Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Rohit – Virat ची वेळ संपली असं वाटावं तर काय चुकलं’, Gautam Gambhir ने संघात येताच काय केलं? R Ashwin चा खुलासा

रविचंद्रन अश्विनची निवृत्ती भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एका मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नव्हती. डिसेंबर 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटीनंतर त्याने अचानक निवृत्ती जाहीर केली आणि सगळ्यांना आश्चर्यचकित केले.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 18, 2026 | 05:17 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • निवृत्तीवर काय म्हणाले रविचंद्रन अश्विन?
  • अश्विनचं प्रशिक्षक गौतम गंभीर सोबतचं नात
  • गौतम गंभीरच्या कोचिंगवर अश्विन नाराज?
What did Gautam Gambhir do when he joined the team? :  रविचंद्रन अश्विनची निवृत्ती भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एका मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नव्हती. डिसेंबर 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटीनंतर त्याने अचानक निवृत्ती जाहीर केली आणि सगळ्यांना आश्चर्यचकित केले होते. पण त्याने अचानक हा निर्णय का घ्यावा? हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. आता बऱ्याच काळानंतर अश्विनने या निर्णयामागचे खरे कारण उघड केले आहे. त्याने स्पष्ट केले की ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याला ज्या प्रकारे वागणूक मिळाली त्यावरुन त्यांनी या निर्णयाबाबत विचार केला असल्याचं स्पष्ट केलं.  हीच ती योग्य वेळ असल्याचं त्याने संकेत दिले होते.

BCCI New Guidelines : IPL 2026 साठी BCCI ने जारी केला नवा नियम? साडेतीन तासांचा नेमका मुद्दा काय? 

निवृत्तीवर काय म्हणाले रविचंद्रन अश्विन?

रविचंद्रन अश्विन म्हणाले, ‘योग्य वेळी निर्णय घेणे ही माझी सर्वात मोठी ताकद आहे. पर्थ कसोटीनंतर, संघाच्या आत आणि संघाबाहेर हलवले जात होतं. त्यावेळी मला पुन्हा प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडावे लागले तेव्हा मला समजले की माझी वेळ संपली आहे. नव्या खेळाडूंना संधी देण्याची हीच खरी संधी आहे. संघात पुनरागमनाच्या आशेने घिरट्या घालणाऱ्या खेळाडूंपैकी मी नाही. मी माझ्या कारकिर्दीत खूप काही मिळवले आहे आणि आता नवीन चेहऱ्यांसाठी मार्ग सोडणे योग्य होते.

असे रोहित-विराटवरही बोलले

अश्विनने प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशी असलेले नाते आणि संघातील पक्षपाताच्या बातम्यांबाबतही खुलेपणाने सांगितलं. तो म्हणाला की एक प्रशिक्षक म्हणून गंभीरकडे स्वतःची दृष्टी असू शकते.  त्याने संघात आल्यापासून तसे निर्णयही घेतला आहेत. हे वेळोवेळी सगळ्यांनी पाहिलं आहे.  तो संघाच्या भविष्यासाठी कठोर निर्णय घेण्यास पात्र आहे. अश्विनने कबूल केले की जर गंभीरला वाटत असेल की त्याचा किंवा विराट-रोहितसारख्या दिग्गजांचा काळ संपला असेल तर मग त्यात काहीही चुकीचे नाही. असं बोलत त्यांनी गंभीर बाबतचा हा मुद्दा स्पष्ट केला.

गौतम गंभीरच्या कोचिंगवर अश्विन नाराज?

गौतम गंभीरच्या कार्यशैलीबद्दल अश्विन म्हणाला, ‘गौतमवर कोणाला राग आला असेल तर तो मीच आहे कारण तो जसा टीम इंडियाचा प्रशिक्षक झाला तसा माझ्या क्रिकेट कारकीर्दीचा माझा प्रवास संपला. पण या सगळ्यात आपला अहंकार बाजूला ठेवून विचार करायला हवा. संघाचे भविष्य सुरक्षित करणं हे प्रशिक्षकाचं काम असते. त्यांच्या दृष्टीमध्ये माझे भविष्य नसेल आणि ते पूर्णपणे ठीक आहे. भारतात मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे कधी-कधी आपण अजिंक्य आहोत असं वाटतं पण प्रत्यक्षात तसं नसतं. असं म्हणत अश्वीनने आपली भूमिका स्पष्ट केली.

CSK कडे आता कर्णधारपदासाठी तगडा पर्याय, Ruturaj नसेल तर ‘हा’ प्लेयर करेल कॅप्टन्सी

Web Title: If rohit virats time seemed to be over what went wrong what did gautam gambhir do when he joined the team disclosure by r ashwin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 05:17 PM

Topics:  

  • cricket news
  • Gautam Gambhir
  • R Ashwin

संबंधित बातम्या

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार
1

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय
2

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी
3

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश
4

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.