Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SL 2nd Test: श्रीलंकेच्या दहनाची सुरूवात, 8 धावांवर 2 बाद; भारत 503/9 वर घोषित

IND vs SL 2nd test: कोलंबो येथे भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, भारताने आपला पहिला डाव ५०३ धावांवर घोषित केला. तर श्रीलंकेचे २ खेळाडू ८ धावांवर बाद

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 24, 2026 | 06:15 PM
दुसऱ्या दिवशी भारताची श्रीलंकेवर मजबूत पकड (फोटो सौजन्य - Instagram)

दुसऱ्या दिवशी भारताची श्रीलंकेवर मजबूत पकड (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:
  • भारताने ५०३ वर पहिला डाव केला घोषित 
  • तर पहिल्या डावात श्रीलंकेचे २ खेळाडू तंबूत परत 
  • श्रीलंकेच्या खेळाडूची दाणादाण 
IND vs SL 2nd Test: भारत आणि श्रीलंका यांच्यातील कोलंबो कसोटीचा दुसरा आज खेळला गेला. दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात भारताने आपला पहिला डाव ५०३ धावांवर घोषित केला. ध्रुव जुरेलने आपले दुसरे कसोटी शतक झळकावले आणि याशिवाय देवदत्त पडिक्कलने देखील शतक झळकवत भारताला फलकावर योग्य धावा आणून दिल्या. श्रीलंका पहिल्या डावात मैदानावर खेळायला उतरल्यानंतर केवळ ८ धावांमध्ये २ विकेट गमावून बसली आहे. त्यामुळे आता दुसऱ्या कसोटी सामन्यातही त्यांना नामुष्की ओढवावी लागणार का? याचीच भारतीय चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. 

IND Vs SL: श्रीलंकेचा निघाला धूर! Dhruv Jurel ने ठोकले खणखणीत शतक; 503 रन्सवर भारताचा डाव घोषित

भारताचा खेळ 

STUMPS, DAY 2! Sri Lanka end the day at 8/2 after 3 overs, with Prasidh Krishna and Manav Suthar picking up a wicket each. India lead by a massive 495 runs. #SLvsIND@ICC pic.twitter.com/vrd4C2JtRm — Doordarshan Sports (@ddsportschannel) August 24, 2026
🚨 SUTHAR STRIKES! 🌀🔥 Manav Suthar traps Prabath Jayasuriya LBW for 2, and Sri Lanka lose another wicket! India keep tightening the screws in Colombo. 🇮🇳💪#SLvIND #3rdManView pic.twitter.com/r88qSljJmL — Third Man View (@3rdManView) August 24, 2026

दुसऱ्या दिवशी भारताने पहिल्या दिवसाच्या ३००/५ या धावसंख्येवरून खेळ पुन्हा सुरू केला. धावसंख्या ४७५/८ पर्यंत पोहोचली होती, परंतु मुसळधार पावसामुळे खेळ लवकर थांबवावा लागला. या सामन्यात, कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिवसअखेरीस, भारतीय संघाकडून ध्रुव जुरेल (७) आणि सारांश जैन (४) नाबाद राहिले. भारतीय संघाकडून देवदत्त पडिक्कलने शतक झळकावले, तर कर्णधार गिलनेही ५० धावांची खेळी केली.

प्रसिद्ध कृष्णाने घेतली विकेट 

प्रसिद्ध कृष्णाने श्रीलंकेच्या डावातील दुसऱ्या षटकातच पहिला बळी घेतला. स्लिपमध्ये सतर्क असलेल्या यशस्वी जैस्वालने झेप घेऊन एक अप्रतिम झेल पकडला आणि लाहिरू उदाराचा डाव संपवला. जेव्हा ही विकेट पडली, तेव्हा श्रीलंकेची धावसंख्या केवळ एक होती आणि इतकंच नाही तर मानव सुथारने दुसरी विकेट घेत पकड मजबूत केली. दुसऱ्या कसोटीच्या दोन दिवसांच्या खेळानंतर असे म्हणता येईल की, भारताने श्रीलंकेवर आपली पकड पूर्णपणे घट्ट केली आहे. 

भारताने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांमध्ये वर्चस्व गाजवले. देवदत्त पडिक्कल आणि ऋषभ पंत यांनी दमदार शतके झळकावून भारताला ५०३ धावांपर्यंत पोहोचवले, जिथे डाव घोषित करण्यात आला. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी प्रत्येकी एक बळी घेऊन श्रीलंकेची सुरुवात खराब केली आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेची धावसंख्या ८ बाद २ आहे आणि सध्या श्रीलंकेचा संघ हा भारतीय संघापेक्षा ४९५ धावांनी मागे आहे.

Viral Video: ऋषभ पंतच्या 6 ने तोडले सोलार पॅनेल, स्टेडियमच्या बाहेर चेंडू! असाच झाला होता Retired Hurt

Web Title: Ind vs sl 2nd test highlights 2nd day from colombo sri lanka 2 out for 8 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 06:15 PM

Topics:  

  • Dhruv Jurel
  • IND vs SL
  • India vs Sri Lanka
  • Prasidh krishna

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.