Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AUS: भारताच्या भूमीवर ऑस्ट्रेलियाची कसोटी! टीम इंडिया-कांगारूंची टक्कर; कधी अन् कुठे रंगणार महामुकाबला? नोट करा शेड्यूल

Ind vs Aus 5 Test Match series 2027 schedule: कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर येणार आहे. कधी, कुठे आणि केव्हा होणार हे सामने , जाणून घेऊयात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 09, 2026 | 02:05 PM
IND vs AUS: भारताच्या भूमीवर ऑस्ट्रेलियाची कसोटी! टीम इंडिया-कांगारूंची टक्कर; कधी अन् कुठे रंगणार महामुकाबला? नोट करा शेड्यूल
Follow Us
Follow Us:
  • भारताच्या भूमीवर ऑस्ट्रेलियाची कसोटी
  • कधी अन् कुठे रंगणार महामुकाबला?
  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक
IND vs AUS 5 test Match Series: भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेचा थरार पुन्हा एकदा रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा दौरा करणार आहे. २०२५- २०२७ च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फेरीसाठी ही मालिका महत्वाची असणार आहे. टीम इंडिया सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. जिथे दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना १५ ऑगस्टपासून गॉल येथे खेळला जाईल.तर, दुसरा कसोटी सामना २३ ऑगस्टपासून सिंहलीज स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळला जाईल. कधी, केव्हा आणि कुठे भिडणार भारत आणि ऑस्ट्रेलिया, जाणून घेऊयात.

IND vs BAN: भारत-बांग्लादेश मालिकेला राजकीय ग्रहण; सीरीजला पुन्हा ब्रेक? शेख हसीना यांच्या वक्तव्याने BCBची चिंता वाढली

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा जानेवारी २०२७ मध्ये नियोजित आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्या ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. याची सुरुवात नागपूर येथे होईल. पहिला कसोटी सामन्याला २१ जानेवारीपासून सुरुवात होईस. हा सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाईल. भारताने या मैदानावर सात कसोटी सामने खेळले आहे. यात त्यांनी पाच सामने जिंकले आहेत तर एका सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे.

चेन्नईमध्ये रंगणार दुसरी कसोटी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान चेन्नई येथील एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाईल. हे मैदान एक ऐतिहासिक ठिकाण असून, भारताने येथे ३५ कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी भारताने १६ कसोटी सामने जिंकले असून सात गमावले आहेत.

शेवटची कसोटी अहमदाबादमध्ये

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना ११ ते १५ फेब्रुवारी दरम्यान गुवाहाटी येथील डॉ. भूपेन हजारिका क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. या मैदानावर खेळली गेलेली एकमेव कसोटी गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होती, ज्यात भारताचा पराभव झाला होता. चौथी कसोटी रांचीमध्ये खेळवली जाईल. हा सामना १९ ते २३ फेब्रुवारी दरम्यान झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशन इंटरनॅशनल स्टेडियमवर आयोजित केला जाईल. भारताने या मैदानावर तीन कसोटी सामने खेळले असून, त्यापैकी दोन जिंकले आहेत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचा एक सामना अनिर्णित राहिला आहे.

मालिकेतील पाचवा आणि अंतिम कसोटी सामना २७ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. भारताने या मैदानावर १६ कसोटी सामने खेळले असून, त्यापैकी १० सामने अनिर्णित राहिले आहेत. भारताने चार सामने जिंकले असून दोन गमावले आहेत.

अश्मिता चलिहाचा धमाका! Korea Masters Super 300 च्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश

Web Title: Ind vs aus 5 test match series 2027 full schedule world test championship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 02:04 PM

Topics:  

  • IND VS AUS
  • IND vs AUS Match
  • Test Series
  • WTC 2027

संबंधित बातम्या

IND U-19 vs AUS U-19: भारताने ऑस्ट्रेलियाला 7 धावांनी दिली मात, शेवटच्या ओव्हरमध्ये कांगारूनी केल्या केवळ ३ धावा
1

IND U-19 vs AUS U-19: भारताने ऑस्ट्रेलियाला 7 धावांनी दिली मात, शेवटच्या ओव्हरमध्ये कांगारूनी केल्या केवळ ३ धावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.