Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG : बरोबरी की मालिका जिंकणार? भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये होणारा चौथा T20 सामना कधी आणि कुठे पाहता येणार?

भारत विरुद्ध इंग्लड दोन्ही संघांमध्ये चौथा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारताच्या संघाने विजय मिळवल्यास टीम इंडिया मालिका जिंकेल जर भारताच्या संघाचा या सामन्यात पराभव झाला तर मालिका बरोबरीत येईल.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 08, 2025 | 10:12 AM
फोटो सौजन्य – X (BCCI Women)

फोटो सौजन्य – X (BCCI Women)

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध इंग्लड चौथा T20 : सामना भारतीय महिला संघाचा चौथा सामना हा 9 जुलै रोजी खेळायला जाणार आहे हा सामना ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. भारताच्या संघाने पहिला दोन सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानंतर मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे. पण तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. दोन्ही संघांमध्ये चौथा सामना खेळवला जाणार आहे.

या सामन्यात भारताच्या संघाने विजय मिळवल्यास टीम इंडिया मालिका जिंकेल जर भारताच्या संघाचा या सामन्यात पराभव झाला तर मालिका बरोबरीत येईल आणि दोन्ही संघ 2–2 अशा बरोबरीत असतील. भारत विरुद्ध इंग्लंड महिला t20 मालिकेमध्ये पाच सामने खेळवले जाणार आहेत या मालिकेचा शेवटचा सामना हा 12 जुलै रोजी खेळवल्या जाणार आहे त्यानंतर भारतीय महिला संघ हा तीन सामन्यांची एक दिवसीय मालिका देखील खेळताना दिसणार आहे.

IND vs ENG : वैभव सुर्यवंशीची मेहनत फेल! इंग्लंडने जिंकला शेवटचा सामना, भारताने मालिका ठेवली ताब्यात

चौथ्या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग भारतीय क्रिकेट चाहत्यांना कुठे आणि कधी पाहताना या संदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला या लेखांमध्ये आम्ही देणार आहोत. भारत विरुद्ध इंग्लंड महिला संघाची t20 मालिकाही 9 जुलै रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार या सामन्याचे थेट प्रक्षेपण हे रात्री अकरा वाजता होणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड सामना हा टेलिव्हिजनवर पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्यांचे लाईव्ह थेट प्रक्षेपण पाहायला मिळणार आहे. तर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग हे सोनी लिव ॲपवर पाहता येणार आहे. बीसीसीआयच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याच बरोबर वेबसाईटवर या सामन्याच्या स्कोरिंग दाखवले जाणार आहेत.

A train journey full of laughter, fun and music 🎶#TeamIndia enroute Manchester for the 4th T20I against England.#ENGvIND pic.twitter.com/6Xhdpjw9xt — BCCI Women (@BCCIWomen) July 7, 2025

भारताच्या संघाने पहिल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे त्यामुळे भारतीय संघाकडे दोन सामन्यांची आघाडी आहे इंग्रजी संघाने सामना जिंकला होता. आता चौथ्या सामन्यांमध्ये इंग्लंडने विजय मिळवल्यास मालिकेमध्ये बरोबरी होईल त्याचबरोबर भारताच्या संघाने जर या सामन्यात विजय मिळवला तर भारताचा संघ मालिका नावावर करेल.

भारतीय संघासाठी हा समार फार महत्त्वाचा असणार आहे पहिल्या दोन सामन्यांमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीनंतर भारताच्या संघाला या मालिकेमध्ये विजय मिळवण्यासाठी फक्त एक विजयाची गरज आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने दुसऱ्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली होती. पहिला सामन्यामध्ये स्मृती मानधना हीने संघात नेतृत्व केले होते.

Web Title: Ind vs eng draw or series win when and where can you watch the fourth t20 match between india and england

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 10:03 AM

Topics:  

  • cricket
  • IND Vs ENG
  • Sports
  • Team India

संबंधित बातम्या

IND vs SA 3rd T20I: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना कधी अन् कुठे? जाणून घ्या वेन्यू आणि मॅच टाइमिंगची संपूर्ण माहिती
1

IND vs SA 3rd T20I: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना कधी अन् कुठे? जाणून घ्या वेन्यू आणि मॅच टाइमिंगची संपूर्ण माहिती

Vinesh Phogat Retirement U Turn : विनेश फोगटची मोठी घोषणा, निवृत्तीनंतर घेतला यु-टर्न आणि पुन्हा ऑलिम्पिकवर लावणार पैज
2

Vinesh Phogat Retirement U Turn : विनेश फोगटची मोठी घोषणा, निवृत्तीनंतर घेतला यु-टर्न आणि पुन्हा ऑलिम्पिकवर लावणार पैज

U19 Asia Cup 2025 : भारताच्या फलंदांजांनी UAE च्या गोलंदाजांना धु धु धुतलं…वैभव सुर्यवंशी ठोकल्या 171 धावा
3

U19 Asia Cup 2025 : भारताच्या फलंदांजांनी UAE च्या गोलंदाजांना धु धु धुतलं…वैभव सुर्यवंशी ठोकल्या 171 धावा

NZ vs WI : मालिकेत आघाडी… दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने वेस्ट इंडिजचा 9 गडी राखून केला पराभव, जेकब डफीने चेंडूने केला कहर
4

NZ vs WI : मालिकेत आघाडी… दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने वेस्ट इंडिजचा 9 गडी राखून केला पराभव, जेकब डफीने चेंडूने केला कहर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.