Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ind vs Eng under 19 : वैभव सूर्यवंशीची एक्सप्रेस दे धक्का! चौकार-षटकारांची बरसात, तरी लागोपाठ सामन्यात अर्धशतकाची हुलकावणी.. 

भारतीय १९ वर्षांखालील आणि इंग्लंड १९ वर्षांखालील संघांमध्ये पाच सामन्यांची युवा एकदिवसीय मालिका सुरू आहे. या मालिकेतील दोन्ही लागोपाठ सामन्यात भाराटचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला अर्धशत पूर्ण करता आलेले नाही.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 30, 2025 | 07:39 PM
Ind vs Ing under 19: Vaibhav Suryavanshi's express gives a shock! Rain of fours and sixes, yet half-centuries are missing in consecutive matches..

Ind vs Ing under 19: Vaibhav Suryavanshi's express gives a shock! Rain of fours and sixes, yet half-centuries are missing in consecutive matches..

Follow Us
Close
Follow Us:

Ind vs Ing under 19 : भारतीय १९ वर्षांखालील आणि इंग्लंड १९ वर्षांखालील संघांमध्ये पाच सामन्यांची युवा एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात  भारतीय संघाने बाजी मारली होती.  पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने ४८ धावांची तुफानी खेळी केली होती. दुसऱ्या सामन्यात देखील वैभव सूर्यवंशीने ४५ धावांची खेळी साकारली. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात वैभव सूर्यवंशीला अर्धशतकाने हुलकावणी दिली.

नॉर्थम्प्टनमध्ये खेळवल्या जाणाऱ्या दुसऱ्या युवा एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरवात फारशी सुरवात चांगली झाली आहे. आयुष म्हात्रे एकही धाव न काढता माघारी परतला. त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि विहान मल्होत्राने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, त्यात त्यांनी  दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी केली.

हेही वाचा : IND Vs ENG : खराब क्षेत्ररक्षणाचा फटका! यशस्वी जयस्वालला मिळाली ‘ही’ शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

वैभव सूर्यवंशी अर्धशतक करण्यास लागोपाठ अपयशी

वैभव सूर्यवंशीने या सामन्यात ३४ चेंडूंचा सामना केला असून ज्यामध्ये त्याने ५ चौकार आणि ३ षटकारांची आतिषबाजी करून ४५ धावा केल्या. वैभव सूर्यवंशी अर्धशतक ठोकण्यापूर्वीच पव्हेलियनमध्ये परतला. या सामन्यात वैभवने १३२ च्या स्ट्राईक रेटने धावा फटकावल्या आहेत. गेल्या सामन्यात वैभवने ४८ धावांची खेळी केली होती. या दरम्यान त्याने ५ षटकार खेचले होते. वैभवने इंग्लंडच्या गोलंदाजांविरुद्ध २५२ च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या आहेत.

आतापर्यंत सामन्याची परिस्थिती

भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. आयुष म्हात्रे पहिल्याच चेंडूवर शून्यावर माघारी परतला. त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि विहान मल्होत्राने ६८ धावांची भागीदारी रचली. वैभव सूर्यवंशी ४८ धावा काढून बाद झाला. त्यानंतर विहानने मोलयराज सिंग चावडासोबत अर्धशतकी भागीदारी करून डाव सावरला आणि तो  ११९ धावांवर २२ धावा काढून बाद झाला.

हेही वाचा : भारतीय क्रीडा विश्व हादरले! अनेक मुलींशी संबंध ठेवत शारीरिक शोषण..,आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूवर महिलेचे गंभीर आरोप..

भारतीय संघाच्या ३३ षटकांत १७१ धावा

विहान मल्होत्र ४९ धावांवर आऊट झाला. त्यानंतर लगेचच अभिज्ञान कुंडूही ३२ धावांकरून माघारी परतला. भारतीय संघाने  आपला  पाचवा बळी १७१ धावांवर गामवाला. भारतीय संघाने ३३ षटकांत ५ गडी गमावून १७४ धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून जॅक होमने २, अ‍ॅलेक्स ग्रीनने २ आणि एएम फ्रेंचने १ बळी घेतला आहे.

Web Title: Ind vs eng under 19 vaibhav suryavanshi scores half centuries in consecutive matches

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2025 | 07:31 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

“हे सगळं काय आहे भाऊ..? Vaibhav Suryavanshi चा धुमाकूळ पाहून रविचंद्रन अश्विनही झाला अवाक
1

“हे सगळं काय आहे भाऊ..? Vaibhav Suryavanshi चा धुमाकूळ पाहून रविचंद्रन अश्विनही झाला अवाक

IND U19 vs SA U19: 2026 मध्येही वैभव सूर्यवंशीचा धुमाकूळ कायम! 63 चेंडूत ठोकले शतक
2

IND U19 vs SA U19: 2026 मध्येही वैभव सूर्यवंशीचा धुमाकूळ कायम! 63 चेंडूत ठोकले शतक

IND vs SA U-19 : भारताच्या संघाने दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर केलं पराभूत! मालिका 2-0 ने केली नावावर
3

IND vs SA U-19 : भारताच्या संघाने दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर केलं पराभूत! मालिका 2-0 ने केली नावावर

Vaibhav Suryavanshi Fifty: दक्षिण आफ्रिकेत वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ धडकलं; अवघ्या १९ चेंडूत झळकावले अर्धशतक
4

Vaibhav Suryavanshi Fifty: दक्षिण आफ्रिकेत वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ धडकलं; अवघ्या १९ चेंडूत झळकावले अर्धशतक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.