Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AUS 5th Test : सिडनी कसोटीपूर्वी भारतीय संघांच्या खेळाडूंनी घेतली ऑस्ट्रेलिया पंतप्रधानांची भेट

Sydney Test : सिडनी कसोटीपूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघातील खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची भेट घेतली. आता पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी स्वतः त्यांच्या X हँडलवरून फोटो शेअर केला.

  • By युवराज भगत
Updated On: Jan 01, 2025 | 09:46 PM
IND vs AUS Test Players of both teams met Australian Prime Minister Anthony Albanese before Sydney Test

IND vs AUS Test Players of both teams met Australian Prime Minister Anthony Albanese before Sydney Test

Follow Us
Close
Follow Us:

Sydney Test : भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीस भेटला : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळली जात आहे. भारतीय संघ चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ ने पिछाडीवर आहे. आता दोन्ही संघांमधील पाचवी आणि शेवटची कसोटी ३ जानेवारीपासून खेळवली जाणार आहे. दोन्ही संघ सिडनीत आमनेसामने येणार आहेत. त्याचवेळी, सिडनी कसोटीपूर्वी, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची भेट घेतली. आता पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी स्वतः त्यांच्या X हँडलवरून फोटो शेअर केले आहेत.

भारतीय खेळाडूंनी घेतली ऑस्ट्रेलिया पंतप्रधानांची भेट

The Australian and Indian teams have already given us an incredible summer of cricket. pic.twitter.com/oqVDOOr5Bm

— Anthony Albanese (@AlboMP) January 1, 2025

 

दोन्ही संघांच्या खेळाडूंनी पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची भेट

भारतीय संघाव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांचीही भेट घेतली. यावेळी कर्णधार पॅट कमिन्ससह जवळपास सर्व कांगारू खेळाडू दिसले. पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी दोन्ही संघांच्या खेळाडूंसोबत छायाचित्रे काढली. यानंतर त्याने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. आता हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत.
या मालिकेत आतापर्यंत काय घडलं?

मेलबर्न कसोटीत भारतीय संघाला १८४ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया मालिकेत २-१ ने पुढे आहे. मात्र, भारतीय संघाने या मालिकेला धमाकेदार सुरुवात केली. भारतीय संघाने पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला, मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाने जोरदार पलटवार केला. दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव केला. तिसरी कसोटी अनिर्णित राहिली, मात्र चौथ्या कसोटीत भारतीय संघ पुन्हा १८४ धावांनी पराभूत झाला.

Web Title: Ind vs aus test players of indian and australia teams met australian prime minister anthony albanese before sydney test

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2025 | 09:46 PM

Topics:  

  • Gautam Gambhir
  • indian cricket team
  • Jasprit Bumrah

संबंधित बातम्या

Asia cup 2025 : अय्यरला वगळणे जिव्हारी! ‘तो त्याच्या आवडत्या खेळाडूंनाच..’ हेड कोच Gautam Gambhir वर माजी सलामीवीराचा आरोप
1

Asia cup 2025 : अय्यरला वगळणे जिव्हारी! ‘तो त्याच्या आवडत्या खेळाडूंनाच..’ हेड कोच Gautam Gambhir वर माजी सलामीवीराचा आरोप

‘चेहऱ्यावर हसू का दिसत नाही..’ दिनेश कार्तिकच्या विधानाने खळबळ; अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी दरम्यान नेमकं काय घडलं?
2

‘चेहऱ्यावर हसू का दिसत नाही..’ दिनेश कार्तिकच्या विधानाने खळबळ; अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी दरम्यान नेमकं काय घडलं?

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक
3

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक

Asia cup 2025 : भारतीय संघ नव्या ‘शुभ’ मनाच्या दिशेने; मिस्टर 360 चे कर्णधारपद तात्पुरते? बीसीसीआयकडून इशारा
4

Asia cup 2025 : भारतीय संघ नव्या ‘शुभ’ मनाच्या दिशेने; मिस्टर 360 चे कर्णधारपद तात्पुरते? बीसीसीआयकडून इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.