युवा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशीचे नाणे सध्या चांगलेच खणखणत आहे. नुकताचा त्याचा आयसीसी अंडर-१९ विश्वचषक सर्वोत्तम संघात समावेश करण्यात आला, ज्यामध्ये तीन भारतीय खेळाडूंचा देखील समावेश आहे.
क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावेयो येथे भारत १९ वर्षांखालील संघ आणि पाकिस्तान १९ वर्षांखालील संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानला २५३ धावांचे लक्ष्य दिले आहे.
१९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावेयो येथे भारत आणि पाक अमानेसामने आहेत. या सामन्यात भारतीय संघ अडचणीत आला आहे. भारताने ७५ धावांवर आपल्या ३ विकेट्स गमावल्या…
१ फेब्रुवारी रोजी २०२६ च्या १९ वर्षांखालील विश्वचषकात सुपर सिक्स सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा मोहम्मद शायन स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
ICC अंडर-१९ विश्वचषकातील पहिल्या सुपर सिक्स सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा २०४ धावांनी पराभव केला आहे. या विजयासह भारताने उपांत्य फेरीच्या दिशेने एक मजबूत पाऊल पुढे टाकले आहे.
आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ मध्ये आज भारत १९ वर्षांखालील संघाने विहान मल्होत्राच्या नाबाद शतकाच्या जोरावर झिम्बाब्वे १९ वर्षांखालील संघासमोर ३५३ धावांचे लक्ष्य दिले आहे.
आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ चा 30 वा सामना भारत १९ वर्षांखालील आणि झिम्बाब्वे १९ वर्षांखालील संघ यांच्यात सुरू आहे. या सामन्यात भारताचा स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीने जलद अर्धशतक ठोकून…
आज आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषकातील २४ व्या सामन्यात भारतीय १९ वर्षांखालील संघाने न्यूझीलंड १९ वर्षांखालील संघाचा ७ विकेट्सने पराभव करून सुपर-६ मध्ये प्रवेश केला आहे.
१९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा सुरू असून या स्पर्धेत आज भारत आणि बांगलादेश आमनेसामने आले आहेत. या सामन्यादरम्यान सूर्यवंशी आणि बांगलादेशी झवाद अब्रार यांच्यात वाद झाल्याचे दिसून आले.
आज झिम्बाब्वे येथे खेळवण्यात येत असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ स्पर्धेत भारताच्या स्टार वैभव सूर्यवंशीने बांगलादेशविरुद्ध अर्धशतक ठोकले. या खेळीसह त्याने विराट कोहलीचा विक्रम मोडल आहे.
१९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाच विकेट्स घेऊन अमेरिकेविरुद्ध भारताच्या सहा विकेट्सने विजयात महत्त्वाची भूमिका बजवणाऱ्या गोलंदाज हेनिल पटेलला दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी डेल स्टेनची आक्रमकता आवडते.
गुरुवारी क्वीन्स स्पोर्ट्स क्लब येथे खेळवण्यात आलेल्या अंडर-१९ विश्वचषक २०२६ च्या पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने १४ वर्षे आणि २९४ दिवसांच्या वयात अंडर-१९ विश्वचषक पदार्पण करून इतिहास रचला आहे.
बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब येथे आयसीसी अंडर-१९ विश्वचषक २०२६ स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात १९ वर्षाखालील अमेरिका संघाने भारतासमोर १०८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
आयसीसी अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेला १५ जानेवारीपासून सुरूवात होणार असून १५ जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
अंडर-19 विश्वचषकामध्ये २४ वर्षे कांगारूंविरुद्ध हरली नाही, नॉकआउट मॅचमध्ये १००% रेकॉर्ड. या विश्वचषकात भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विक्रम उत्कृष्ट राहिला आहे. दोन्ही संघांमध्ये एकूण ७ सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाने…
U19 World Cup : फायनलचं तिकिट कोणाला मिळणार? टीम इंडियासमोर आज उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियन संघाचे आव्हान आहे. या महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघ आपल्या ताकदीने उतरणार आहे. 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकाच्या…
भारताचा अंडर-19 क्रिकेटपटू निशांत सिंधू आत्ताच कोविड-19 मधून बरा झाला आहे.आता तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलच्या सामन्यात खेळण्यास पात्र आहे. युगांडा विरुद्ध भारतीय संघाच्या अंतिम मालिका सामन्यानंतर, सिंधू कोरोनाव्हायरस चाचणीत सकारात्मक आढळला…