Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA 5th t20I : पाचव्या T20 सामन्यावर हल्ल्याचे सावट! बॉम्ब स्क्वॉडकडून संपूर्ण मैदानाची तपासणी; वाचा सविस्तर 

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज पाचवा टी-२० सामना खेळवण्यात येणार आहे. सामन्यापूर्वी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमची बॉम्ब स्क्वॉडकडून तपासणी करण्यात येत आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 19, 2025 | 05:33 PM
IND vs SA 5th T20I: The fifth T20 match under threat of attack! The bomb squad conducted a thorough inspection of the entire stadium; read the details.

IND vs SA 5th T20I: The fifth T20 match under threat of attack! The bomb squad conducted a thorough inspection of the entire stadium; read the details.

Follow Us
Close
Follow Us:

IND vs SA 5th t20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज पाचवा टी-२० सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी अहमदाबाद हाय अलर्टवर आहे. अलिकडेच अहमदाबादमधील एका शाळेला आणि बडोद्यातील जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या, त्यामुळेच आता सुरक्षा अधिकारी हाय अलर्टवर आहेत. नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमभोवती कडक सुरक्षा व्यवस्था  करण्यात आली असून प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

हेही वाचा : Ashes 2025 : १२ वर्षांनंतर पहिल्यांदाच घडले! ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅलेक्स कॅरीने केला ‘हा’ भीम पराक्रम

स्टेडियमबाहेर व्यापक सुरक्षा तपासणी

सामन्यापूर्वी, बॉम्ब आणि श्वान पथकाच्या पथके स्टेडियमबाहेर उपस्थित आहेत. ही पथके आजूबाजूच्या परिसरात कसून तपासणी करत असून पोलिस प्रशासनाने मैदानाभोवती कडक सुरक्षा बंदोबस्त राखला आहे आणि  सर्व संभाव्य धोक्यांसाठी हाय अलर्टवर आहे. प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे की, धमकीनंतर सुरक्षेमध्ये तात्काळ वाढ करण्यात आली आहे. मैदानाबाहेर, पार्किंगमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात देखील कडक तपासणी करीनात येत आहे. प्रत्येक पाहुणा आणि कर्मचाऱ्यांची ओळख पटवली जात असून त्यांच्या बॅगा देखील तपासण्यात येत आहेत. सामना पूर्णपणे सुरक्षित वातावरणात खेळवला जावा यासाठी सुरक्षा मोहिम राबविली जात आहे.

चौथा टी-२० सामना धुक्यामुळे रद्द

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी-२० सामना दाट धुक्यामुळे पंचांनी रद्द केला होता. या सामन्यात नाणेफेक देखील  होऊ शकली नव्हती. टी-२० क्रिकेटमध्ये धुक्यामुळे सामना रद्द होण्याची ही पहिलीच वेळ ठरली  होती. तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने  शानदार कामगिरी केली होती. या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली आहे.

पाचव्या टी-२० सामन्यावर भारताचे लक्ष्य

दक्षिण आफ्रिका आणि भारत हे दोन्ही संघ पाचव्या सामन्यात विजय मिळवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहेत. सूर्या आर्मी मालिकेत आपली आघाडी कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल, तर दक्षिण आफ्रिका मालिका बरोबरीत साधण्यासाठी प्रयत्नशील असेल. प्रशासनाचे प्राधान्य हा सामना सुरक्षित आणि शांततेत खेळवला जावा हे असणार आहे. अहमदाबादमध्ये वाढलेल्या सुरक्षा व्यवस्थेत आणि वाढलेल्या सुरक्षा उपायांमध्ये, क्रिकेट चाहते एका रोमांचक सामन्याचा आनंद घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.

हेही वाचा : IND vs SA 4th t20I : ‘सामने केरळमध्ये नाहीत…’ संसद परिसरात राजीव शुक्ला यांनी घेतली शशी थरूर यांची फिरकी; पहा Video

 

Web Title: Ind vs sa 5th t20i the bomb squad inspected the entire stadium before the fifth t20 match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 05:33 PM

Topics:  

  • Bomb threat
  • Ind Vs Sa
  • T20 cricket

संबंधित बातम्या

IND vs SA, T20 World Cup 2026 : संजू की इशान? भारतीय संघासमोर सलामीसाठी पेच! सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेशी भिडणार 
1

IND vs SA, T20 World Cup 2026 : संजू की इशान? भारतीय संघासमोर सलामीसाठी पेच! सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेशी भिडणार 

IND vs SA: टी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाची साऊथ आफ्रिकेविरुद्ध रंगीत तालीम! जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाल लाईव्ह सामना?
2

IND vs SA: टी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाची साऊथ आफ्रिकेविरुद्ध रंगीत तालीम! जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाल लाईव्ह सामना?

ICC चे फटकारे तरीही पाकिस्तान बधला नाही! PCB प्रमुखाने दिले स्पष्टीकरण, म्हणाले ‘सरकारच्या निर्देशांचे’
3

ICC चे फटकारे तरीही पाकिस्तान बधला नाही! PCB प्रमुखाने दिले स्पष्टीकरण, म्हणाले ‘सरकारच्या निर्देशांचे’

IND vs NZ 5Th 20I : अर्शदीपच्या ‘पंजा’ने भाकरी फिरवली! भारताचा किवींवर 46 धावांनी विजय; सूर्या आर्मीची मालिकेत 4-1 ने सरशी 
4

IND vs NZ 5Th 20I : अर्शदीपच्या ‘पंजा’ने भाकरी फिरवली! भारताचा किवींवर 46 धावांनी विजय; सूर्या आर्मीची मालिकेत 4-1 ने सरशी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.