Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND U19 vs SA U19: 2026 मध्येही वैभव सूर्यवंशीचा धुमाकूळ कायम! 63 चेंडूत ठोकले शतक

भारत १९ वर्षाखालील संघाचा कर्णधार वैभव सूर्यवंशीने बुधवारी (७ जानेवारी) दक्षिण आफ्रिका अ विरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या युवा एकदिवसीय सामन्यात ६३ चेंडूत शतक झळकवले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 07, 2026 | 04:51 PM
IND U19 vs SA U19: Vaibhav Suryavanshi's dominance continues in 2026 as well! He scored a century in 63 balls.

IND U19 vs SA U19: Vaibhav Suryavanshi's dominance continues in 2026 as well! He scored a century in 63 balls.

Follow Us
Close
Follow Us:

Vaibhav Suryavanshi scored a century against South Africa U-19 : भारत १९ वर्षाखालील संघाचा कर्णधार वैभव सूर्यवंशीने २०२६ देखील आपली जादू कायम ठेवली आहे.  बुधवारी (७ जानेवारी) दक्षिण आफ्रिका अ विरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या युवा एकदिवसीय सामन्यात वर्षातील पहिले शतक लगावेल आहे.  बेनोनी येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने फक्त ७४ चेंडूत १२७ धावांची खेळी केली आहे.

हेही वाचा : T20 World Cup 2026: टी-२० विश्वचषकासाठी न्यूझीलंड संघाची घोषणा! ‘या’ खेळाडूच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा

दक्षिण आफ्रिका U-१९ कर्णधार मोहम्मद बुलबुलियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. वैभव सूर्यवंशीने  फलंदाजीसाठी अनुकूल परिस्थितीचा चांगलाच फायदा घेतला आणि यजमानांच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार संचार घेतला. तो भारतीय डावाच्या २६ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवरमाघारी परतला. बाद होण्यापूर्वी त्याने आपल्या १२७ धावांच्या खेळीत ९ चौकार आणि १०  षटकार मारले. यासह त्याने आरोन जॉर्जसोबत २२७ धावांची मोठी सलामी भागीदारी रचली. बाद झाल्यानंतर आरोन जॉर्जनेही आपले देखील शतक पूर्ण केले.

वैभवने ६३ चेंडूत ठोकले शतक

वैभव सूर्यवंशीने शतक पूर्ण करण्यासाठी फक्त ६३ चेंडूंचा सामना केला. तसेच त्याने यापूर्वी फक्त २४ चेंडूत पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले होते. वैभवने केलेल्या या खेळीकडे  त्याच्या उज्ज्वल भविष्याची झलक पहिले जात आहे.  तो लवकरच वरिष्ठ भारतीय संघात स्थान मिळवण्यास सज्ज असल्याचे हे चित्र दिसत आहे.

वैभव सूर्यवंशी चमकला

यापूर्वी, वैभव सूर्यवंशीने ५ जानेवारी रोजी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या युवा एकदिवसीय सामन्यात देखील आपल्या बॅटने चमकदार कामगिरी केली. त्याने फक्त २४ चेंडूत १० षटकारांसह ६८ धावा फटकावल्या होत्या. त्याच्या धमाकेदार खेळीमुळे भारताने डीएलएस पद्धतीने आठ विकेट्सने विजय मिळवला होता. तसेच त्याकया या खेळीने भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या युवा एकदिवसीय मालिकेत २-० अशी जिंकली.

हेही वाचा : भारतात खेळणे सुरक्षित…! ICC चा अल्टिमेटमवर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने केला खुलासा

१९ वर्षांखालील विश्वचषक १५ जानेवारीपासून सुरू होणार आहे.  १९ वर्षांखालील विश्वचषकापूर्वी वैभव सूर्यवंशीने आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. भारतीय संघाला विश्वचषक जिंकण्यास मदत करण्यात त्याचे योगदान महत्त्वाचे ठरणार असे म्हटले जात आहे. पाच वेळा विश्वविजेता राहिलेला भारत (२०००, २००८, २०१२, २०१८ आणि २०२२) न्यूझीलंड, अमेरिका आणि बांगलादेशसह गट ब मध्ये आहे. भारत १५ जानेवारी रोजी बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब येथे अमेरिकेविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे.

Web Title: Ind u19 vs sa u19 vaibhav suryavanshi scores a century in 63 balls against south africa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 04:51 PM

Topics:  

  • Century
  • Ind Vs Sa
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

IND vs SA U-19 : भारताच्या संघाने दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर केलं पराभूत! मालिका 2-0 ने केली नावावर
1

IND vs SA U-19 : भारताच्या संघाने दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर केलं पराभूत! मालिका 2-0 ने केली नावावर

Vaibhav Suryavanshi Fifty: दक्षिण आफ्रिकेत वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ धडकलं; अवघ्या १९ चेंडूत झळकावले अर्धशतक
2

Vaibhav Suryavanshi Fifty: दक्षिण आफ्रिकेत वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ धडकलं; अवघ्या १९ चेंडूत झळकावले अर्धशतक

IND U19 vs SA U19 : वैभवची सेना आज खेळणार दुसरा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना, वाचा कधी आणि कुठे पाहता येणार मोफत Live Streaming?
3

IND U19 vs SA U19 : वैभवची सेना आज खेळणार दुसरा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना, वाचा कधी आणि कुठे पाहता येणार मोफत Live Streaming?

Vaibhav Suryavanshi च्या कॅप्टन्सीमध्ये Under 19 भारतीय टीमला मिळाले पहिले यश, SA ला नमवले; 25 रन्सने हरवले
4

Vaibhav Suryavanshi च्या कॅप्टन्सीमध्ये Under 19 भारतीय टीमला मिळाले पहिले यश, SA ला नमवले; 25 रन्सने हरवले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.