Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ind vs Pak war : IPL 2025 नंतर, आता PSL 2025 देखील स्थगित! स्पर्धा अनिश्चित काळासाठी ढकलली पुढे, PCB ची घोषणा.. 

भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढत असून या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आयपीएल 2025 एक आठवडा पुढे ढकलली आहे. त्याच पाठोपाठ पीसीबीने देखील पीएसएल 2025 स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 10, 2025 | 12:15 PM
Ind vs Pak war: After IPL 2025, PSL 2025 also gets postponed! Competition postponed indefinitely, PCB announces...

Ind vs Pak war: After IPL 2025, PSL 2025 also gets postponed! Competition postponed indefinitely, PCB announces...

Follow Us
Close
Follow Us:

PSL 2025 : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढताना दिसत आहे. या दोन देशातील वातावरण दिवसेंदिवस अधिकच बिघडत चालले आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताकडून पाकिस्तानमध्ये असलेल्या 9 दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर पाकिस्तानमध्ये एकच खळबळ माजली. पाकिस्तानकडून उत्तरादाखल ड्रोन आणि मिलिशियाने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु भारतीय सैन्याने सारे वार परतवून लावले. अशा वेळी बीसीसीआयने आयपीएल 2025 आठवडाभर पुढे ढकलले आहे.  त्याच पाठोपाठ आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून  देखील शुक्रवारी पाकिस्तान सुपर लीग अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याची घोषणा  करण्यात आली आहे. यापूर्वी ही स्पर्धा यूएईमध्ये आयोजित करण्याच्या विचारात पीसीबी होती, परंतु यूएईने ही स्पर्धा आयोजित करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

भारतासोबत सुरू असलेल्या लष्करी संघर्षामुळे टी-२० स्पर्धा संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे हलवण्यात आल्याची घोषणा करण्यात  आली होती. त्यानंतर काही तासांतच हा निर्णय घेण्यात आला आहे. पण युएईकडून ही स्पर्धा आयोजित करण्यास सहमती दर्शवली नाही. त्यानंतर पाकिस्तान सुपर लीग अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला. सीमेवरील तणाव लक्षात घेता बीसीसीआयने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चे उर्वरित सामने देखील एका आठवड्यासाठी पुढे ढकलले आहेत.

हेही वाचा : IPL 2025 : ‘प्रत्येकाने जबाबदारीने वागावे..’, Rohit Sharma चा सल्ला, तर Virat Kohli चीही पोस्ट होतेय व्हायरल….

पीसीबीने प्रसिद्ध केलेल्या एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान मियां मुहम्मद शाहबाज शरीफ यांच्याकडून मिळालेल्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेण्यात आलाआहे. यावेळी राष्ट्रीय भावना ही पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आपल्या सशस्त्र दलांच्या शौर्यावर केंद्रित आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, पीसीबी आणि त्यांचे खेळाडू शहीदांच्या कुटुंबियांसह आणि देशाचे रक्षण करणाऱ्या आमच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत एकतेने उभे आहेत.

हेही वाचा : virat kohli : रोहितनंतर, आता पाळी विराटची.., ‘किंग’ कोहलीची कसोटी क्रिकेटला अलविदा म्हणायची वेळ, BCCI पुढे संकट..

बीसीसीआयने स्पर्धा एका आठवड्यासाठी ढकलली पुढे

भारत आणि पाकिस्तान या दोन देशात तणाव वाढला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताकडून जोरदार उत्तर दिले जात आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय सैन्याकडून प्रथम ७ मे रोजी ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. त्यानंतर ८ मे च्या रात्री पाकिस्तानचे रावळपिंडी स्टेडियम उध्वस्त करण्यात आले आहे. या दरम्यान त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने २०२५ ची पाकिस्तान सुपर लीग यूएईमध्ये हलवण्यात आले आहे. या पाठोपाठ आता बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. भारतात सुरू असलेली आयपीएल २०२५ बीसीसीआयकडून स्थगित करण्यात आली आहे.

Web Title: Ind vs pak war after ipl 2025 psl 2025 also gets postponed pcb decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2025 | 12:15 PM

Topics:  

  • IPL 2025
  • Operation Sindoor
  • PCB
  • PSL 2025

संबंधित बातम्या

पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप! PCB ने कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक अझहर महमूद यांना दिला नारळ
1

पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप! PCB ने कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक अझहर महमूद यांना दिला नारळ

पाकिस्तानची मान तुकवली! Operation Sindoor मध्ये मोठे नुकसान; मंत्री इशाक दार यांची मोठी कबुली
2

पाकिस्तानची मान तुकवली! Operation Sindoor मध्ये मोठे नुकसान; मंत्री इशाक दार यांची मोठी कबुली

Salman Khan Birthday : तर सलमान खानचीही IPL टीम असती; पण, दबंग हिरोने का दिला नकार? वाचा सविस्तर 
3

Salman Khan Birthday : तर सलमान खानचीही IPL टीम असती; पण, दबंग हिरोने का दिला नकार? वाचा सविस्तर 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.