Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA, T20 World Cup 2026 : संजू की इशान? भारतीय संघासमोर सलामीसाठी पेच! सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेशी भिडणार 

७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या T20 विश्वचषक २०२६ स्पर्धेपूर्वी सर्व संघ सराव सामने खेळवण्यात येणार आहेत. आज ४ फेब्रुवारी रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सराव सामन्यात आमनेसामने येणार आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 04, 2026 | 10:33 AM
IND vs SA, T20 World Cup 2026: Who will be the opening pair for the Indian team against South Africa in the practice match?

IND vs SA, T20 World Cup 2026: Who will be the opening pair for the Indian team against South Africa in the practice match?

Follow Us
Follow Us:

IND vs SA, T20 World Cup 2026 : ७ फेब्रुवारीपासून T20 विश्वचषक २०२६ स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेचे आयोजन संयुक्तपणे  भारत आणि श्रीलंका हे दोन देश करणार आहेत. या स्पर्धेपूर्वी, सर्व संघात सराव सामने खेळवण्यात येणार आहेत. दरम्यान, आज भारतीय संघ ४ फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सराव सामन्यात मैदानात उतरणार आहे. या सामन्यासाठी भारताला त्यांच्या प्लेइंग इलेव्हनचा निर्णय देखील घ्यावा लागणार आहे. आजचा भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामान्याबाबत आपण माहीती जाणून घेऊया.

हेही वाचा : DC vs GG, WPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सने गुजरातचा ७ विकेट्सनी उडवला धुव्वा! अंतिम सामन्यात जेमिमा आणि स्मृती आमनेसामने

 किती वाजता सुरू होईल सामना?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा सामना मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल, दोन्ही कर्णधारांसाठी टॉस संध्याकाळी ६:३० वाजता होणार आहे असून हा सामना  स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह टेलिकास्ट करण्यात येणार आहे. तर जिओ हॉटस्टार अॅपवर लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

कोण असेल सलामी जोडी?

भारतीय संघाने अलीकडेच खेळवण्यात आलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत घरच्या मैदानावर न्यूझीलंडचा ४-१ असा पराभव केला. या मालिकेत फलंदाजांनी आपले वर्चस्व गाजकावल्याचे दिसून आले. टी-२० विश्वचषकात देखील हा संघ हाच फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. तथापि, सलामी जोडीबाबत अद्याप देखील सस्पेन्स कायम आहे. न्यूझीलंडविरुद्ध संजू सॅमसन पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसले, असले तरी, इशान किशनने शानदार शतक ठोकले. संजू सॅमसन अभिषेक शर्मासोबत सलामीला येईल की इशान किशनला संधी देण्यात येणार? हे पाहणे महत्वाचे असणार आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा तिलक वर्मा देखील पुनरागमन करणार आहे.

हेही वाचा : IND U19 vs AFG U19, U19 World Cup 2026 : भारतच दाखवणार विजयाची प्रबळ ‘दादागिरी’; अफगाणिस्तानविरुद्ध आज उपांत्य फेरीचा सामना

विश्वचषकासाठी भारत-दक्षिण आफ्रिका संघ खालीलप्रमाणे

भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग

दक्षिण आफ्रिका: एडेन मार्कराम (कर्णधार), कॉर्बिन बॉश, देवाल्ड ब्रुविस, क्विंटन डी कॉक, मार्को जानसेन, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, क्वेना म्फाका, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अँरिच नॉर्टजे, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, जेसन स्मिथ, ट्रिस्टन स्टब्स

Web Title: Ind vs sa t20 world cup 2026 who will be the opening pair for the indian team against south africa in the practice match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 10:33 AM

Topics:  

  • Ind Vs Sa
  • T20 cricket
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Ajinkya Rahane आता नव्या भूमिकेत! २६ ऑगस्टपासून युरोपच्या ‘या’ लीगमध्ये खेळताना दिसणार
1

Ajinkya Rahane आता नव्या भूमिकेत! २६ ऑगस्टपासून युरोपच्या ‘या’ लीगमध्ये खेळताना दिसणार

Jos Buttler: ‘ते नाव वैभव सूर्यवंशीचे असेल…’, T20 मध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड कोण तोडू शकेल? जोस बटलरची भविष्यवाणी
2

Jos Buttler: ‘ते नाव वैभव सूर्यवंशीचे असेल…’, T20 मध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड कोण तोडू शकेल? जोस बटलरची भविष्यवाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.