Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs PAK, Under-19 World Cup Live : बुलावेयोमध्ये भारत अडचणीत! वैभव, आयुषसह 3 गडी माघारी;  मोहम्मद सय्यमच्या 2 विकेट्स 

१९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावेयो येथे भारत आणि पाक अमानेसामने आहेत. या सामन्यात भारतीय संघ अडचणीत आला आहे. भारताने ७५ धावांवर आपल्या ३ विकेट्स गमावल्या आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 01, 2026 | 02:29 PM
IND vs PAK, Under-19 World Cup Live: India in trouble in Bulawayo! 3 wickets down, including Vaibhav and Ayush; Mohammad Sayyam takes 2 wickets.

IND vs PAK, Under-19 World Cup Live: India in trouble in Bulawayo! 3 wickets down, including Vaibhav and Ayush; Mohammad Sayyam takes 2 wickets.

Follow Us
Close
Follow Us:

IND vs PAK, Under-19 World Cup Live : १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावेयो येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात टॉस गमावणाऱ्या भारताच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. अवघ्या १० षटकात भारताने ८.१ षटकातच ४७ धावांवरच आपले महत्वाचे ३ फलंदाज गमावले आहेत. पाकिस्तानकडून मोहम्मद सय्यमने दोन विकेट्स काढल्या आहेत.

हेही वाचा : Sports Budget 2026 : अर्थमंत्र्यांची क्रीडा क्षेत्रासाठी मोठी घोषणा! ‘खेलो इंडिया मिशन’ची करणार सुरुवात; वाचा सविस्तर

क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावेयो येथे खेळल्या जात असलेल्या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघघाला प्रथम फलंदाजीसाठी  आमंत्रित करण्यात आले. भारताकडून आरोन जॉर्ज आणि वैभव सूर्यवंशी या सलामी जोडीने डावाची सुरुवात केले. या दोघांनी ७.४ षटकापर्यंत ४७ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर मात्र भारताची घसरगुंडी उडाली. भारताचे८.१ षटकातच ४७ धावांवरच महत्वाचे ३ फलंदाज माघारी गेले. आरोन जॉर्ज १६ धावा करून बाद झाला. त्याला अब्दुल सुभानने बाद केले, त्यानंतर मैदानात आलेला भारताचा कर्णधार आयुष म्हात्रे भोपळा न फोडताच माघारी गेला. त्याला  मोहम्मद सय्यमने आपली शिकार बनवले. एका टोकाला डाव सांभाळत असलेला वैभव सूर्यवंशी मोठी खेळी करेल असे वाटत असताना मात्र २२ चेंडूत ३० धावा करत बाद झाला, त्याल देखील मोहम्मद सय्यमने बाद केले.

भारताच्या १४.३ षटकात ७३  धावा झाल्या असून वेदांत त्रिपाठी १५  तर विहान मल्होत्रा ७ धावांवर खेळत आहे. या दोन फलंदाजांना मैदानावर टिकून राहावे लागेल तरच भारताला या संकटातून बाहेर पडता येऊन मोठी धावसंख्या उभी करता येईल. आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा सामना आहे. आजचा सामना  जिंकणारा संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतो.

हेही वाचा : IND vs NZ 5Th 20I : अर्शदीपच्या ‘पंजा’ने भाकरी फिरवली! भारताचा किवींवर 46 धावांनी विजय; सूर्या आर्मीची मालिकेत 4-1 ने सरशी

दोन्ही संघ खालीलप्रामाणे

पाकिस्तान U19 प्लेइंग इलेव्हन: हमजा जहूर (w), समीर मिन्हास, उस्मान खान, अहमद हुसैन, फरहान युसफ (c), हुजैफा अहसान, अली हसन बलोच, अब्दुल सुभान, मोमीन कमर, मोहम्मद सय्यम, अली रझा

भारत अंडर 19 प्लेइंग इलेव्हन: आरोन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (क), विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू (डब्ल्यू), वेदांत त्रिवेदी, आरएस अंबरिश, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन

 

Web Title: Ind vs pak under 19 world cup live indias dominance in bulawayo three wickets down including ayush

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • Aayush Mhatre
  • ICC U19 World Cup
  • IND vs PAK U19
  • Vaibhav Suryavanshi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.