Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia cup 2025 : भारतीय संघ नव्या ‘शुभ’ मनाच्या दिशेने; मिस्टर 360 चे कर्णधारपद तात्पुरते? बीसीसीआयकडून इशारा

बीसीसीआयने आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये सूर्यकुमार यादव कर्णधार तर शुभमन गिल उपकर्णधार बनवण्यात आले आहे. यावरून बीसीसीआयने एक इशारा दिला आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 20, 2025 | 11:41 AM
Asia Cup 2025: Indian team towards a new 'auspicious' mind; Mr 360's captaincy temporary? BCCI warns

Asia Cup 2025: Indian team towards a new 'auspicious' mind; Mr 360's captaincy temporary? BCCI warns

Follow Us
Close
Follow Us:

Asia cup 2025 :  पुढील महिन्यातील ९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ स्पर्धेला सुरवात होणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयच्या निवडसमितीने मंगळवार, १९ ऑगस्ट  रोजी  १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघांची  शुरा सूर्यकुमार यादवकडे देण्यात आली आहे. तर शुभमन गिलकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे.  त्याच वेळी, टीम इंडिया १० सप्टेंबरपासून या आशियाकपमधील आपल्या मोहिमेला सुरवात करणार आहे. बीसीसीआयकडून करण्यात आलेली भारतीय संघाची निवड अनेकांच्या भुवया उंचवणारी ठरली.  अनेकांनी यावर टीका देखील केली आहे. काहींच्या मते श्रेयस अय्यरला संघात स्थान न दिल्याने त्याच्यावर अन्याय झाला आहे.

निवडबाबत  लोकांनी व्यक्त केलेले आश्चर्य हे सूर्यकुमार यादवसाठी नसून शुभमन गिलच्या निवडीसाठी होते. शुभमन गिलने बऱ्याच काळानंतर टी-२० संघात धमाकेदार पुनरागमन  केले आहे. एटकेच नाही तर त्याला संघाचा तीही उपकर्णधार देखील बनवण्यात आले आहे.

हेही वाचा : वयाच्या ८ व्या वर्षी रचला होता इतिहास! Women’s Grand Masters जिंकून तानिया सचदेवने देशाच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

बीसीसीआयचा मोठा इशारा

एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की सध्या शुभमन गिल हा कसोटीचा  भरतीय संघाचा कर्णधार आहे. आता गिलला टी-२० मध्ये उपकर्णधार बनवणे  यह एक इशारा मनाला जाता आहे.  बीसीसीआय त्याच्यामध्ये तिन्ही फॉरमॅटसाठी कर्णधारपद बघत आहे. आता २०२७ मध्ये खेळवण्यात येणाऱ्याएकदिवसीय विश्वचषकात गिललाही कर्णधारपद सोपवण्यात येण्याची चिन्हे आहेत.  त्याच वेळी, तो काही काळानंतर टी-२० चा कर्णधार देखील बनू शकतो.

सूर्यकुमारचे कर्णधारपद धोक्यात

सूर्यकुमार यादव २०२५ च्या आशिया कपमध्ये टीम इंडियाची जबाबदारी स्वीकारतील. सध्या सूर्यकुमार यादव ३४ वर्षांचे आहेत. २०२६ मध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी अजून एक वर्ष शिल्लक आहे. त्यानंतर तो ३५ वर्षांचा होईल. त्यानंतर एक-दोन वर्षांनी तो या फॉरमॅटला अलविदा म्हणण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, बीसीसीआय लवकरच टी-२० साठी नवीन कर्णधार शोधत आहे. त्याच वेळी, २०२५ च्या आशिया कपमध्ये शुभमन गिलला उपकर्णधार बनवणे हे बोर्ड गिलला या फॉरमॅटमध्ये कर्णधार बनवू इच्छित असल्याचे संकेत देते.

शुभमन युगाला सुरवात

सूर्यकुमार यादवने आयपीएल २०२५ गाजवली आहे. आयपीएलमध्ये त्याने उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याच वेळी, आयपीएल २०२४ मधील त्याची कामगिरी समाधानकारक राहिली नव्हती. टीम इंडियाच्या कर्णधारपदाच्या जबाबदारीबाबत सांगायचं झालं तर सूर्यकुमार यादवने चांगली कामगिरी केली आहे.  परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला  अंदाज आहे की सूर्यकुमार यादव संघासोबत अजस्ट कल राहु शकत नाही. म्हणूनच तो शुभमन गिलच्या रूपात त्याचा भविष्यातील आराखडा तयार करण्याच्या विचारात आहे.

हेही वाचा : Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’ शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी..

इंग्लंड दौरा गाजवला

इंग्लंड दौऱ्यात पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत शुभमन गिलने नेतृत्वासोबतच फलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी केली. त्याने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आहे.  या दरम्यान, भारतीय संघाने इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम रचले आहेत. त्याकया या कामगिरीचा विचार करता बीसीसीआयने त्याचा भविष्यात तिन्ही स्वरूपात कर्णधार म्हणून विचार कर्ता आहे.

 

Web Title: Asia cup 2025 bcci in the direction of shubman suryas captaincy temporary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2025 | 11:41 AM

Topics:  

  • Asia cup 2025
  • Gautam Gambhir
  • Shubhman Gill
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 
1

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 

Asia cup 2025 : ‘त्यांच्यावर अन्याय झाला…’, भारतीय संघ निवडीवर आकाश चोप्राचा संताप 
2

Asia cup 2025 : ‘त्यांच्यावर अन्याय झाला…’, भारतीय संघ निवडीवर आकाश चोप्राचा संताप 

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या
3

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या

Asia Cup 2025: निवड समितीने उघडले नशीब! आशिया कपसाठी पहिल्यांदाच टीम इंडियात ‘या’ ७ नव्या खेळाडूंची वर्णी
4

Asia Cup 2025: निवड समितीने उघडले नशीब! आशिया कपसाठी पहिल्यांदाच टीम इंडियात ‘या’ ७ नव्या खेळाडूंची वर्णी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.