Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND A vs PAK A: महामुकाबला तापला! तीन अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तानने उभारला डोंगर; भारताला 314 धावांचं तगडं आव्हान

IND A vs PAK A Rising Stars Asia Cup 2026: आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळला जात आहे. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत भारताला ३१४ धावांचे आव्हान दिले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 22, 2026 | 07:41 PM
IND A vs PAK A Rising Stars Asia Cup 2026

IND A vs PAK A Rising Stars Asia Cup 2026

Follow Us
Follow Us:

IND A vs PAK A: रायझिंग स्टार्स आशिया कप स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला सुरु आहे. हा सामना दोहा येथील एशियन टाऊन क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार अब्दुल समदने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानचा संपूर्ण संघ ५० षटकांत ३१३ धावांवर सर्वबाद झाला. आता भारताला विजयासाठी ५० षटकांत ३१४ धावांची गरज आहे.

पाकिस्तानने या सामन्यासाठी आपल्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये कोणताही बदल केला नाही. दुसरीकडे, भारताने मागील सामन्याप्रमाणेच आपला अंतिम ११ खेळाडूंचा संघ कायम ठेवला. नाणेफेकीदरम्यान, भारताने नो हँडशेक पॉलिसी कायम ठेवली. भारतीय कर्णधार तिलक वर्माने पाकिस्तानी कर्णधार समदशी हँडशेक केले नाही. (Rising Stars Asia Cup 2026)

दोन्ही संघांची प्लेइंग ११

भारत अ : वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, आयुष बडोनी, तिलक वर्मा (कर्णधार), कुमार कुशाग्रा (विकेटकीपर), रिंकू सिंग, सूर्यांश शेडगे, शाहबाज अहमद, विपराज निगम, हर्षित राणा, प्रिन्स यादव.

पाकिस्तान अ: शमील हुसेन, माझ सदाकत, रोहेल नझीर (यष्टीरक्षक), हसन नवाज, अब्दुल समद (कर्णधार), फरहमान युसूफ, साद मसूद, मोहम्मद इम्रान रंधावा, अहमद दानियाल, सुफयान मोकीम, अली रझा.

Web Title: Ind a vs pak a rising stars asia cup 2026 live score pakistan 314 target india pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 07:41 PM

Topics:  

  • IND VS PAK
  • India vs Pakistan
  • Tilak Varma

संबंधित बातम्या

IND Vs PAK: महासंग्रामाला सुरुवात, टॉस जिंकत पाकिस्तानचा बॅटिंगचा निर्णय, भारतीय बॉलर्स सज्ज
1

IND Vs PAK: महासंग्रामाला सुरुवात, टॉस जिंकत पाकिस्तानचा बॅटिंगचा निर्णय, भारतीय बॉलर्स सज्ज

IND vs PAK: पाकिस्तानला लोळवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! आयुष बडोनी OUT प्रभसिमरन IN?  पाहा भारताची संभाव्य प्लेइंग ११
2

IND vs PAK: पाकिस्तानला लोळवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! आयुष बडोनी OUT प्रभसिमरन IN? पाहा भारताची संभाव्य प्लेइंग ११

Asia Cup Rising Stars 2026: आधी नेपाळचा सुपडा साफ; मग पाकिस्तानची खुर्ची हिसकावली; पॉइंट्स टेबलमध्ये टीम इंडिया टॉपवर
3

Asia Cup Rising Stars 2026: आधी नेपाळचा सुपडा साफ; मग पाकिस्तानची खुर्ची हिसकावली; पॉइंट्स टेबलमध्ये टीम इंडिया टॉपवर

India A vs Pakistan A: पुन्हा हायव्होल्टेड ड्रामा Sunday! ‘आमच्यासाठी हा फक्त सामना…’, कर्णधार तिलक वर्माचं स्पष्ट मत
4

India A vs Pakistan A: पुन्हा हायव्होल्टेड ड्रामा Sunday! ‘आमच्यासाठी हा फक्त सामना…’, कर्णधार तिलक वर्माचं स्पष्ट मत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.