Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA : भारतीय फलंदाज तिसऱ्या दिनी पडले तोंडावर, पहिल्याच सेशनमध्ये गमावले 4 विकेट! दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा दबदबा

कालच्या शेवट भारताच्या संघाने एकही विकेट न गमावता केला होता पण पहिल्याच सेशनमध्ये भारताने 4 विकेट्स गमावले आहेत. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्यात आतापर्यत कशी कामगिरी राहिली यासंर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 24, 2025 | 11:17 AM
फोटो सौजन्य - बीसीसीआय़ सोशल मिडिया

फोटो सौजन्य - बीसीसीआय़ सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

India vs South africa 3rd Day : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेमध्ये भारताच्या संघाने पहिल्या सामन्यात फार काही चांगली कामगिरी केली नाही त्याचबरोबर दुसऱ्या सामन्यात देखील टीम इंडियाच्या गोलंदाजांना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी भरपूर धुतले. आज या सामन्याचा तिसरा दिवस सुरु आहे. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी दोन दिवस फलंदाजी करुन पहिल्या डावामध्ये त्यांनी 489 धावा केल्या आहेत. तर कालपासून भारताचा संघ फलंदाजी करत आहे.

Smriti Mandhana Wedding : नजर लागली…स्मृती मानधनाच्या वडिलांनंतर पलाश मुच्छल देखील आजारी! करावे लागले रुग्णालयात दाखल

कालच्या शेवट भारताच्या संघाने एकही विकेट न गमावता केला होता पण पहिल्याच सेशनमध्ये भारताने 4 विकेट्स गमावले आहेत. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्यात आतापर्यत कशी कामगिरी राहिली यासंर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या. या सामन्यामध्ये टेम्बा बवुमा याने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताच्या संघाने तिसऱ्या दिनाच्या पहिल्या सेशनच्या समाप्तीनंतर 4 विकेट गमावून आतापर्यत 102 धावा केल्या आहेत. 

Tea on Day 3! Yashasvi Jaiswal’s 58(97) takes #TeamIndia to 102/4. Scorecard ▶️ https://t.co/Hu11cnrocG#INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Ed6wDSWRlg — BCCI (@BCCI) November 24, 2025

या सामन्यात भारताच्या दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी चांगली सुरुवात केली होती पण पहिल्या सेशन संपायला अर्धा तास शिल्लक असताना भारताच्या संघाने चार विकेट्स गमावले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिले फलंदाजी करत पहिल्या डावामध्ये 489 धावा केल्या आहेत. यामध्ये सेनुरन मुथुसामी याने शतक झळकावले तर दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज मार्को जान्सन याने देखील दमदार खेळी खेळली आणि भारताच्या संघाकडून हा सामना दूर करण्याचा प्रयत्न केला. मार्को जान्सन याने संघासाठी 93 धावांची खेळी खेळली.

भारताच्या संघाची या तिसऱ्या दिनी आणखी एकदा निराशाजनक फलंदाजी केली आहे. केएल राहुल याने संघासाठी 22 धावांची खेळी खेळली आणि विकेट गमावली. यशस्वी जयस्वाल याने संघासाठी अर्धशतक झळकावले त्यानंतर त्याला सिमाॅन हॅमोर याने बाहेरचा रस्ता दाखवला. ध्रुव जुरेल याने एकही धाव न करता बाद झाला. साई सुदर्शन याला भारतीय संघामध्ये स्थान मिळाले होते पण तो आणखी एकदा फेल झाला आणि त्याने 15 धावा करुन विकेट गमावली.  सध्या भारतीय संघासाठी भारताचा कर्णधार रिषभ पंत आणि रविद्र जडेजा हे दोघे फलंदाजी करत आहेत.

Web Title: Ind vs sa indian batsmen fell on their faces on the third day lost 4 wickets in the first session south african bowlers dominate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 11:08 AM

Topics:  

  • cricket
  • Ind Vs Sa
  • India vs South Africa
  • Sports
  • Team India

संबंधित बातम्या

NZ vs WI Test Series : केन विल्यमसनचे बऱ्याच काळानंतर कसोटी संघात पुनरागमन, न्यूझीलंडने केला संघ जाहीर
1

NZ vs WI Test Series : केन विल्यमसनचे बऱ्याच काळानंतर कसोटी संघात पुनरागमन, न्यूझीलंडने केला संघ जाहीर

Smriti Mandhana Wedding : नजर लागली…स्मृती मानधनाच्या वडिलांनंतर पलाश मुच्छल देखील आजारी! करावे लागले रुग्णालयात दाखल
2

Smriti Mandhana Wedding : नजर लागली…स्मृती मानधनाच्या वडिलांनंतर पलाश मुच्छल देखील आजारी! करावे लागले रुग्णालयात दाखल

PAK A vs BAN A Final : सुपर ओव्हरमध्ये बांग्लादेशने गमावली संधी… पाकिस्तानने तिसऱ्यांदा रायझिंग एशिया कपचे विजेतेपद केले नावावर
3

PAK A vs BAN A Final : सुपर ओव्हरमध्ये बांग्लादेशने गमावली संधी… पाकिस्तानने तिसऱ्यांदा रायझिंग एशिया कपचे विजेतेपद केले नावावर

Pakistan vs Zimbabwe : 27 वर्षीय गोलंदाजाने घेतली हॅटट्रिक, पाकिस्तान ट्राय सिरीज मालिकेच्या अंतिम फेरीत पोहोचला
4

Pakistan vs Zimbabwe : 27 वर्षीय गोलंदाजाने घेतली हॅटट्रिक, पाकिस्तान ट्राय सिरीज मालिकेच्या अंतिम फेरीत पोहोचला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.