भारत आणि इंग्लंड यांच्यात आपच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली गेली. भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने या मालिकेतील शेवटच्या ओव्हल कसोटी सामन्याच्या आठवणी सांगितल्या आहेत.
भारतीय वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा आणि इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट यांच्यात जोरदार वाद झाला, जो दुसऱ्या दिवशी चर्चेचा विषय बनला. या प्रकरणावर प्रसिद्ध कृष्णा याला वादाबद्दल विचारण्यात आले होते…
प्रसिद्ध कृष्णा आणि रूट यांच्यामध्ये बाचाबाचा सुरू असताना मैदानावरील पंच धर्मसेना यांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर सोशल मीडियावर के एल राहुलचा या प्रकरणाचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.
बेन डकेट आणि क्रॉली या दोघांची चांगले भागीदारी पाहायला मिळाली. आकाशदीप याने बेन डकेट याला आऊट केल्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांची लाईन लागली. IND vs ENG सामन्याच्या दुसऱ्या दिनी संघांची कामगिरी कशी…