Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA U19 : 19 वर्षांखालील युवा एकदिवसीय सामन्यात भारतच ‘सिकंदर’! दक्षिण आफ्रिकेचा 3-0 असा दणदणीत पराभव; वैभव मालिकेचा हीरो 

भारत १९ वर्षांखालील आणि दक्षिण आफ्रिका १९ वर्षांखालील यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत शेवटचा सामना जिंकून भारताने दक्षिण आफ्रिकेला मालिकेत ३-० असे पराभूत केले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 07, 2026 | 09:46 PM
India reigns supreme in the Under-19 Youth One-Day series! A resounding 3-0 victory over South Africa; Vaibhav is the hero of the series.

India reigns supreme in the Under-19 Youth One-Day series! A resounding 3-0 victory over South Africa; Vaibhav is the hero of the series.

Follow Us
Follow Us:

India’s series victory in the Under-19 category : भारत १९ वर्षांखालील आणि दक्षिण आफ्रिका १९ वर्षांखालील यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकेची सांगता भारताच्या विजयाने झाली.  युवा एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात, भारतीय १९ वर्षांखालील संघाने २३३ धावांनी विजय मिळवत मालिका ३-० अशी आपल्या खिशात घातली. या मालिका विजयात महत्वाची भूमिका बाजवणाऱ्या आणि भारताची धुरा वाहणाऱ्या वैभव सूर्यवंशीला मालिकावीर म्हणून निवडण्यात आले.

हेही वाचा : विराट कोहलीसाठी चाहत्यांचा ‘वेडी’ गर्दी! हजारोंच्या गाराड्यात ‘किंग’ अडकला वडोदरा विमानतळावर; पहा VIDEO

बिनोनी येथील विलोमूर पार्क येथे बुधवारी खेळवण्यात आलेल्या खेळल्या गेलेल्या सामन्यात, नाणेफेक गामाणाऱ्या भारतीय संघाने प्रथम  फलंदाजी करत निर्धारित ५० षटकांत ७ गडी गमावून ३९३ धावा उभ्या केल्या. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने अनुकूल परिस्थितीचा चांगलाच फायदा घेतला आणि यजमानांच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार संचार घेतला. तो भारतीय डावाच्या २६ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर बाद झाला. बाद होण्यापूर्वी त्याने आपल्या १२७ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ९ चौकार आणि १० षटकार लगावले. यासह त्याने आरोन जॉर्जसोबत २२७ धावांची मोठी सलामी भागीदारी रचली. वैभव बाद झाल्यानंतर आरोन जॉर्जनेही आपले देखील शतक पूर्ण केले.

वैभव सूर्यवंशीने ६३ चेंडूत झळकवले शतक

वैभव सूर्यवंशीने शतक पूर्ण करण्यासाठी फक्त ६३ चेंडूंचा सामना केला. तसेच त्याने यापूर्वी फक्त २४ चेंडूत पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले होते. वैभवने केलेल्या या खेळीकडे त्याच्या उज्ज्वल भविष्याची झलक पहिले जात आहे. तो लवकरच वरिष्ठ भारतीय संघात स्थान मिळवण्यास सज्ज असल्याचे हे चित्र दिसत आहे.

दक्षिण आफ्रिका १६० धावांवर गारद

भारताने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना, दक्षिण आफ्रिकेचा संघ ३५ षटकात १६० धावांवर गारद झाला.  दक्षिण आफ्रिकेने  ५० धावांत आपले  पाच गडी गमावले. तेथून, डॅनियल बोसमनने पॉल जेम्स (४१) सोबत सहाव्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण ते संघाला विजय मिळवून दिला. बोसमनने ६० चेंडूत ४० धावा केल्या, तर कॉर्नी बोथा ३६ धावांवर नाबाद राहिला. भारताकडून किशन कुमार सिंगने तीन बळी टिपले, तर मोहम्मद अननने दोन बळी घेतले, तर हेनिल पटेल, कनिष्क चौहान, उद्धव मोहन, आर एस अंबरिश आणि वैभव सूर्यवंशी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हेही वाचा : T20 World Cup 2026 : टी-20 विश्वचषक 2026 पूर्वी श्रीलंकेने टाकला मोठा डाव! ‘या’ भारतीय खेळाडूवर सोपवली मोठी जबाबदारी

वैभव सूर्यवंशीची मालिकावीर म्हणून निवड

कर्णधार वैभव सूर्यवंशीला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराने  सन्मानित केले गेले आहे. त्याने या मालिकेत ११, ६८ आणि १२७ धावा फटकावल्या. वैभव सूर्यवंशीने मालिकेत एकूण २०६ धावा काढल्या आहेत.

Web Title: Ind vs sa u19 south africa suffered a 3 0 defeat against india in the under 19 youth odi series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • Ind Vs Sa
  • IND vs SA U19
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

IND vs WI 3rd T20I: वैभव सूर्यवंशीला पुन्हा डच्चू? संजू सॅमसनच्या खेळीने समीकरण बदललं; पाहा भारताची संभाव्य Playing 11
1

IND vs WI 3rd T20I: वैभव सूर्यवंशीला पुन्हा डच्चू? संजू सॅमसनच्या खेळीने समीकरण बदललं; पाहा भारताची संभाव्य Playing 11

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.