Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA  : रोहित शर्माचा विषाखापट्टणममध्ये बिग शो! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उभारला धावांचा डोंगर; खास क्लबमध्ये सामील 

भारताने दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या तिसऱ्या एकडीसविय सामन्यात विजय मिळवला आहे. या सामन्यात भारता दिग्गज फलंदाज रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०,००० धावा पूर्ण केल्या आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 06, 2025 | 09:40 PM
IND vs SA: Rohit Sharma's big show in Visakhapatnam! He has set a mountain of runs in international cricket; Joins a special club

IND vs SA: Rohit Sharma's big show in Visakhapatnam! He has set a mountain of runs in international cricket; Joins a special club

Follow Us
Close
Follow Us:

Rohit Sharma completes 20,000 runs in international cricket : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या  एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना विषाखापट्टणम येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेने दिलेले २७१ धावांचे लक्ष्य गाठून ९ विकेट्स विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेवर २-१ असा कब्जा केला आहे. या सामन्यात भारता दिग्गज फलंदाज रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम केला आहे. त्याने विशाखापट्टणम येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात रोहितने २०,००० धावा पूर्ण केल्या. या कामगिरीमुळे तो या क्लबमध्ये सामील होणारा चौथा भारतीय फलंदाज बनला आहे. यापूर्वी ही कामगिरी फक्त सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि राहुल द्रविड यांनाच करता आलेली आहे.

हेही वाचा : AUS vs ENG Ashes 2025 : तिसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त!ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 511 धावा; इंग्लंड 43 धावांनी पिछाडीवर

रोहित शर्माची विशेष कामगिरी

रोहित शर्माने २००७ मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण केले होते. तेव्हापासून, त्याने ५०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने प्रतिनिधित्व केले.त्यात खेळून त्याने हा खास टप्पा गाठला आहे. रोहितने तिन्ही स्वरूपात (कसोटी, एकदिवसीय आणि टी२०) उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्याच्या नावावर ५०+ शतके आणि ११०+ अर्धशतके जमा आहेत. जरी त्याने कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी, एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याचा दबदबा कायम आहे. या फॉरमॅटमध्ये त्याने ११,४०० पेक्षा जास्त धावा फटकावल्या आहेत.  केल्या आहेत.

Welcome to the club of 20K runs and ICC trophy as captain @ImRo45
1.Ponting
2.Rohit
End of the list.. https://t.co/5uIGTaDDWK
— JaiBabu❤️‍🔥 (@unknown_user26_) December 6, 2025

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत शानदार कामगिरी

रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेयानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेत देखील उत्कृष्ट कामगिरी केली.   रांची येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने ५७ धावांचे अर्धशतक ठोकले आणि २०,००० धावांचा टप्पा गाठण्याच्या जवळ येऊन पोहोचला. रायपूर येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो फक्त १४ धावा करून बाद झाला, ज्यामुळे त्याला हा विक्रम साधता आला नाही. विशाखापट्टणम येथील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने २७ धावा करत हा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७३ चेंडूत ७५ धावा केल्या. यामध्ये त्याने ७ चौकार आणि ३ षटकार ५ ठोकले आहेत.

हेही वाचा : IND vs SA 3rd ODI : क्विंटन डी कॉकच्या वादळात डिव्हिलियर्स-गिलख्रिस्टचे विक्रम बेचिराख! विशाखापट्टणमध्ये शतकी नजराणा

रोहित शर्माची विशेष यादीत एंट्री

रोहित शर्माच्या या कामगिरीमुळे त्याने जागतिक क्रिकेटमधील महान फलंदाजांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. भारतात, फक्त सचिन तेंडुलकर (३४,३५७ धावा), विराट कोहली (२७,८०८+ धावा) आणि राहुल द्रविड (२४,०६४ धावा) त्याच्या पुढे आहेत. हा विक्रम रोहित शर्माच्या वैयक्तिक कारकिर्दीसाठीच नव्हे तर भारतीय क्रिकेटसाठीही अभिमानाचा क्षण ठरला आहे.

Web Title: Ind vs sa 3rd odi rohit sharma completes 20000 runs in international cricket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 09:40 PM

Topics:  

  • Ind Vs Sa
  • Rohit Sharma
  • Sachin Tendulkar
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

India vs New Zealand : गौतम गंभीरची चाहत्यांनी घेतली शाळा! ODI मालिका गमावल्यानंतर हेड कोचवर फुटलं भांड…
1

India vs New Zealand : गौतम गंभीरची चाहत्यांनी घेतली शाळा! ODI मालिका गमावल्यानंतर हेड कोचवर फुटलं भांड…

IND vs NZ : न्यूझीलंडच्या खेळाडूंची थरथरले…माजी निवडकर्त्याने विराट कोहलीला नाही तर या खेळाडूला सांगितले गेम चेंजर
2

IND vs NZ : न्यूझीलंडच्या खेळाडूंची थरथरले…माजी निवडकर्त्याने विराट कोहलीला नाही तर या खेळाडूला सांगितले गेम चेंजर

Virat Kohli Funny Video : लाईव्ह सामन्यादरम्यान संतापला विराट कोहली, Daryl Mitchell कंटाळून दिला धक्का! Video Viral
3

Virat Kohli Funny Video : लाईव्ह सामन्यादरम्यान संतापला विराट कोहली, Daryl Mitchell कंटाळून दिला धक्का! Video Viral

IND vs NZ, 3rd ODI : मैदानावर ‘विराट’ रागाचे दर्शन! ‘ती’ एक चूक अन् ‘किंग’ कोहलीचा संताप अनावर; पहा VIDEO
4

IND vs NZ, 3rd ODI : मैदानावर ‘विराट’ रागाचे दर्शन! ‘ती’ एक चूक अन् ‘किंग’ कोहलीचा संताप अनावर; पहा VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.