Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

किवींची सामन्यावर मजबूत पकड! पुण्याच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा अवघ्या 156 धावांवर ऑलआउट; न्यूझीलंडने घेतली 301 धावांची आघाडी

भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्यात किवींनी सामन्यावर चांगलीच पकड घट्ट केली आहे. टीम इंडियाला 156 धावांवर गारद केल तर स्वतः न्यूझीलंडच्या संघाने 198 धावा करून 301 धावांची लीड घेतली आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Oct 25, 2024 | 08:14 PM
IND vs NZ 2nd Test Kiwis have a strong Grip on The IND vs NZ Test Match Team India all out for just 156 runs in Pune's second Test New Zealand took a lead of 301 runs

IND vs NZ 2nd Test Kiwis have a strong Grip on The IND vs NZ Test Match Team India all out for just 156 runs in Pune's second Test New Zealand took a lead of 301 runs

Follow Us
Close
Follow Us:

IND vs NZ 2nd Test 2 days : पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर भारतीय संघ ज्या पद्धतीने ऑलआउट झाला, त्याच पिचवर अर्ध्या दिवसात न्यूझीलंडने 195 धावांची खेळी केली. आज न्यूझीलंडने गोलंदाजीत भारतीय संघाला नामोहरम तर केलेच पुन्हा फलंदाजीत मोठी संयमी खेळी करीत 198 धावांची भर टाकत 301 धावांची आघाडी घेतली. कर्णधार टॅाम लॅथम आणि डेव्हीड कॅान्वेने डावाला सुरुवात केली. आज पुन्हा एकदा सुंदरने कॅान्वेला बाद करीत पॅव्हेलिनमध्ये पाठवले. कॅान्वे सुंदरच्या चेंडूवर पायचित झाला. त्यानंतर विल यंगला अश्विनने टीपले तर रचिन रवींद्रला पुन्हा एकदा वॉशिंग्टन सुंदरने क्लिन बोल्ड केले. त्यानंतर डॅरेल मॅचेललासुद्धा वॉशिंग्टन सुंदरने तंबूचा रस्ता दाखवला. कर्णधार टॅाम लॅथमला वॉशिंग्टन सुंदरनेच बाद केले. त्याला शतकापासून रोखण्यात सुंदरला यश आले. तोपर्यंत न्यूझीलंडने 301 धावांची आघाडी घेतली होती. तसे पाहता सामना पूर्णपणे न्यूझीलंडच्या पक्षात फिरला आहे, आता एखादा चमत्कारच भारतीय संघाला वाचवू शकतो.

किवींची सामन्यावर मजबूत पकड

Stumps on Day 2

New Zealand extend their lead to 301 runs

Scorecard ▶️ https://t.co/3vf9Bwzgcd#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/uFXuaDb11y

— BCCI (@BCCI) October 25, 2024

 

टीम इंडियाचा पहिला डाव उधळला

भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यात टीम इंडियाचा पहिला डाव उधळला, अक्षरश: आज उधळला. मॅचेल सॅंटनरने भारतीय संघाचा निम्म्यापेक्षा अधिक संघ एकट्याने तंबूत धाडला. यामध्ये त्याने विराट, जडेजा, सरफराज, अश्विनसारख्या महत्त्वाच्या विकेट घेत टीम इंडियाला कमजोर केले. आर अश्विनलासुद्धा सॅंटनरने बाद केले. शेवटी आलेला आकाशदीपला मिचेल सॅंटनरने क्लिनबोल्ड केले.

शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वालने केली डावाची सुरुवात
रोहित शर्मातर कालच खाते न उघडता तंबूत परतला होता. दुसऱ्या दिवशी आज डावाची सुरुवात शुभमन शुभमन आणि यशस्वी जयस्वालने केली. या तरुण जोडीने डावाची सुरुवात केलेली असताना शुभमन गिल सुरुवापतीपासून चाचपडत खेळत असल्याचे पाहायला मिळाले. न्यूझीलंडच्या सॅन्टनरने आज धमाकेदार गोलंदाजी केली. त्याने २३.२ ओव्हरला शुभमन गिलला पायचित करीत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीसारख्या दिग्गज फलंदाजाला त्रिफळाचित करीत बाद केले. सॅन्टनरच्या २३.५ षटकांत विराट त्रिफळाचित झाला. विराट फुलटॅास आलेला चेंडूसुद्धा कळाला नाही. अवघ्या एक धाव करून तंबूत परतला. त्यानंतर ऋषभ पंत आला.

