Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आला आला म्हणताच परत जाणार? न्यूझीलंडविरुद्ध Bhuvneshwar झाला फ्लॉप? मॉर्न मॉर्केल म्हणाले….

Bhuvneshwar Kumar: भुवनेश्वर कुमार चार वर्षांनी भारतीय संघात परतला आहे. सुरुवातीचे काही सामने त्याला थोड्या अडचणी येऊ शकतात असे गोलंदाजी प्रशिक्षकांचे म्हणणे आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 26, 2026 | 06:19 PM
भुवनेश्वर कुमारचा फॉर्म ठरला चिंतेचा विषय

भुवनेश्वर कुमारचा फॉर्म ठरला चिंतेचा विषय

Follow Us
Follow Us:
  • गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्न मॉर्केलचे भुवनेश्वर कुमारवर भाष्य
  • पहिल्या सामन्यात भुवनेश्वरने दिल्या प्रचंड धावा 
  • उद्या रंगणार भारत-न्यूझीलंड तिसरा सामना 
IND Vs NZ/Bhuvneshwar Kumar: 5 सामन्यांच्या सिरीजमधील भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी 20 सामना उद्या खेळवला जाणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. दरम्यान या सिरीजसाठी भुवनेश्वर कुमारचे 4 वर्षांनी कमबॅक झाले आहे. मात्र पहिल्या दोन सामन्यात त्याला म्हणावे तसे यश आळले दिसून येत नाही. त्यामुळे आता उद्याचा सामना भुवनेश्वर खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर आता मॉर्नी मॉर्केलने भाष्य केले आहे.

भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सिरीजमध्ये शानदार सुरुवात करत सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. भारत सध्या 2-0 ने आघाडीवर आहे. मात्र भारताची गोलंदाजी साधारण राहिलेली आहे. तब्बल चार वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारसाठी हे दोन्ही सामने निराशाजनक ठरले आहेत. भुवनेश्वर कुमारने या दोन्ही सामन्यांमध्ये केलेल्या गोलंदाजीत त्याने 99 रन्स केले. यामध्ये त्याला केवळ 1 विकेट घेता आली होती.

IND Vs NZ: इतका मोठा फ्लॉप शो! सर्वांनी दिल्या 40 पेक्षा जास्त रन्स, भुवीने इतिहासात पहिल्यांदाच…

भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्कलने गोलंदाज भुवनेश्वर कुमारबाबत भाष्य केले आहे.  मोर्ने मोर्कलन भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीबाबत भाष्य केले आहे. त्याने कोणत्याही प्रकारचा ताण किंवा दबाव घेण्याची काहीच गरज नाही. भुवनेश्वर हा अत्यंत अनुभवी खेळाडू आहे आणि त्याने भारतासाठी अनेक सामने जिंकवून दिले आहेत. सुरुवातीला काही अडचणी येण्याची शक्यता असते.  जुन्या गोष्टींचा विचार न करता भुवीने केवळ आपल्या नैसर्गिक खेळावर आणि कौशल्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे,असे मॉर्नी मॉर्केल म्हणाला आहे.

भुवनेश्वर कुमार चार वर्षांनी भारतीय संघात परतला आहे. सुरुवातीचे काही सामने त्याला थोड्या अडचणी येऊ शकतात असे गोलंदाजी प्रशिक्षकांचे म्हणणे आहे. सध्या तो थोडासा खराब फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येत आहे. तर त्याच्या भेदक गोलंदाजीने आयपीएलमध्ये आरसीबीला मोठा फायदा झाल्याचे पाहायला मिळाले.

ENG vs IND : हॅरी ब्रुकचे वादग्रस्त विधान, ‘गिल सेना’ने धडा शिकवला! मॉर्केलने उडवली खिल्ली

भुवनेश्वर कुमारने आरसीबीला आयपीएलमध्ये सलग दोन वर्षे चॅम्पियन बनवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. आयपीएल २०२६ च्या १६ सामन्यांत तब्बल २८ विकेट्स घेत धुमाकूळ उडवणारा भुवी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनानंतर सुरुवातीच्या सामन्यांमध्ये मात्र छाप पाडण्यात अपयशी ठरला आहे. सलग दोन सामन्यांत ९९ रन पेलवल्यानंतर भुवनेश्वर कुमारवर क्रीडा वर्तुळातून टीका होत असली, तरी भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्कल आणि भारतीय संघ त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असल्याचे दिसून येत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कधी होणार भारत-न्यूझीलंड सामना?

    Ans: उद्या दुपारी भारतीय वेळेनुसार हा सामना 12.30 वाजता सुरू होणार आहे

  • Que: भुवनेश्वरबाबत मॉर्केलने भाष्य काय?

    Ans: भुवनेश्वर कुमारने कोणत्याही प्रकारचा ताण किंवा दबाव घेण्याची काहीच गरज नाही, असे म्हटले आहे.

Web Title: Morne morkel statement about bhuvneshwar kumar form against nz t 20 tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 06:19 PM

Topics:  

  • Bhuvneshwar Kumar
  • India Vs New Zealand
  • Morne Morkel

संबंधित बातम्या

IND Vs NZ: काय तरी करा अन् ‘हा’ रेकॉर्ड मोडाच! Team India उद्या ‘या’ मैदानात न्यूझीलंडविरुद्ध…
1

IND Vs NZ: काय तरी करा अन् ‘हा’ रेकॉर्ड मोडाच! Team India उद्या ‘या’ मैदानात न्यूझीलंडविरुद्ध…

भारतीय क्रिकेटमध्ये Vaibhav Suryvanshi वरून रणकंदन? बॅटिंग ऑर्डरच्या मुद्द्यावर मॅनेजमेंट टार्गेट?
2

भारतीय क्रिकेटमध्ये Vaibhav Suryvanshi वरून रणकंदन? बॅटिंग ऑर्डरच्या मुद्द्यावर मॅनेजमेंट टार्गेट?

IND vs NZ: भारताला मोठा झटका, ईशान किशन तिसऱ्या T20 मधून OUT, पुन्हा मिळणार Vaibhav Sooryavanshi ला संधी?
3

IND vs NZ: भारताला मोठा झटका, ईशान किशन तिसऱ्या T20 मधून OUT, पुन्हा मिळणार Vaibhav Sooryavanshi ला संधी?

‘सिक्सर किंग’चा स्वॅगच वेगळा! Abhishek Sharma ने पावरप्लेमध्ये ठोकलं षटकारांचं ‘शतक’; अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज
4

‘सिक्सर किंग’चा स्वॅगच वेगळा! Abhishek Sharma ने पावरप्लेमध्ये ठोकलं षटकारांचं ‘शतक’; अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.