Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan vs Zimbabwe : 27 वर्षीय गोलंदाजाने घेतली हॅटट्रिक, पाकिस्तान ट्राय सिरीज मालिकेच्या अंतिम फेरीत पोहोचला

पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामना २३ नोव्हेंबर रोजी झाला. पाकिस्तानने हा सामना ६९ धावांनी जिंकला. उस्मान तारिकने हॅटट्रिक घेत पाकिस्तानसाठी धमाकेदार कामगिरी केली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 24, 2025 | 10:21 AM
फोटो सौजन्य - Zimbabwe Cricket सोशल मिडिया

फोटो सौजन्य - Zimbabwe Cricket सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

पाकिस्तान, श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यात तिरंगी मालिका सुरू आहे. पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामना २३ नोव्हेंबर रोजी झाला. पाकिस्तानने हा सामना ६९ धावांनी जिंकला. उस्मान तारिकने हॅटट्रिक घेत पाकिस्तानसाठी धमाकेदार कामगिरी केली. त्याने पाकिस्तानसाठी शानदार खेळ केला आणि विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या विजयासह पाकिस्तानने तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानकडून साहिबजादा फरहानने ४१ चेंडूत ६३ धावा केल्या. सॅम अयुबनेही ८ चेंडूत १३ धावा केल्या.

बाबर आझमनेही ५२ चेंडूत ७४ धावा केल्या. फहीम अश्रफने ४ चेंडूत ३ धावा केल्या. फखर झमाननेही १० चेंडूत नाबाद २७ धावा केल्या. १९६ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेच्या ब्रायन बेनेटने ५ चेंडूत ९ धावा केल्या, तर तादिवानाशे मारुमानीने ५ चेंडूत ४ धावा केल्या. ब्रेंडन टेलरनेही ८ चेंडूत ८ धावा केल्या. झिम्बाब्वेकडून रायन बर्लने ४९ चेंडूत सर्वाधिक ६७ धावा केल्या, ज्यात ८ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. झिम्बाब्वेचा संघ १९ षटकात १२६ धावांवर गारद झाला आणि पाकिस्तानने सामना ६९ धावांनी जिंकला.

एक महिन्यात दोन विश्वचषक टीम इंडियाने केले नावावर! भारतीय महिला संघाने आणखी एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाजवला डंका

या सामन्यात पाकिस्तानकडून २७ वर्षीय उस्मान तारिकने शानदार गोलंदाजी केली. त्याने हॅटट्रिक घेतली. १० वे षटक टाकण्यासाठी आलेल्या उस्मानने दुसऱ्या चेंडूवर टोनी मुनयोंगाला बाद केले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर त्याने ताशिंगा मुसेकिवाला बाद केले आणि त्याला क्लीन बोल्ड केले. त्यानंतर, चौथ्या चेंडूवर वेलिंग्टन मसाकादझा बाद झाला. अशा प्रकारे, त्याने हॅटट्रिक घेऊन खळबळ उडवून दिली.

१० व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर तारिकने टोनी मुनयोंगाला बाद केले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने त्शिंगा मुसेकिवाला क्लीन बोल्ड केले. वेलिंग्टन मसाकादझाला शून्यावर बाद करून तारिकने आपली हॅटट्रिक पूर्ण केली. उस्मान तारिक आता टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा चौथा पाकिस्तानी गोलंदाज बनला आहे. त्याच्या आधी मोहम्मद हसनैन, फहीम अश्रफ आणि मोहम्मद नवाज यांनी पाकिस्तानकडून हॅटट्रिक घेतली आहे.

No answers for Usman Tariq in Rawalpindi 👊#PAKvZIM 📲 https://t.co/OUD2qYlnCj pic.twitter.com/dFkXnWvRvE — ICC (@ICC) November 24, 2025

पाकिस्तानकडून टी२० मध्ये हॅट्रिक

फहीम अश्रफ विरुद्ध एसएल, अबू धाबी, 2017

मोहम्मद हसनैन वि एसएल, लाहोर, 2019

मोहम्मद नवाज वि AFG, शारजाह, 2025

उस्मान तारिक वि ZIM, रावळपिंडी, 2025*

Web Title: Pakistan vs zimbabwe 27 year old bowler takes hat trick pakistan reaches tri series final

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 10:10 AM

Topics:  

  • cricket
  • Sports
  • team pakistan

संबंधित बातम्या

IND vs SA : भारतीय फलंदाज तिसऱ्या दिनी पडले तोंडावर, पहिल्याच सेशनमध्ये गमावले 4 विकेट! दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा दबदबा
1

IND vs SA : भारतीय फलंदाज तिसऱ्या दिनी पडले तोंडावर, पहिल्याच सेशनमध्ये गमावले 4 विकेट! दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा दबदबा

Smriti Mandhana Wedding : नजर लागली…स्मृती मानधनाच्या वडिलांनंतर पलाश मुच्छल देखील आजारी! करावे लागले रुग्णालयात दाखल
2

Smriti Mandhana Wedding : नजर लागली…स्मृती मानधनाच्या वडिलांनंतर पलाश मुच्छल देखील आजारी! करावे लागले रुग्णालयात दाखल

PAK A vs BAN A Final : सुपर ओव्हरमध्ये बांग्लादेशने गमावली संधी… पाकिस्तानने तिसऱ्यांदा रायझिंग एशिया कपचे विजेतेपद केले नावावर
3

PAK A vs BAN A Final : सुपर ओव्हरमध्ये बांग्लादेशने गमावली संधी… पाकिस्तानने तिसऱ्यांदा रायझिंग एशिया कपचे विजेतेपद केले नावावर

एक महिन्यात दोन विश्वचषक टीम इंडियाने केले नावावर! भारतीय महिला संघाने आणखी एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाजवला डंका
4

एक महिन्यात दोन विश्वचषक टीम इंडियाने केले नावावर! भारतीय महिला संघाने आणखी एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाजवला डंका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.