Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG : शुभमन गिलने मोडला ‘या’ दिग्गजाचा विक्रम! SENA देशांमध्ये केला मोठा पराक्रम, असे करणारा तो जगातील पहिलाच खेळाडू

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना ओव्हल येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार शुभमन गिलने इतिहास रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 31, 2025 | 06:08 PM
IND vs ENG : Shubman Gill breaks 'this' legend's record! He achieved a great feat in SENA countries, he is the first player in the world to do so

IND vs ENG : Shubman Gill breaks 'this' legend's record! He achieved a great feat in SENA countries, he is the first player in the world to do so

Follow Us
Close
Follow Us:
  • भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा सामना ओव्हल येथे खेळला जात आहे.
  • ओव्हल सामन्या दरम्यान शुभमन गिलने गॅरी सोबर्सचा विक्रम मोडीत काढला.
  • शुभमन गिलने सुनील गावस्कर यांचा विक्रम देखील मोडला आहे.

Shubman Gill Breaks Garry Sobers Record : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पाचवा सामना ओव्हल येथे खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार ऑली पोपने नाणेफाक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर भारत प्रथम फलदांजी करत आहे. इंग्लंडविरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा कर्णधार शुभमन गिल एकामागून एक विक्रम रचत आणि मोडत चालला आहे. ओव्हल मैदानात खेळल्या जात सलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात देखील शुभमन गिलने इतिहास रचला आहे. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या पाचव्या सामन्यामध्ये गॅरी सोबर्सचा विक्रम मोडीत काढला आहे. गिल आता परदेशी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा कर्णधार बनला आहे.

हेही वाचा : ZIM vs NZ : मॅट हेन्रीने रचला इतिहास! दोनच किवी गोलंदाजांनी झिम्बाब्वेला पहिल्याच दिवशी गुंडाळलं

लंडनमधील ओव्हल येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात पाचवा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या दिवशी शुभमन गिलेने सेना (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत परदेशी कर्णधाराने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडला आहे. पाचव्या कसोटी सामन्यात गॅरी सोबर्सचा ७२२ धावांचा विक्रम मागे टाकण्यासाठी गिलला एका धावेची आवश्यकता होती आणि त्याने त्याच्या डावाच्या सहाव्या चेंडूवर दोन धावा काढत हा टप्पा पार केला.

१९६६ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या इंग्लंड-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेदरम्यान गॅरी सोबर्सने वेस्ट इंडिजचा कर्णधार म्हणून पाच सामने खेळले होते. या दरम्यान ७२२ धावा केल्या होत्या. तेव्हापासून हा विक्रम त्याच्या खात्यावर जमा होता. पण, या मालिकेत शुभमन गिलने शानदार फलंदाजीने अनेक विक्रम आपल्या नावावर जमा केले. यामध्ये गॅरी सोबर्सचा विक्रम मोडीत काढण्याचा देखील समावेश आहे.

शुभमन गिलने मोडला गावस्करांचा विक्रम..

त्याच वेळी, गिलने ११ धावा काढताच आणखी एक कामगिरी करून दाखवली. त्याने सुनील गावस्कर यांचा कर्णधार म्हणून भारतासाठी कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम देखील मोडला आहे. गिलच्या आता कर्णधार म्हणून ७३३ धावा झाल्या आहेत. १९७८-७९ मध्ये भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेदरम्यान, सुनील गावस्कर यांनी कर्णधार म्हणून सहा सामने खेळले होते. या दरम्यान त्यांनी एकूण ७३२ धावा फटकावल्या होत्या.

हेही वाचा : IND vs ENG 5th Test : ओव्हल कसोटीसाठी करूण नायरला पुन्हा संधी; कुलदीप-अर्शदीप बेंचवरच; अशी आहे भारतीय प्लेइंग-११

एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय कर्णधार

  1. ७३३* – शुभमन गिल विरुद्ध इंग्लंड, २०२५
  2. ७३२ – सुनील गावस्कर विरुद्ध वेस्ट इंडिज, १९७८/७९
  3. ६५५ – विराट कोहली विरुद्ध इंग्लंड, २०१६/१७
  4. ६१० – विराट कोहली विरुद्ध श्रीलंका, २०१७/१८
  5. ५९३ – विराट कोहली विरुद्ध इंग्लंड, २०१८

Web Title: Ind vs eng shubman gill breaks gary sobers record sena did a great feat in the countries

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2025 | 06:08 PM

Topics:  

  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता
1

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता

IND vs WI 1st Test: विराट आणि रोहितविना स्टेडियममध्ये सन्नाटा! अहमदाबाद कसोटीत प्रेक्षकच नाहीत; Video व्हायरल
2

IND vs WI 1st Test: विराट आणि रोहितविना स्टेडियममध्ये सन्नाटा! अहमदाबाद कसोटीत प्रेक्षकच नाहीत; Video व्हायरल

IND vs WI: राहुल-गिल जोडीची कमाल! क्रिकेटमध्ये ६१ वर्षांनी दिसला ‘हा’ ऐतिहासिक योगायोग
3

IND vs WI: राहुल-गिल जोडीची कमाल! क्रिकेटमध्ये ६१ वर्षांनी दिसला ‘हा’ ऐतिहासिक योगायोग

IND vs WI 1st Test Day 1 Stumps: अहमदाबाद कसोटीचा पहिला दिवस भारताच्या नावावर; सिराज, बुमराहचा कहर तर केएल राहुलची लढाऊ खेळी
4

IND vs WI 1st Test Day 1 Stumps: अहमदाबाद कसोटीचा पहिला दिवस भारताच्या नावावर; सिराज, बुमराहचा कहर तर केएल राहुलची लढाऊ खेळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.