सरफराज खान आणि ऋषभ पंतची जोडी ठरली फ्लाॅप
मागच्या कसोटीत धमाकेदार खेळी करणारा सरफराज खान आणि ऋषभ पंतची जोडी आज पूर्ण फ्लॅाप ठरली. ऋषभ पंतला ग्लेन फिलिप्सने ३०.५ ओव्हरला क्लिनबोल्ड करीत घरचा रस्ता दाखवला. तर सरफराज खान सॅन्टनरच्या चेंडूवर मिडआॅनला एक सोपा झेल देत बाद झाला. त्यानंतर रविचंद्रन अश्विन सॅन्टनरच्या चेंडूवर एल्बीडब्ल्यू बाद झालला. त्यानंतर जड्डू आणि वाॅशिंग्टनने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रवींद्र जडेजा आणि सुंदरने डाव सावरण्याचा प्रयत्न केला परंतु जडेजा सॅन्टनरच्या चेंडूवर पायचित झाला. त्यानंतर आकाशदीप सॅन्टनरच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला.

सॅन्टनरने निम्मा संघ बाठवला तंबूत
भारतीय क्रिकेट टीमच्या आज लागोपाठ ४ विकेट गेल्याचे पाहायला मिळाले. न्यूझीलंडकडून सॅन्टर टीम इंडियाला जखडून ठेवले. पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर खेळपट्टीने फिरकीपटूंना चांगलीच साथ दिली आहे. च्या दिवसात रविचंद्रन अश्विननंतर वाॅशिंग्टन सुंदरने धमाकेदार गोलंदाजीने किवींचा डाव उधळला आणि त्यांना २५९ धावांपार्यंतच रोखून धरले. सरफराज खानदेखील एक मोठा शॅाट मारण्याच्या नादात सोपा झेल मिडअॅानला देऊन बाद झाला. सॅन्टरने आज ४ विकेट घेत टीम इंडियाचे कंबरडे मोडले. दुपारच्या सत्रापर्यंत निम्मा भारतीय संघ तंबूत परतला होता. त्यामुळे आता मॅच कुठपर्यंत चालते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सॅंटनरला याच कसोटीत मिळाली संधी
गेल्या सामन्यात मिचेल सँटनरला संधी मिळाली नाही. मॅट हेन्री पहिल्या सामन्यात खेळला. पण दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड व्यवस्थापनाने मॅट हेन्रीला काढून सँटनरला संधी दिली. सँटनरने संघाच्या भरवशावर राहून चमकदार कामगिरी केली. सॅन्टनरने 48 डावात एकूण 58 विकेट घेतल्या आहेत. तिसऱ्या कसोटीतही तो संघाचा भाग असू शकतो.

 

Web Title: Ind vs nz 2nd test kiwis have a strong grip on the ind vs nz test match team india all out for just 156 runs in punes second test new zealand took a lead of 301 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2024 | 08:14 PM

Topics:  

  • india
  • Mitchell Santner
  • New Zealand

संबंधित बातम्या

Trump-Putin Meeting: ट्रम्प-पुतिन यांच्या अ‍लास्कातील भेटीवर भारताची प्रतिक्रिया; ‘शांततेच्या प्रयत्नांचे कौतुक’
1

Trump-Putin Meeting: ट्रम्प-पुतिन यांच्या अ‍लास्कातील भेटीवर भारताची प्रतिक्रिया; ‘शांततेच्या प्रयत्नांचे कौतुक’

Independence Day 2025: स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष खालिस्तान्यांना खुपला! ऑस्ट्रेलियात तिरंगा यात्रा थांबवली, फडकवले खालिस्तानी झेंड
2

Independence Day 2025: स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष खालिस्तान्यांना खुपला! ऑस्ट्रेलियात तिरंगा यात्रा थांबवली, फडकवले खालिस्तानी झेंड

जगभर भारताचा सन्मान… पुतिनकडून पंतप्रधान मोदींना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; अमेरिकेसोबतच्या तणावादरम्यान मोठा संदेश
3

जगभर भारताचा सन्मान… पुतिनकडून पंतप्रधान मोदींना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; अमेरिकेसोबतच्या तणावादरम्यान मोठा संदेश

टॅरिफ तणावादरम्यान अमेरिकेने भारताला दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; दोन्ही देशांमधील संबंधांना म्हटले ऐतिहासिक
4

टॅरिफ तणावादरम्यान अमेरिकेने भारताला दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; दोन्ही देशांमधील संबंधांना म्हटले ऐतिहासिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.