Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA T20I series : कटकमध्ये तिलक वर्माचा सुपरमॅन शो! चेंडू टोलवला थेट स्टेडियमबाहेर… ; पहा VIDEO

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात तिलक वर्माने एक शानदार षटकार ठोकला. त्याने चेंडू थेट स्टेडियमबाहेर पाठवला. या षटकाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 09, 2025 | 09:50 PM
IND vs SA T20I series: Tilak Verma's Superman show in Cuttack! The ball was hit straight out of the stadium...; Watch VIDEO

IND vs SA T20I series: Tilak Verma's Superman show in Cuttack! The ball was hit straight out of the stadium...; Watch VIDEO

Follow Us
Close
Follow Us:

Tilak Verma’s 89-meter six in Cuttack :  भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना ९ डिसेंबर रोजी कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करायला मैदानात उतरला आणि हार्दिक पंड्याच्या अर्धशतकाच्या जोरावर ६ बाद १७५ धावा काढल्या. या सामन्यात तिलक वर्माने एक शानदार षटकार ठोकून सर्वांचे लक्ष्य वेधले आहे. त्याने टोलवलेला चेंडू थेट स्टेडियमबाहेरचे गेला. याचा आता व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

भारतीय डावाची सुरुवात खराब झाली. शुभमन गिल फक्त २ चेंडूत ४ धावा करून आबाद झाला. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव मोठी खेळी करू शकला नाही आणि  ११ चेंडूत १२ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. अभिषेक शर्मा देखील आपली जादू दाखवू शकला नाही. त्याने  १२ चेंडूत १७ धावा काढल्या आणि बाद झाला. पाचव्या क्रमांकावर आलेला अक्षर पटेलने २१ चेंडूत २३ धावा करून बाद झाला.

हेही वाचा : IND W vs SL W: श्रीलंकेविरुद्धच्या भारतीय संघाची घोषणा! विश्वचषकातनंतर महिला खेळाडू पहिल्यांदाच उतरणार मैदानात

नोर्खियाविरुद्ध एक जबरदस्त षटकार

तिलक वर्माने भारताचा डाव सांभाळला. त्याच्या डावातील सर्वात शानदार क्षणांपैकी एक  पाहायला मिळाला. भारतीय डावाच्या १० व्या षटकात, तिलकने दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज अँरिच नोर्खियाला एक उत्तुंग षटकार खेचला आहे. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मारलेला फटका थेट स्टेडियमच्या बाहेरचे गेला. वृत्तानुसार, तिलक वर्माने ठोकलेला षटकार सुमारे ८९ मीटर लांब होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वेगाने व्हायरल होऊ लागला आहे. तिलक वर्मा ३२ चेंडूत २६ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत २ चौकार आणि १ षटकार ठोकला.

Sound 🔛 for this one! 🔊🔊 A terrifying hit from #TilakVarma and the ball sails over the roof of the stadium. 🏟#INDvSA, 1st T20I, LIVE NOW 👉 https://t.co/tqu4j7Svcm pic.twitter.com/Xf96CwC3AB — Star Sports (@StarSportsIndia) December 9, 2025

हार्दिक पंड्याचे शानदार अर्धशतक

हार्दिकने भारताचा डाव सांभाळून घेत भारताला १७५ पर्यंत पोहचवले. त्याने २५ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह आपले अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट २०० च्या वर होता. त्याने २८ चेंडूत ५९ धावा करून नाबाद राहिला. त्याने आपल्या खेळीत ६ चौकार आणि ४ षटकार मारले. शिवम दुबे ११ धावा करून बाद झाला तर पंड्या ५९ धावा आणि जितेश शर्मा १० धावांवर नाबाद राहिले. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या तर लुथो सिपामलाने २ तर फरेराने १ विकेट घेतली.

हेही वाचा : IND vs SA T20I series : कटकमध्ये हार्दिक पंड्याने मॅच खेचली! भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर 176 धावांचे लक्ष्य

 

Web Title: Ind vs sa tilak verma hits the ball straight out of the stadium in cuttack watch video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 09:50 PM

Topics:  

  • Ind Vs Sa
  • T20 cricket
  • Tilak Varma

संबंधित बातम्या

IND vs SA T20I series : कटकमध्ये हार्दिक पंड्याने मॅच खेचली! भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर 176 धावांचे लक्ष्य 
1

IND vs SA T20I series : कटकमध्ये हार्दिक पंड्याने मॅच खेचली! भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर 176 धावांचे लक्ष्य 

IND vs SA T20I series : अभिषेक शर्माने लिहिला नवा इतिहास! ‘या’ भारतीय दिग्गज जोडीनंतर टी-२० मध्ये पराक्रम करणारा तिसराच खेळाडू
2

IND vs SA T20I series : अभिषेक शर्माने लिहिला नवा इतिहास! ‘या’ भारतीय दिग्गज जोडीनंतर टी-२० मध्ये पराक्रम करणारा तिसराच खेळाडू

IND vs SA T20I series : दक्षिण आफ्रिकेने TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय! सूर्या आर्मी करणार फलंदाजी 
3

IND vs SA T20I series : दक्षिण आफ्रिकेने TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय! सूर्या आर्मी करणार फलंदाजी 

IND vs SA : अर्शदीप-संजू सॅमसन प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-२० साठी ‘या’ दिग्गजाने जारी केला संघ
4

IND vs SA : अर्शदीप-संजू सॅमसन प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-२० साठी ‘या’ दिग्गजाने जारी केला संघ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.