Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND VS ENG : लॉर्ड्स कसोटीसाठी ब्रिटिश भारताविरुद्ध उतरवणार ‘हे’ घातक शस्त्र; इंग्लंडची प्लेइंग-११ जाहीर

भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना 10 जुलै रोजी लॉर्ड्स येथे खेळवला जाणार आहे. इंग्लंडने या सामन्यासाठी आपली प्लेइंग-११ जाहीर केली आहे. एक विशेष म्हणजे जोफ्रा आर्चर तब्बल ४ वर्षांनी या संघात परतला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 09, 2025 | 06:27 PM
IND VS ENG: British will unleash 'this' deadly weapon against India for Lord's Test; England's playing-11 announced

IND VS ENG: British will unleash 'this' deadly weapon against India for Lord's Test; England's playing-11 announced

Follow Us
Close
Follow Us:

IND VS ENG 3 rd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना उद्या म्हणजेच 10 जुलै रोजी लॉर्ड्स येथे खेळवला जाणार आहे. इंग्लंडने या सामन्यासाठी आपली प्लेइंग-११ जाहीर केली आहे. एक विशेष म्हणजे जोफ्रा आर्चर तब्बल ४ वर्षांनी या संघात परतला आहे. त्यामुळे आता इंग्लंडचा संघ मजबूत दिसत आहे.  आर्चर लॉर्ड्स येथे २०२१ नंतर आपला पहिला कसोटी सामना खेळणार आहे.

एजबॅस्टन येथे भारताने इंग्लंडला ३३६ धावांनी धूळ चारली. त्यानंतर, लॉर्ड्स कसोटीसाठी संघात जोफ्रा आर्चरचा समावेश करण्यात आला आहे. दोन्ही संघानी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. तिसऱ्या कसोटीपूर्वी, इंग्लंडने आर्चरचा संघात समावेश करून आपले गोलंदाजी आक्रमण अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो जोश टंगूची जागा घेणार आहे. लॉर्ड्स येथे सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडच्या पुरुष संघाकडून आपल्या इलेव्हनमध्ये हा एकमेव बदल करण्यात आला आहे.

हेही वाचा : Wimbledon 2025 : अल्काराजचा विजयी रथ सुसाट! अँलेक्स डी मिनौरल नमवत दिली सेमीफायनलमध्ये धडक

ईसीबीने आर्चरबद्दल काय म्हटले आहे?

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या एका  निवेदनात म्हटले आहे की, “ससेक्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर नॉटिंगहॅमशायरच्या जोश टँगची जागा घेणार आहे. फेब्रुवारी २०२१ नंतर आर्चरचा हा पहिलाच कसोटी सामना असणार आहे. त्याने अहमदाबादमध्ये भारताविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळलाया आहे.”

आर्चर २०२१ मध्ये खेळला शेवटचा कसोटी सामना

कोपर आणि पाठीच्या दुखापतीनंतर, जोफ्रा आर्चर २०२१ पासून इंग्लंडसाठी फक्त मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळला आहे. २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केल्यापासून ३० वर्षीय वेगवान गोलंदाजाने १३ कसोटींमध्ये ३१.०४ च्या सरासरीने ४२ बळी मिळवले आहे.

जॅक क्रॉलीला पुन्हा एक संधी

इंग्लंड संघात केवळ एक बदल केला आहे.  इंग्लंड संघ जॅक क्रॉलीलाच कायम ठेवले आहे. दोन्ही सामन्यांमध्ये जॅक क्रॉलीची कामगिरी चांगली राहिली नाही. तथापि, त्यानंतरही त्याला प्लेइंग-११ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. उत्कृष्ट गोलंदाजी करूनही जोश् टँगला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलेले नाही.

हेही वाचा : IND VS ENG : एजबॅस्टन कसोटी पराभव लागला जिव्हारी! इंग्लंडच्या माजी कर्णधाराची वोक्सवर टीका, म्हणाला,’सर्वोत्तम काळ संपला..’

लॉर्ड्स कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा प्लेइंग ११

जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, शोएब बशीर.

Web Title: Ind vs eng englands playing 11 announced for lords test jofra archer included in the team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 06:27 PM

Topics:  

  • ben stokes
  • IND Vs ENG
  • jofra archer

संबंधित बातम्या

AUS vs ENG : अ‍ॅशेस मालिकेचा सलग दुसरा सामना गमवल्यानंतर काय म्हणाले इंग्लंडचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम?
1

AUS vs ENG : अ‍ॅशेस मालिकेचा सलग दुसरा सामना गमवल्यानंतर काय म्हणाले इंग्लंडचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम?

WTC Points Table : इंग्लंडच्या सलग दुसऱ्या पराभवामुळे WTC गुणतालिकेमध्ये मोठे फेरबदल! ऑस्ट्रेलिया चांगल्या स्थितीत
2

WTC Points Table : इंग्लंडच्या सलग दुसऱ्या पराभवामुळे WTC गुणतालिकेमध्ये मोठे फेरबदल! ऑस्ट्रेलिया चांगल्या स्थितीत

जोफ्रा आणि स्मिथ यांच्यात मैदानावर बाचाबाची! 150 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजाने फलंदाजी केल्यामुळे गोलंदाज संतापला, Video Viral
3

जोफ्रा आणि स्मिथ यांच्यात मैदानावर बाचाबाची! 150 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजाने फलंदाजी केल्यामुळे गोलंदाज संतापला, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.