Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG : आर्चरमुळे भारत अडचणीत; पंत मागोमाग सुंदरचा अप्रतिम झेल टिपत दाखवला बाहेरचा रस्ता, पहा व्हिडीओ

इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने भारतीय संघाला दोन मोठे धक्के दिले आहेत.त्याने आधी पंतला बाद केले. त्यानंतर स्वतःच्या गोलंदाजीवर त्याने वॉशिंग्टन सुंदरचा शानदार झेल घेतला. त्यानंतर इंग्लंड संघ सामन्यात परतला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 14, 2025 | 07:00 PM
IND Vs ENG: India in trouble due to Archer; Pant shows the way out by taking an amazing catch from Sundar, watch the video

IND Vs ENG: India in trouble due to Archer; Pant shows the way out by taking an amazing catch from Sundar, watch the video

Follow Us
Close
Follow Us:

IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीने चांगलेच वळण घेतले आहे. लॉर्ड्स येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात, जोफ्रा आर्चरने ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदरला बाद करून भारताला दोन मोठे धक्के दिले. पाचव्या दिवसाच्या सुरुवातीला, आर्चरने पंतला माघारी पाठवून इंग्लंडला मोठे यश मिळवून दिले. त्यानंतर, आर्चरने सुंदरचा आपल्याच गोलंदाजीवर सुंदर झेल टिपून भारताला दुसरा जबरा धक्का दिला. या वेळी आर्चर सुंदरचा घेतलेला अप्रतिम झेल चर्चेचा विषय ठरला.

डावाच्या २१ व्या षटकात, आर्चर गोलंदाजी करायला आला. त्याने पंतला आपली शिकार बनवले. ऋषभ पंतसमोर जोफ्रा आर्चरने त्याची लाईन-लेंथ सुधारली आणि स्टंपला लक्ष्य करण्यास सुरुवात केली होती. त्याने षटकाच्या पाचवाचेंडू टाकला जो प्रथम आत येतो आणि नंतर खेळपट्टीवर पडल्यानंतर बाहेर जाऊन थेट ऑफ स्टंपवर आदळतो. पंतला बाद केल्यानंतर, आर्चर पंतकडे जाऊन त्याला रागाच्या भरात काहीतरी बोलताना दिसून आला. पंतच्या विकेटनंतर, भारताची परिस्थिती जास्तच वाईट झाली.

हेही वाचा : IND Vs ENG : ‘…असेपर्यंत आपण जिंकणार नाही’, लॉर्ड्स कसोटीतील पॉल रीफेलच्या निर्णयांवर आर अश्विनचा संताप; पहा व्हिडिओ

उपकर्णधार ऋषभ पंतला बाद केल्यानंतर इंग्लंडचे गोलंदाज अधिकच उत्साही दिसून आले. त्यानंतर स्टोक्सने केएल राहुलला माघारी पाठवले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या वॉशिंग्टन सुंदरला जोफ्रा आर्चरने शून्यावर बाद केले आणि इंग्लंडला आणखी एक यश मिळाले. २५ व्या षटकात जोफ्रा आर्चरने सुंदरला आपली शिकार बनवले.

Stumps knocked back! 💥
And some chat 🗣
BIG wicket ☝ pic.twitter.com/JiJjkzJByX
— England Cricket (@englandcricket) July 14, 2025

 

आर्चरचा अप्रतिम झेल..

२५ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर सुंदर बाद झाला. आर्चरने पूर्ण लांबीचा चेंडू टाकला, जो मिडल आणि लेग स्टंपकडे जात होता. सुंदरला हा चेंडू नाईलाजाने खेळावा लागला. सुंदरने हा चेंडू लवकर खेळला आणि चेंडू हवेत उडाला. त्यानंतर आर्चरने त्याच्या फॉलोथ्रूमध्ये अप्रतिम असा चेंडू पकडला. उजवीकडे डायव्हिंग मारत त्याने हा शानदार झेल टिपला. यानंतर, भारतीय संघाच्या अडचणी वाढतच गेल्या.

You cannot do that Jofra Archer! Out of this world 😱 pic.twitter.com/mGNpgKPphl — England Cricket (@englandcricket) July 14, 2025

हेही वाचा : IND Vs ENG : लॉर्ड्सवर गिलसेनेची अवस्था बिकट! भारताचा आधारस्तंभ केएल राहुलही माघारी; जडेजा-रेड्डीवर विजयाची मदार..

 

Web Title: Ind vs eng india in trouble due to archer pant shows the way out by taking an amazing catch from sundar watch the video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2025 | 07:00 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • jofra archer
  • Rishabh Pant
  • Washington Sundar

संबंधित बातम्या

कसोटी सामन्यात सर्वाधिक शतके झळकवणारा क्रिकेटर ऋषभ पंत याचा जन्मदिवस; जाणून घ्या 04 ऑक्टोबरचा इतिहास
1

कसोटी सामन्यात सर्वाधिक शतके झळकवणारा क्रिकेटर ऋषभ पंत याचा जन्मदिवस; जाणून घ्या 04 ऑक्टोबरचा इतिहास

IND vs WI :’इंग्लंडमधील स्पर्धा कठीण, पण आत्मविश्वास…’, मोहम्मद सिराजकडून वेस्ट इंडिजविरुद्धच्या फॉर्मबाबत खुलासा 
2

IND vs WI :’इंग्लंडमधील स्पर्धा कठीण, पण आत्मविश्वास…’, मोहम्मद सिराजकडून वेस्ट इंडिजविरुद्धच्या फॉर्मबाबत खुलासा 

ऋषभ पंतच्या फिटनेसबद्दल मोठी अपडेट, टीम इंडियासाठी कधी परतणार खेळाडू?
3

ऋषभ पंतच्या फिटनेसबद्दल मोठी अपडेट, टीम इंडियासाठी कधी परतणार खेळाडू?

आशिया कपसाठी संघनिवड चुकीची? मोहम्मद कैफ म्हणतो, ‘त्या खेळाडूची उणीव नक्कीच भासेल’
4

आशिया कपसाठी संघनिवड चुकीची? मोहम्मद कैफ म्हणतो, ‘त्या खेळाडूची उणीव नक्कीच भासेल’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.