Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA 2nd ODI : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ‘विराट’ दर्शन! कोहलीने झळकवले 53 वे एकदिवसीय शतक

रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने आपले ५३ वे शतक ठोकले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 03, 2025 | 04:38 PM
IND vs SA 2nd ODI: Virat's appearance against South Africa! Scores 53rd ODI century

IND vs SA 2nd ODI: Virat's appearance against South Africa! Scores 53rd ODI century

Follow Us
Close
Follow Us:

IND vs SA 2nd ODI  : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज ३ नोव्हेंबर २०२५ रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे.   दक्षिण आफ्रिका संघाने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून भारतीय संघ फलंदाजी करत आहे. या सामन्यात ऋतुराज गायकवाडनंतर विराट कोहलीने देखील शतक झळकवले आहे. विराट कोहलीने ९१ चेंडूत शतक पूर्ण केले. यामध्ये त्याने ७ चौकार आणि २ षटकार लगावले.

हेही वाचा : IND vs SA 2nd ODI :रायपूरमध्ये पुणेरी वादळ घोंघावले! Ruturaj Gaikwad चे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार शतक

कर्णधार टेम्बा बावुमाने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. भारताची सुरुवात अपेक्षित अशी राहिली नाही आणि ४० धावांवर भारताला रोहित शर्माच्या रूपाने पहिला धकाक बसला. त्याला नांद्रे बर्गरने १४ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर तिसऱ्या स्थानावर विराट कोहली मैदानावर आला. रोहितनंतर यशस्वी जैस्वाल देखील झटपट बाद झाला. त्याला २२ धावांवर मार्को जॅनसेनने आपली शिकार बनवले. चौथ्या नंबरवर आलेला ऋतुराज गायकवाड  आणि विराट कोहली यांनी डाव सावरला आणि या दोघांनी १९५ धावांची मोठी भागीदारी रचली.

1⃣0⃣0⃣ in the 1st ODI FIFTY and counting in the 2nd ODI 🙌 Virat Kohli in terrific touch ✨ Updates ▶️ https://t.co/oBs0Ns6SqR#INDvSA | @IDFCFIRSTBank | @imVkohli pic.twitter.com/yKmdQxkjd1 — BCCI (@BCCI) December 3, 2025

या दोघांनी आपापली अर्धशतके पूर्ण केली. तसेच या दोघी खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर चांगलाच हल्लाबोल चढवला. या दरम्यान ऋतुराज गायकवाडने ७८ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. शतकानंतर गायकवाड बाद झाला. ऋतुराज गायकवाडने  ५३ चेंडूत १०५ धावा केल्या. यामध्ये त्याने १२ चौकार आणि २ षटकार लागवले. त्याला मार्को जॅनसेनने त्याला आपली शिकार बनवले. ऋतुराजनंतर विराट कोहलीनही आपले एकदिवसीय स्वरूपातील ५३ वे शतक पूर्ण केले. विराटने ९१ चेंडूत आपले ही ऐतिहासिक शतक पूर्ण केले. विराट आपले शतक पूर्ण करून बाद झाला. विराट ९३ चेंडूत १०२ धावा करून माघारी गेला. या खेळीत त्याने ७ चौकार आणि २ षटकार लगावले. त्याला एनगिडीने बाद केले. भारताने ४०.२ षटकात चार बाद २८७ धावा केल्या आहेत. कर्णधार केएल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदर मैदानावर आहेत.

हेही वाचा : ICC Rankings : विराट कोहलीची मोठी झेप! रोहित शर्माचे अव्वल स्थान कायम; ‘या’ पाकिस्तानी खेळाडूचीही मोठी कामगिरी

दोन्ही संघांसाठी प्लेइंग इलेव्हन खालीप्रमाणे

भारतीय संघ :  यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, रुतुराज गायकवाड,  केएल राहुल (कर्णधार, यष्टिरक्षक),  वॉशिंग्टन सुंदर,  रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, प्रदीप सिंह,

दक्षिण आफ्रिका संघ :  एडन मार्कराम, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक),  टेम्बा बावुमा (कर्णधार),  मॅथ्यू ब्रेट्झके,  डेवाल्ड ब्रेविस, टोनी डी जिओर्गी,  मार्को जॅनसेन, कॉर्बिन बॉश,  केशव महाराज, नांद्रे बर्गर, एनगिडी .

Web Title: Ind vs sa 2nd odi virat kohli scores 53rd odi century against south africa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 04:24 PM

Topics:  

  • Ind Vs Sa
  • Ruturaj Gaikwad
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

बाप्पा पावणार? सेमीफायनलपूर्वी Team Indiaचे खेळाडू सिद्धीविनायकाच्या चरणी, पाहा VIDEO
1

बाप्पा पावणार? सेमीफायनलपूर्वी Team Indiaचे खेळाडू सिद्धीविनायकाच्या चरणी, पाहा VIDEO

RCB चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! चिन्नास्वामी स्टेडियमवर क्रिकेटचे पुनरागमन; IPL 2026 मध्ये रंगणार ‘इतके’ सामने
2

RCB चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! चिन्नास्वामी स्टेडियमवर क्रिकेटचे पुनरागमन; IPL 2026 मध्ये रंगणार ‘इतके’ सामने

सूर्यकुमार यादवने मोडला रोहित शर्माचा मोठा रेकाॅर्ड! बनला भारताचा नंबर वन टी-२० कर्णधार, आकडेवारीवर टाका नजर
3

सूर्यकुमार यादवने मोडला रोहित शर्माचा मोठा रेकाॅर्ड! बनला भारताचा नंबर वन टी-२० कर्णधार, आकडेवारीवर टाका नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.