Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs SA W Live: भारताने टॉस जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय; टीम इंडियामध्ये 2 मोठे बदल, सेमीफायनलसाठी चुरशीची लढत सुरू

Ind vs Sa W live India Won the Toss Update: आज आयसीसी महिला विश्वचषकाच्या स्पर्धेत भारत आणि दक्षिण अफ्रिका संघ भिडणार आहे. त्याआधी दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरले आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 21, 2026 | 06:56 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • भारताने टॉस जिंकून घेतला हा निर्णय
  • टीम इंडियामध्ये २ मोठे बदल
  • सेमीफायनलठी चुरशीची लढत सुरू
महिला टी- २० विश्वचषक २०२६ (ICC Womens t20 Wolrd Cup 2026) स्पर्धेतील ‘अ’ गटाच्या सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने येणार आहे. हा सामना मँचेस्टर येथील एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळला जाईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार, ७ वाजता  सामन्याला सुरुवात होईल. त्याआधी दोन्ही संघाचे कर्णधार हरमनप्रीत कौर आणि एल. वोल्वार्ड नाणेफेकीसाठी मैदानात उतरले आहेत. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने संघात दोन बदल केले आहेत. श्रेयंका पाटीलच्या जागी फिरकीपटू प्रेमा रावतला संधी देण्यात आली आहे.  या सामन्यात, प्रेमा रावत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. तसेच, क्रांतीच्या जागी अरुंधती रेड्डीचे संघात पुनरागमन झाले आहे.

 

सलग दोन विजयानंतर, टीम इंडिया या सामन्यातही विजयाची हॅटट्रिक साधण्यासाठी मैदानात उतरेल. तर दक्षिण आफ्रिका संघही पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सेमिफायनच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भिडेल. दोन्हीही संघासाठी हा सामना महत्वाचा असणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात चुरशीची लढत पाहायला मिळू शकते.

IND vs ENG ODI Series: इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, Virat Kohli चे कमबॅक; शतकवीर खेळाडू संघाबाहेर

खेळपट्टी कशी असेल?

मँचेस्टरमधील एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्डची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. परंतु, वेगवान गोलंदाजांनाही चांगली मदत मिळते. या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १९० ते २०० धावांच्या दरम्यान असते, त्यामुळे एक मोठा धावसंख्येचा सामना अपेक्षित आहे.

हरमनप्रीत कौर रचणार इतिहास

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर या सामन्यात इतिहास रचणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना हा तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील २०० वा टी२० सामना असेल. यासह, हरमनप्रीत पुरुष आणि महिला टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात २०० सामने खेळणारी जगातील पहिली क्रिकेटपटू बनेल. आतापर्यंत कोणत्याही पुरुष किंवा महिला क्रिकेटपटूने हा विक्रम केलेला नाही.

दोन्ही संघांचे प्लेइंग 11

भारत: स्मृती मानधना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, अरुंधती रेड्डी, श्री चरणी, नंदनी शर्मा.

दक्षिण आफ्रिका: एल. वोल्वार्ड (कर्णधार), त्जामिन ब्रिट्स, ॲनेरी डेर्कसेन, डेन वॅन निकेर्क, मारिझान कॅप, नदिन डी क्लर्क, क्लो ट्रायॉन (विकेटकीपर), सिनालो जाफ्ता, शबनीम इस्माईल, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको मलाबा.

FIFA World Cup 2026 मध्ये इतिहास! सर्वात जलद 100 गोल्सचा टप्पा पूर्ण, फुटबॉलचा रोमांचक शो

Web Title: Icc womens t20 world cup 2026 india vs south africa indian captain harmanpreet kaur won the toss chose to bat first

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 06:42 PM

Topics:  

  • ICC T20 World Cup 2026
  • ICC Women's T20 World Cup
  • Ind v SA

संबंधित बातम्या

Pak W vs Ban W: मैदानात फ्लॉप, रील्समध्ये टॉप! पराभवाच्या हॅटट्रिकनंतर पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर; बांग्लादेशचा ऐतिहासिक विजय
1

Pak W vs Ban W: मैदानात फ्लॉप, रील्समध्ये टॉप! पराभवाच्या हॅटट्रिकनंतर पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर; बांग्लादेशचा ऐतिहासिक विजय

IND W vs SA W: भारत-दक्षिण आफ्रिका आमनेसामने, हरमनप्रीत कौर रचणार इतिहास; 200 वा टी20 सामना खेळणार
2

IND W vs SA W: भारत-दक्षिण आफ्रिका आमनेसामने, हरमनप्रीत कौर रचणार इतिहास; 200 वा टी20 सामना खेळणार

Team India: ‘सुपर संडे’ला डबल धमाका! एकाच दिवशी दोन हाय-व्होल्टेज सामने; वाचा सविस्तर…
3

Team India: ‘सुपर संडे’ला डबल धमाका! एकाच दिवशी दोन हाय-व्होल्टेज सामने; वाचा सविस्तर…

Women’s T20 World Cup मध्ये भारताला मोठा धक्का! श्रेयंका पाटील दुखापतीमुळे बाहेर; नव्या खेळाडूला संधी
4

Women’s T20 World Cup मध्ये भारताला मोठा धक्का! श्रेयंका पाटील दुखापतीमुळे बाहेर; नव्या खेळाडूला संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.