सेमी फायनल सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले आहे. या विजयासह न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम सामन्यात आता न्यूझीलंडचा सामना बलाढ्य भारतासोबत होणार आहे.
आजच्या सामन्यांमध्ये जर न्यूझीलंडच्या संघाने बांग्लादेशविरुद्ध विजय मिळवल्यास संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. तर आता बांग्लादेशच्या संघकाकडे क्रिकेट चाहत्यांची नज़र असणार आहे.
IND vs NZ 3rd Test : जसप्रीत बुमराह तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असणार नाही. जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला आहे.
पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर सुरुव असलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाने ३ विकेट घेत सामना काही प्रमाणात भारताच्या बाजूने झुकवला. भारतासमोर ३५९ धावांचे लक्ष्य आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्यात किवींनी सामन्यावर चांगलीच पकड घट्ट केली आहे. टीम इंडियाला 156 धावांवर गारद केल तर स्वतः न्यूझीलंडच्या संघाने 198 धावा करून 301 धावांची लीड घेतली…
India vs New Zealand 2nd Test : भारताविरुद्धच्या पहिल्या डावात न्यूझीलंडच्या एका फिरकी गोलंदाजाने टीम इंडियाच्या फलंदाजांना हैराण केले आहे. आम्ही बोलतोय मिशेल सँटनरबद्दल. ज्याने 7 विकेट्स घेऊन आज धुमाकूळ…
बंगळुरू आणि चेन्नई कसोटीत वेगवान गोलंदाजांनी फलंदाजांना अडचणीत आणले. आता पुणे कसोटीत भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजांविरुद्ध पूर्णपणे अपयशी ठरले. आता टीम इंडियाने कोणत्या प्रकारची गोलंदाजी खेळायची? असा प्रश्न पडला आहे.
आज भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अक्षरशः भारतीय खेळाडूंचे कंबरडे मोडले. सॅन्टनर आणि ग्लेन फिलिप्सने भारताचा निम्मा संघ तंबूत पाठवला.