Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA 3rd ODI : विशाखापट्टणममध्ये यशस्वी जयस्वालचे शानदार शतक! ODI क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच शतकी खेळी 

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने शतक ठोकले आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील जयस्वालचे हे पहिले शतक आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 06, 2025 | 08:36 PM
India vs South Africa: Yashasvi Jaiswal's brilliant century in Visakhapatnam! First century in ODI cricket

India vs South Africa: Yashasvi Jaiswal's brilliant century in Visakhapatnam! First century in ODI cricket

Follow Us
Close
Follow Us:

India vs South africa 3rd ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या  एकदिवसीय मालिकेतील आज  शेवटचा आणि तिसरा सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात टॉस गमावणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत २७० धावा उभ्या केल्या आहेत. भारतीय संघ धावांचा पाठलाग करत आहे. दरम्यान भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने शतक झळकवले आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील हे त्याचे पहिले शतक ठरले आहे.

हेही वाचा : AUS vs ENG Ashes 2025 : तिसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त!ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 511 धावा; इंग्लंड 43 धावांनी पिछाडीवर

विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा सामना खेळला जात आहे.  भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर दक्षिण आफ्रिका संघ प्रथम फलंदाजी करण्यास मैदानात उतरून सर्वबाद ३७० धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून सलामीवीर क्विंटन डी कॉकने शतक झळकवले. तो ८९ चेंडूत १०६ धावा करून बाद झाला. त्याने ८ चौकार आणि ६ षटकार लागावले. क्विंटन डी कॉक व्यतिरिक्त कर्णधार टेम्बा बावुमाने ४८ धावा केल्या. इतर फलंदाज आपला प्रभाव पाडू शकले नाहीत. भारताकडून कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या. तर जडेजा आणि र्शदीप सिंग यांनी प्रत्येकी १ विकेट काढली.

यशस्वी जयस्वालचे शानदार शतक

दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या ३७१ धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात दिमाखदार झाली. सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल या जोडीने पहिल्या विकेट्ससाठी १५५ धावांची भागीदारी केली. या दरम्यान यशस्वी आणि  रोहित शर्माने आपआपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर रोहित शर्मा ७५ धावा काढून बाद झाला. त्याने ७ चौकार आणि ३ षटकार लगावले. त्याला केशव महाराजने बाद केले. त्यानंतर यशस्वी आणि विराट कोहली यांनी डाव सांभाळला. या दरम्यान यशस्वी जयस्वालने एकदिवसीय कारकीर्दीतील आपले पहिले शतक पूर्ण केले.  यशस्वी जयस्वालने १११ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. भारत आता विजयाच्या जवळ पोहचला आहे.

हेही वाचा : IND vs SA 3rd ODI : क्विंटन डी कॉकच्या वादळात डिव्हिलियर्स-गिलख्रिस्टचे विक्रम बेचिराख! विशाखापट्टणमध्ये शतकी नजराणा

भारतीय संघाची तिसऱ्या सामन्यात प्लेइंग 11

यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, तिलक वर्मा, केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), रवींद्र जडेजा, प्रसिद्ध कृण्षा, हर्षित राणा, कुलदीप यादव आणि र्शदीप सिंग.

दक्षिण आफ्रिका संघाची तिसऱ्या सामन्यात प्लेइंग 11

एडन मार्कराम, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (क), मॅथ्यू ब्रेट्झके, डेवाल्ड ब्रेविस, रायन रिकेल्टन, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, ओथनील बार्टमन, लुंगी एनगिडी.

Web Title: Ind vs sa 3rd odi yashyap jaiswals first odi century in visakhapatnam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 08:21 PM

Topics:  

  • Century
  • IND VS AUS
  • Yashasvi Jaiswal

संबंधित बातम्या

IND vs SA 3rd ODI : विशाखापट्टणमध्ये भारताचा ‘यशस्वी’ विजय; दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत मालिकेवर 2-1 ने केला कब्जा 
1

IND vs SA 3rd ODI : विशाखापट्टणमध्ये भारताचा ‘यशस्वी’ विजय; दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत मालिकेवर 2-1 ने केला कब्जा 

IND vs SA 2nd ODI : एडन मार्करामचे झुंजार शतक! रायपूरमध्ये भारत पराभवाच्या छायेत 
2

IND vs SA 2nd ODI : एडन मार्करामचे झुंजार शतक! रायपूरमध्ये भारत पराभवाच्या छायेत 

Virat Kohli Century: कोहलीची ‘सेंच्युरी एक्सप्रेस’ सुसाट! ‘या’ देशाविरुद्ध सर्वाधिक शतके, पाहा संपूर्ण रेकॉर्ड
3

Virat Kohli Century: कोहलीची ‘सेंच्युरी एक्सप्रेस’ सुसाट! ‘या’ देशाविरुद्ध सर्वाधिक शतके, पाहा संपूर्ण रेकॉर्ड

Virat Kohli Milestone: किंग कोहलीचा आणखी एक ‘विराट’ पराक्रम, अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा जगातला तिसरा फलंदाज!
4

Virat Kohli Milestone: किंग कोहलीचा आणखी एक ‘विराट’ पराक्रम, अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा जगातला तिसरा फलंदाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.