Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आला रे आला वाघ आला! न्यूझीलंडविरुद्ध भारताचा हुकूमी एक्का परतणार; Jasprit Bumrah अन्…

Jasprit Bumrah: भारतीय क्रिकेट संघाचा सध्या न्यूझीलंड दौरा सुरू आहे. तर दुसरीकडे भारत 'अ' आणि न्यूझीलंड 'अ' यांच्यात तीन सामन्यांची अनौपचारिक टेस्ट सिरीज खेळवली जात आहे. सध्या या सिरीजमधला पहिला सामना सुरू आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 26, 2026 | 09:02 PM
India A vs NZ A Test Series

India A vs NZ A Test Series

Follow Us
Follow Us:
  • इंडिया ए विरुद्ध न्यूझीलंड ए यांच्यात टेस्ट सिरीज
  • जसप्रीत बुमराह तिसऱ्या सामन्यात पुनरागमन करणार
  • ऋषभ पंत देखील खेळण्याची शक्यता  
IND Vs NZ/Jasprit Bumrah: सध्या भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. भारत आणि न्यूझीलंड सध्या 5 सामन्यांची टी 20 सिरीज खेळत आहे. त्यातील दोन सामने पूर्ण झाले आहेत. भारताने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. उद्या तिसरा आणि महत्वाचा सामना होणार आहे. हा सामना भारताने जिंकल्यास भारत सिरीज देखील आपल्या खिशात घालणार आहे. त्यातच आता भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. जसप्रीत बुमराहची वापसी होणार असल्याचे समजते आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा सध्या न्यूझीलंड दौरा सुरू आहे. तर दुसरीकडे भारत ‘अ’ आणि न्यूझीलंड ‘अ’ यांच्यात तीन सामन्यांची अनौपचारिक टेस्ट सिरीज खेळवली जात आहे. सध्या या सिरीजमधला पहिला सामना सुरू आहे.  भारत आणि न्यूझीलंड ‘अ’ संघात होणाऱ्या या मालिकेतील तिसऱ्या व शेवटच्या सामन्यात भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पुनरागमन करणार असल्याचे समोर येत आहे. त्याच्यासोबत ऋषभ पंत देखील खेळताना दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

IND vs NZ: टीम इंडियाला मोठा धक्का! न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून Jasprit Bumrah बाहेर? रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

जागतिक क्रिकेटमधील अव्वल गोलंदाजांपैकी एक असलेला जसप्रीत बुमराह बऱ्याच  कालावधीनंतर बुमराह क्रिकेटच्या मैदानात खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. तिसऱ्या सामन्यात त्याच्या समावेशामुळे भारतीय ‘अ’ संघाची ताकद वाढणार आहे. तसेच ऋषभ पंत देखील संघात सहभागी झाल्यास फलंदाजी देखील मजबूत होण्यास मदत होईल.

भारत ‘अ’ आणि न्यूझीलंड ‘अ’ यांच्यात तिसरी आणि शेवटची अनौपचारिक कसोटी 7 ते 10 नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत खेळण्याची शक्यता आहे. बुमराहसोबतच धडाकेबाज यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याचेही या सामन्यात खेळणे जवळपास निश्चित मानले जात आहे. या दोन्ही स्टार खेळाडूंच्या पुनगमनामुळे ७ ते १० नोव्हेंबर दरम्यान होणारा हा तिसरा अनधिकृत कसोटी सामना चुरशीचा होणार आहे.

IND Vs NZ: काय तरी करा अन् ‘हा’ रेकॉर्ड मोडाच! Team India उद्या ‘या’ मैदानात न्यूझीलंडविरुद्ध…

भारत आणि न्यूझीलंडमध्ये कधी होणार टेस्ट सिरीज?

पहिला कसोटी सामना: १९ ते २३ नोव्हेंबर
दुसरा कसोटी सामना: २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर
💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत आणि न्यूझीलंडमध्ये कधी होणार टेस्ट सिरीज?

    Ans: भारत न्यूझीलंडमध्ये 19 ते 23 आणि 27 ते 1 डिसेंबर दरम्यान टेस्ट सिरीज होणार आहे.

  • Que: इंडिया ए विरुद्ध न्यूझीलंड ए मध्ये कोणाचे पुनरागमन होणार?

    Ans: इंडिया ए विरुद्ध न्यूझीलंड ए च्या तिसऱ्या टेस्टमध्ये बुमराह खेळण्याची शक्यता आहे.

Web Title: Jasprit bumrah comeback india a team against new zealand a test series sports tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 09:01 PM

Topics:  

  • India Vs New Zealand
  • Jaspreet Bumrah
  • Rishabh Pant

संबंधित बातम्या

आला आला म्हणताच परत जाणार? न्यूझीलंडविरुद्ध Bhuvneshwar झाला फ्लॉप? मॉर्न मॉर्केल म्हणाले….
1

आला आला म्हणताच परत जाणार? न्यूझीलंडविरुद्ध Bhuvneshwar झाला फ्लॉप? मॉर्न मॉर्केल म्हणाले….

IND Vs NZ: काय तरी करा अन् ‘हा’ रेकॉर्ड मोडाच! Team India उद्या ‘या’ मैदानात न्यूझीलंडविरुद्ध…
2

IND Vs NZ: काय तरी करा अन् ‘हा’ रेकॉर्ड मोडाच! Team India उद्या ‘या’ मैदानात न्यूझीलंडविरुद्ध…

भारतीय क्रिकेटमध्ये Vaibhav Suryvanshi वरून रणकंदन? बॅटिंग ऑर्डरच्या मुद्द्यावर मॅनेजमेंट टार्गेट?
3

भारतीय क्रिकेटमध्ये Vaibhav Suryvanshi वरून रणकंदन? बॅटिंग ऑर्डरच्या मुद्द्यावर मॅनेजमेंट टार्गेट?

IND vs NZ: भारताला मोठा झटका, ईशान किशन तिसऱ्या T20 मधून OUT, पुन्हा मिळणार Vaibhav Sooryavanshi ला संधी?
4

IND vs NZ: भारताला मोठा झटका, ईशान किशन तिसऱ्या T20 मधून OUT, पुन्हा मिळणार Vaibhav Sooryavanshi ला संधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.