बातम्या

Kranti gaud: क्रांती गौडला ICC चा दणका! फायनलमध्ये श्रीलंकन खेळाडूला केलेल्या ‘त्या’ इशाऱ्याची मिळाली शिक्षा
1

Kranti gaud: क्रांती गौडला ICC चा दणका! फायनलमध्ये श्रीलंकन खेळाडूला केलेल्या ‘त्या’ इशाऱ्याची मिळाली शिक्षा

गल्लीतली पोरं चांगली खेळतात राव! Pakistan चा दारुण पराभव अन् ICC ने दिला ‘हा’ मोठा दणका
2

गल्लीतली पोरं चांगली खेळतात राव! Pakistan चा दारुण पराभव अन् ICC ने दिला ‘हा’ मोठा दणका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.