Boxing Day Test: बॉक्सिंग डे कसोटी हा ऑस्ट्रेलियामध्ये ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी, २६ डिसेंबर रोजी खेळला जाणारा कसोटी सामना आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा सामना ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जात…
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. रोहित शर्मा आतातरी आपली चूक सुधारणार का, कसा असणार मास्टर प्लॅन, जाणून घ्या सविस्तर.