Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs Eng Semifinal Live: इंग्लंडकडून ‘दुगना लगान’ वसूल, टीम इंडियाकडून धुलाई; 254 धावांचे बलाढ्य आव्हान

सूर्यकुमार यादव पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. दरम्यान, हॅरी ब्रुक पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेत इंग्लंडचे नेतृत्व करत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 05, 2026 | 09:00 PM
IND Vs Eng Semifinal Live: इंग्लंडकडून ‘दुगना लगान’ वसूल, टीम इंडियाकडून धुलाई; 254 धावांचे बलाढ्य आव्हान
Follow Us
Follow Us:

भारताने 20 ओव्हर्समध्ये केल्या धावा 
संजू सॅमसनने करून दिली जोरदार सुरुवात 
मुंबईच्या वानखेडेवर सुरू आहे दुसरी सेमीफायनल 

T20 World Cup 2026 Live India Vs England Semifinal: आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेची दुसरी सेमीफायनल खेळवली जात आहे. दरम्यान इंग्लंडने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. भारताने या संधीचा फायदा उचलून 20  ओव्हर्समध्ये 253 धावा केल्या. भारताने इंग्लंडला 254 धावांचे लक्ष्य दिले आहे. सेमीफायनल जिंकण्यासाठी दोन्ही संघांमध्ये जोरदार चुरस दिसून येत आहे.

भारताकडून संजू सॅमसन, ईशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या यांनी तूफान खेळी केली. संजू सॅमसनने 89 धावांची महत्वाची खेळी केली. त्यापाठोपाठ ईशान किशनने 17 चेंडूत 39 धावा केल्या. अभिषेक शर्माला चांगली खेळी करता आली नाही. भारताने सर्वोच्च धावसंख्या उभी केली आहे. आता इंग्लंडचा संघ कसा खेळ करते ते पहावे लागणार आहे.

इंग्लंडला विजयासाथी 254 धावांचे लक्ष्य पूर्ण करावे लागणार आहे. 5 तारखेला अहमदाबाद येथे होणाऱ्या फायनलचे तिकीट कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज जो संघ जिंकेल तो 5 तारखेला न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे. शिवम दुबेने 43 धावा केल्या. सूर्यकुमार यादव 11 धावा करून बाद झाला. हार्दिक पंड्याने 27 तर तिलक वर्माने 21 धावा केल्या.

Innings Break!#TeamIndia register the highest team total in ICC Men's T20 World Cup knockouts 🔥👏 Over to the bowlers to defend this 🙌 Scorecard ▶️ https://t.co/LxSBs3EDPx#T20WorldCup | #MenInBlue | #ENGvIND pic.twitter.com/IKEpHNKHJT — BCCI (@BCCI) March 5, 2026

कर्णधार पदार्पणातच दोन्ही संघ उंपात्य फेरीत

सूर्यकुमार यादव पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. दरम्यान, हॅरी ब्रुक पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेत इंग्लंडचे नेतृत्व करत आहे. कोणता कर्णधार पदार्पणातच त्यांच्या संघाला टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत नेण्यात यशस्वी होईल हे पाहणे बाकी आहे. एकंदरीत, आजचा सामना खूपच मनोरंजक असेल हे निश्चित दिसते.

ENG vs IND Semi Final Live: नाणेफेकीचा कौल इंग्रजांकडे; भारत करणार प्रथम फलंदाजी; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

दोन्ही संघाची प्लेइंग ११

भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिळक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर), हॅरी ब्रूक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, जेमी ओव्हरटन, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद

Web Title: Ind vs eng semifinal live india set target 254 runs against england t 20 world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 08:46 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • Sanju Samson
  • Semifinal
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

‘मी मैदानावर उत्तर देईन…’; निवृत्तीच्या अफवांवर अखेर Rohit Sharma ने तोडले मौन
1

‘मी मैदानावर उत्तर देईन…’; निवृत्तीच्या अफवांवर अखेर Rohit Sharma ने तोडले मौन

Rohit Sharma: त्याचं शतक अन् बायको रितिकाच्या डोळ्यात तरळले अश्रू, मैदानावरूनच रोहितने दिलं Flying Kiss, Video Viral
2

Rohit Sharma: त्याचं शतक अन् बायको रितिकाच्या डोळ्यात तरळले अश्रू, मैदानावरूनच रोहितने दिलं Flying Kiss, Video Viral

Rohit Sharma: शार्दुल ठाकूरच्या बॅटने रोहितने लॉर्ड्सवर घातला धुमाकूळ, ऐतिहासिक शतकाच्या मागे नक्की ‘कनेक्शन’ काय?
3

Rohit Sharma: शार्दुल ठाकूरच्या बॅटने रोहितने लॉर्ड्सवर घातला धुमाकूळ, ऐतिहासिक शतकाच्या मागे नक्की ‘कनेक्शन’ काय?

IND vs ENG: एका दिवसात 747 धावा, 2 शतकं आणि 4 अर्धशतक; Lord’s वर सर्वात मोठा रेकॉर्ड
4

IND vs ENG: एका दिवसात 747 धावा, 2 शतकं आणि 4 अर्धशतक; Lord’s वर सर्वात मोठा रेकॉर्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.