Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NAM, T20 World Cup Live : दिल्लीत भारताचा डंका! नामीबियाचा ९३ धावांनी उडवला धुव्वा; वरुण चक्रवर्तीचा घातक मारा 

२०२६ च्या टी-२० विश्वचषकात आज १८ वा सामना भारत आणि नामीबिया यांच्यात खेळवण्यात आला. या या सामन्यात भारताने नामेबियाचा ९३ धावांनी धुव्वा उडवून स्पर्धेत सलग दूसरा विजय मिळवला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 12, 2026 | 10:55 PM
IND vs NAM, T20 World Cup Live: India thrash Namibia by 93 runs

IND vs NAM, T20 World Cup Live: India thrash Namibia by 93 runs

Follow Us
Close
Follow Us:

India National Cricket Team vs Namibia National Cricket Team Scorecard: २०२६ च्या टी-२० विश्वचषकात आज १८ वा सामना भारत आणि नामीबिया यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारताने नामेबियाचा ९३ धावांनी पराभव करून या स्पर्धेत सलग दूसरा विजय मिळवला.  नाणेफेक गमावल्यानंतर, टीम इंडिया प्रथम फलंदाजी करत नामिबियासमोर २१० धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु, नामीबिया संघ १८.२ षटकातच ११६ धावांवर गारद झाला आणि परिणामी भारताने हा सामाना ९३ धावांनी आपल्या खिशात घातला.

हेही वाचा : MS Dhoni: धोनीला मद्रास हायकोर्टाचा मोठा झटका! मानहानीच्या प्रकरणात १० लाख रुपये भरण्याचे आदेश; काय आहे नेमकं प्रकरण?

नामिबियाला  इशान आणि हार्दिक नडले

या सामन्यात इशानने टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली.  त्याने २४ चेंडूत ५ षटकार आणि ६ चौकारांसह ६१ धावा फटकावल्या. त्याने २० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. इशान माघारी गेल्यावर तिलक वर्माने संघाची सूत्रे हातात घेऊन डाव पुढे नेला. कर्णधार सूर्यकुमार यादव १३ चेंडूत १२ धावा माघारी गेला. तर तिलकने २१ चेंडूत ३ चौकारांसह २५ धावा केल्या. शेवटी, हार्दिक पंड्याने शिवम दुबे (२३) सोबत ३९ चेंडूत ८१ धावांची भागीदारी रचून भारताला २०० धावांचा टप्पा पार करून दिला.  हार्दिकने २८ चेंडूत ५२ धावांचे स्फोटक अर्धशतक ठोकले. नामिबियाकडून कर्णधार हेरहार्ड इरास्मसने सर्वाधिक चार बळी घेतले. बेन शिकोंगो, जेजे स्मित आणि बर्न्ड स्कोल्झ यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Biggest win margin for #TeamIndia by runs in ICC Men’s #T20WorldCup 💪 The #MenInBlue beat Namibia by 9️⃣3️⃣ runs to make it 2️⃣ victories in a row! Scorecard ▶️ https://t.co/SQLoaZjq98#INDvNAM pic.twitter.com/b0PL2LLSbI — BCCI (@BCCI) February 12, 2026

वरुण चक्रवर्तीची जादू

भारताकडून फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने दोन षटकांत फक्त सात धावा देत तीन विकेट चटकावल्या. हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांनीही प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. अर्शदीप सिंग, शिवम दुबे आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. नामिबियाकडून लॉरेन स्टीनकॅम्पने सर्वाधिक २९ धावा केल्या, तर जान फ्रायलिंकने २२ धावा करू शकला. जान निकोलने १३, कर्णधार गेरहार्ड इरास्मसने १८ आणि झेन ग्रीनने ११ धावा करून बाद झाले.  नामिबियाचा कोणताही फलंदाज दुहेरी आकडी धावसंख्या गाठण्यास अपयशी ठरला.

हेही वाचा : RCB चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी! घरच्या मैदानावर रंगणार IPL 2026 चा थरार; कर्नाटक सरकारची अटींसह परवानगी

दोन्ही संभाव्य संघ खालीलप्रमाणे
भारत प्लेइंग इलेव्हन : संजू सॅमसन, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह

नामिबिया प्लेइंग इलेव्हन : लॉरेन स्टीनकॅम्प, जॅन फ्रायलिंक, जॅन निकोल लॉफ्टी-ईटन, गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), जेजे स्मित, झेन ग्रीन (डब्ल्यू), रुबेन ट्रम्पेलमन, मालन क्रुगर, बर्नार्ड स्कोल्ट्ज, बेन शिकोंगो, मॅक्स हेंगो खेळी केली. तर हार्दिक पांड्याने २१ चेंडून ४२ धावांची खेळी केली.

Web Title: Ind vs nam t20 world cup live india thrash namibia by 93 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 10:45 PM

Topics:  

  • IND vs NAM
  • Suryakumar Yadav
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

MI चा रहमान डकैत, Dhurandhar च्या गाण्यावर ठेका धरत सूर्यकुमारने जिंकली मनं, Video Viral
1

MI चा रहमान डकैत, Dhurandhar च्या गाण्यावर ठेका धरत सूर्यकुमारने जिंकली मनं, Video Viral

Sports Crime News: क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ! मुंबईच्या माजी क्रिकेटपटूला अटक; नक्की प्रकरण काय? वाचा सविस्तर
2

Sports Crime News: क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ! मुंबईच्या माजी क्रिकेटपटूला अटक; नक्की प्रकरण काय? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.