Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध वनडे सीरीजआधी टीम इंडियात मोठा बदल! प्रसिद्ध कृष्णा OUT; ‘या’ खेळाडूची संघात एन्ट्री

Auqib Nabi added To ODI Squad IND vs NZ: जम्मू आणि काश्मीरचा आकिब नबीचा न्यूझीलंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 31, 2026 | 02:13 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • न्यूझीलंडविरुद्ध भारताचा संघ बदलला
  • प्रसिद्ध कृष्णा दुखापतीमुळे OUT
  • आकिब नबीला संधी
Auqib Nabi: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांची मालिकेला ४ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. बऱ्याच कालावधीनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली न्यूझीलंडच्या भूमीवर खेळताना दिसतील. भारतीय संघाने टी-२० मालिका जिंकली असून, आता ते एकदिवसीय मालिकाही जिंकण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरतील.

मालिका सुरू होण्यापूर्वी, भारतीय संघात पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला असून, त्याच्या जागी नवीन खेळाडूची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने जाहीर केले होते की दुखापतीमुळे प्रसिद्ध कृष्णा एकदिवसीय सामन्यांमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. आता त्याच्या जागी आकिब नबीला संघात स्थान मिळाले आहे.

IND vs NZ: विशाल लक्ष्य अन् इज्जतच घालवली! किवींनी टीम इंडियाला दाखवला आरसा; श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सीत भारताचा सर्वात मोठा पराभव

आकिब नबीचा टीम इंडियाच्या संघात समावेश

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, पुरुष निवड समितीने न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी वेगवान गोलंदाज आकिब नबीचाही संघात समावेश केला आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे प्रसिद्ध कृष्णा संघाबाहेर होता आणि तो निर्धारित वेळेत पूर्णपणे बरा होऊ शकला नाही. त्यामुळेच बीसीसीआयने त्याला एकदिवसीय मालिकेतून वगळण्याचा निर्णय घेतला.

प्रसिद्ध पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघात होता. परंतु, आता पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघात आकिब नबीने त्याची जागा घेतली आहे. आकिब हा आधीच पहिल्या, चौथ्या आणि पाचव्या सामन्यांसाठी भारतीय संघात होता. याचा अर्थ तो संपूर्ण पाच सामन्यांसाठी भारतीय संघाचा भाग असेल.

आकिब नबीच्या एकदिवसीय कारकिर्दीची सुरुवात

देशांतर्गत क्रिकेटमध्ये जम्मू आणि काश्मीर संघाकडून उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर आकिब नबीने भारतीय संघात स्थान मिळवले. त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळाली. मात्र, त्याचा पहिला सामना निराशाजनक ठरला. त्याने ८.५ षटकांत ९.५० च्या इकॉनॉमीने ८४ धावा दिल्या. आकिबला एकही विकेट घेता आली नाही. परंतु, आकिब प्रामुख्याने स्विंग गोलंदाज आहे आणि न्यूझीलंडमधील परिस्थिती त्याच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तो येथे आपल्या एकदिवसीय कामगिरीत सुधारणा करू शकतो.

एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा अपडेटेड संघ

पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी टीम इंडियाचा संघ: शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल, नमन धीर, अंशुल कंबोज, गुरनूर ब्रार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, नीतीश कुमार रेड्डी (फक्त पहिल्या वनडेसाठी), आकिब नबी.

चौथ्या आणि पाचव्या वनडेसाठी टीम इंडियाचा संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, ईशान किशन (विकेटकीपर आणि उपकर्णधार), अक्षर पटेल, नमन धीर, आकिब नबी, गुरनूर ब्रार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, यश ठाकुर, कुलदीप यादव.

IND vs NZ: किवी पठ्ठ्याचा नादच खुळा! एकट्या Glenn Phillips ने टीम इंडियाला फोडला घाम; शतकासह मोडले तीन मोठे विक्रम

💡

Frequently Asked Questions

  • Que: न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका कधी सुरू होणार?

    Ans: भारत न्यूझीलंड वनडे मालिकेला ४ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.

  • Que: आकिब नबी कोणत्या राज्याचा खेळाडू आहे?

    Ans: आकिब नबी जम्मू आणि काश्मीरचा वेगवान गोलंदाज आहे.

  • Que: न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी आकिब नबीची निवड का झाली?

    Ans: प्रसिद्ध कृष्णा दुखापतीमुळे मालिकेबाहेर झाल्याने आकिब नबीला संधी मिळाली.

Web Title: Ind vs nz auqib nabi replaces prasidh krishna in india odi squad pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 01:51 PM

Topics:  

  • Auqib Nabi
  • IND vs NZ
  • India Vs New Zealand
  • ODI Series

संबंधित बातम्या

IND A vs NZ A: 9 डावात 4 Ducks! न्यूझीलंडमध्ये यशस्वी जायस्वालचे हाल, धावांचा दुष्काळ
1

IND A vs NZ A: 9 डावात 4 Ducks! न्यूझीलंडमध्ये यशस्वी जायस्वालचे हाल, धावांचा दुष्काळ

IND vs NZ: विशाल लक्ष्य अन् इज्जतच घालवली! किवींनी टीम इंडियाला दाखवला आरसा; श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सीत भारताचा सर्वात मोठा पराभव
2

IND vs NZ: विशाल लक्ष्य अन् इज्जतच घालवली! किवींनी टीम इंडियाला दाखवला आरसा; श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सीत भारताचा सर्वात मोठा पराभव

IND vs NZ: किवी पठ्ठ्याचा नादच खुळा! एकट्या Glenn Phillips ने टीम इंडियाला फोडला घाम; शतकासह मोडले तीन मोठे विक्रम
3

IND vs NZ: किवी पठ्ठ्याचा नादच खुळा! एकट्या Glenn Phillips ने टीम इंडियाला फोडला घाम; शतकासह मोडले तीन मोठे विक्रम

IND Vs NZ: किवींनी लाज राखली बरं! 4 थ्या T-20 मध्ये न्यूझीलंडकडून भारताची दाणादाण, तब्बल 87 रन्सने…
4

IND Vs NZ: किवींनी लाज राखली बरं! 4 थ्या T-20 मध्ये न्यूझीलंडकडून भारताची दाणादाण, तब्बल 87 रन्सने…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.