Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG: ओव्हल कसोटीला सुरवात; गंभीर-गिलला सतावणार ‘ती’ गोष्ट; वाचा सविस्तर

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असणाऱ्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पाचवा सामना सुरु झाला आहे. या दरम्यान भारताच्या गंभीर-गिल समोर एक गोष्ट त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 31, 2025 | 03:55 PM
IND vs ENG: Oval Test begins; 'That' thing will haunt Gambhir-Gill; Read in detail

IND vs ENG: Oval Test begins; 'That' thing will haunt Gambhir-Gill; Read in detail

Follow Us
Close
Follow Us:
  • भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची मालिका सुरु आहे.
  • मालिकेतील शेवटचा सामना आज म्हणजे ३१ जुलैपासून केनिंग्टन ओव्हल येथे खेळला जात आहे.
  • परदेशी भूमीवरील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा रेकॉर्ड आतापर्यन्त वाईट.

IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील चार सामने खेळले गेले आहेत. यामध्ये इंग्लंडने २-१ अशी आघाडी घेतली असून एक सामना ड्रॉ झाला आहे. या मालिकेतील शेवटचा सामना आज म्हणजे ३१ जुलैपासून केनिंग्टन ओव्हल येथे खेळला जात आहे. सामन्यापूर्वी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारत प्रथम फलंदाजी करत आहे. टीम इंडिया शेवटचा सामना जिंकून मालिका २-२ अशी बरोबरीत राखणायसाठी प्रयत्नशील असणार आहे. यादरम्यान भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि संघाचा कर्णधार शुभमन गिलसाठी एक बाब अडचणीची ठरू शकते.

इंग्लंडबद्दल सांगायचं झालं तर, इंग्लंड ३-१ अशी मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. तर दुसरीकडे, ओव्हल येथे भारतासाठी एक मोठी अडचण दिसून येत आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार शुभमन गिल देखील यावर लक्ष ठेवून आहेत. त्यांना ही गोष्ट नक्कीच त्रासदायक असणार आहे. ही गोष्ट भारतीय संघाच्या परदेशी भूमीवरील कसोटीच्या आकडेवारीबद्दल असून परदेशी भूमीवरील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा रेकॉर्ड आतापर्यन्त वाईट राहिला आहे.

हेही वाचा : WCL 2025 : ‘ते कोणत्या तोंडाने खेळतील..?’, शाहिद आफ्रिदीची पुन्हा जीभ घसरली; भारताविरुद्ध ओकले विष; पहा व्हिडीओ

टीम इंडियाचा भयानक विक्रम

टीम इंडिया परदेशी भूमीवरील कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात विजय मिळवण्यात अपयशी राहिली आहे. टीम इंडियाने परदेशी भूमीवर एकूण १६ वेळा कसोटी मालिकेतील ५ वा सामना खेळला असून या दरम्यान टीम इंडिया पूर्णपणे अपयशी ठरली आहे. भारत या काळात एकही सामना जिंकू शकला नाही. एकूण १६ सामन्यांमध्ये टीम इंडियाला १० सामने गमवावे लागले आहेत. तर ६ सामने अनिर्णित राहिले आहेत. आता हा विक्रम निश्चितच शुभमन गिल आणि गौतम गंभीरच्या मनात जागा झाला असेल. त्याच वेळी, हे दोघेही टीम इंडियाच्या नावावर जमा असणारा हा वाईट विक्रम मोडीत काढण्यासाठी इच्छूक असणार आहेत.

बॉल आणि बॅट दोन्ही आघाडीवर क्क्षमता दाखवावी लागेल..

शुभमन गिल आणि कंपनीकडून ओव्हलमध्ये इंग्लंडला हरवण्याची अपेक्षा असणार आहे. या संघाने हे दोनदा केले आहे. पहिला एजबॅस्टन कसोटीतील तो ऐतिहासिक विजय आणि दुसरा चौथा कसोटी अनिर्णित राखणे. अशा परिस्थितीत, चाहत्यांना आशा आहे की भारतीय संघ ओव्हलमध्ये देखील इंग्लंडला पराभूत करेल. जर टीम इंडियाला हे करायचे असेल तर त्यांना बॅट आणि बॉल दोन्ही आघाडीवर आपले शंभर टक्के द्यावे लागणार आहेत. त्याचबरोबर टीम इंडियाला क्षेत्ररक्षणात देखील मोठी मेहनत घ्यावी लागेल.

हेही वाचा : India vs England कसोटी मालिकेत सर्वाधिक षटके टाकणारे टॉप 5 वेगवान गोलंदाज कोणते?

Web Title: Ind vs eng oval test begins that thing will haunt gambhir gill

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2025 | 03:55 PM

Topics:  

  • Gautam Gambhir
  • IND Vs END
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

IND vs SA Test series : WTC साठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका ठरणार महत्त्वाची : मोहम्मद सिराज
1

IND vs SA Test series : WTC साठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका ठरणार महत्त्वाची : मोहम्मद सिराज

IND vs SA : शुभमन गिल, जयस्वालसह सुदर्शननेही मैदानात गाळला घाम! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेची जय्यत तयारी
2

IND vs SA : शुभमन गिल, जयस्वालसह सुदर्शननेही मैदानात गाळला घाम! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेची जय्यत तयारी

Delhi bomb Blast : गौतम गंभीर आणि शिखर धवन यांच्यासह भारतीय क्रिकेटपटूंनी दिल्ली बॉम्बस्फोटांवर व्यक्त केले दुःख
3

Delhi bomb Blast : गौतम गंभीर आणि शिखर धवन यांच्यासह भारतीय क्रिकेटपटूंनी दिल्ली बॉम्बस्फोटांवर व्यक्त केले दुःख

IND vs SA Test series : दक्षिण आफ्रिका संघ कोलकात्यात ठेवले पाऊल! कसोटी मालिकेत भारताविरुद्ध करणार दोन हात…
4

IND vs SA Test series : दक्षिण आफ्रिका संघ कोलकात्यात ठेवले पाऊल! कसोटी मालिकेत भारताविरुद्ध करणार दोन हात…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.