Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jasprit Bumrah : बुम बुम बुमराहचा आणखी एक विक्रम; टेस्ट रॅंकींगमध्ये सर्वोच्च स्थान; ‘बॉक्सिंग डे’ कसोटीपूर्वीच रचला इतिहास

बॉक्सिंग डे कसोटीपूर्वीच जसप्रीत बुमराहने मोठा इतिहास रचला आहे. सर्वाधिक रेटींग गुण प्राप्त करीत टेस्टमध्ये जगातील सर्वोत्तम गोलंदाज ठरला आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Dec 25, 2024 | 04:48 PM
ICC Test Rankings Jasprit Bumrah Became The World's Best Bowler Left These Giants behind and became world number-1 Bowler

ICC Test Rankings Jasprit Bumrah Became The World's Best Bowler Left These Giants behind and became world number-1 Bowler

Follow Us
Close
Follow Us:

Jasprit Bumrah : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी जसप्रीत बुमराहने आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर आपल्या नावावर अप्रतिम विक्रम केला आहे. कसोटी गोलंदाज म्हणून, तो रँकिंगमध्ये सर्वाधिक रेटिंग गुण मिळवणारा गोलंदाज ठरला. बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेत आतापर्यंत 21 बळी घेतले आहेत.

मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना

एकीकडे भारतीय संघ बॉक्सिंग डे कसोटीच्या तयारीत व्यस्त असून मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार आहे, तर दुसरीकडे जसप्रीत बुमराहने इतिहास रचला आहे. भारताचा गोलंदाजी हुकमी एक्का जसप्रीत बुमराहने मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मालिकेतील तिस-या सामन्यात 9 विकेट्स घेत चमकदार कामगिरी केली. यासह तो कसोटी इतिहासात सर्वाधिक रेटिंग गुण मिळवणारा संयुक्तपणे पहिला भारतीय ठरला आहे.

बुमराहने गाबा कसोटीत आपल्या दमदार कामगिरीने रचला इतिहास
गाबा कसोटीत ९४ धावांत ९ बळी घेत त्याने आपल्या रेटिंग गुणांमध्ये १४ गुणांची भर घातली आणि आता त्याचे ९०४ रेटिंग गुण झाले आहेत. याआधी नुकतेच निवृत्त झालेल्या रविचंद्रन अश्विनने डिसेंबर २०१६ मध्ये मुंबईत झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीनंतर इतकेच गुण मिळवले होते. बुमराहने या मालिकेत आतापर्यंत 21 विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामुळे त्याला गोलंदाजी क्रमवारीत 48 रेटिंग पॉईंट्सपर्यंत आघाडी मिळाली आहे. कागिसो रबाडा (८५६) आणि जोश हेझलवूड (८५२) दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.
रविचंद्रन अश्विन अजूनही टॉप-५ मध्ये सामील
मोहम्मद सिराज या यादीत एका स्थानाने 24 व्या स्थानावर पोहोचला आणि ट्रॅव्हिस हेड गोलंदाजांच्या यादीत पहिल्या 100 मध्ये सामील झाले. ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्स ८२२ गुणांसह चौथ्या स्थानावर असून निवृत्त भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन ७८९ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. रवींद्र जडेजाने चौथे स्थान गमावले असून तो आता 10 व्या क्रमांकावर आहे. मिचेल स्टार्क 11व्या, तर नॅथन लियॉन 7व्या क्रमांकावर आहे. मॅट हेन्री सहाव्या, श्रीलंकेचा प्रभात जयसूर्या आठव्या आणि पाकिस्तानचा नोवान अली 9व्या स्थानावर आहे.
सर्वाधिक कसोटी रेटिंग गुण मिळवणारे ५ गोलंदाज
इंग्लंडच्या सिडनी बर्न्सच्या नावावर विश्वविक्रम असल्याचे येथे नमूद करणे महत्त्वाचे आहे. 1914 मध्ये त्याने 932 गुण मिळवले होते, तर इंग्लंडचा जॉर्ज लोहमन 931 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. कसोटी इतिहासाच्या या विशेष यादीत पाकिस्तानचा विश्वविजेता कर्णधार इम्रान खान ९२२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन ९२० गुणांसह चौथ्या स्थानावर आहे आणि ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा ९१४ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

Web Title: Ind vs aus 4th test jasprit bumrah created history created an amazing record just a day before the boxing day test

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2024 | 04:17 PM

Topics:  

  • Australia
  • Boxing Day Test
  • cricket
  • india
  • Jasprit Bumrah

संबंधित बातम्या

क्रिकेटविश्वातील Boxing Day Test चा थरार २६ डिसेंबरलाच का सुरू होतो? जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास
1

क्रिकेटविश्वातील Boxing Day Test चा थरार २६ डिसेंबरलाच का सुरू होतो? जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास

रवी शास्त्री इंग्लंडचे नवे प्रशिक्षक असतील का? अ‍ॅशेस पराभवानंतर इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूने ECB ला दिला सल्ला
2

रवी शास्त्री इंग्लंडचे नवे प्रशिक्षक असतील का? अ‍ॅशेस पराभवानंतर इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूने ECB ला दिला सल्ला

Arunachal Pradesh : ‘ही’ India-China संबंधात फूट पडण्याचा चाल; पेंटागॉनच्या अहवालामुळे ड्रॅगन चवताळला
3

Arunachal Pradesh : ‘ही’ India-China संबंधात फूट पडण्याचा चाल; पेंटागॉनच्या अहवालामुळे ड्रॅगन चवताळला

IND vs SL T20 : भारतीय महिला श्रीलंकेविरुद्ध मालिका जिंकण्याच्या मार्गावर! टीम इंडियाचा एक विजय मिळवून देणार सिरीजचे जेतेपद
4

IND vs SL T20 : भारतीय महिला श्रीलंकेविरुद्ध मालिका जिंकण्याच्या मार्गावर! टीम इंडियाचा एक विजय मिळवून देणार सिरीजचे जेतेपद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.