Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SL Live: Devdutt Padikkal चा शतकी जलवा! 150 धावांचा टप्पा पार, श्रीलंकेच्या गोलंदाजांना घाम फोडला

IND vs SL 1st test Devdutt Paddikal Score 150: भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात देवदत्त पडिक्कलने शानदार फलंदाजी करत १५० धावा ठोकल्या आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 16, 2026 | 03:51 PM
IND vs SL Live: Devdutt Padikkal चा शतकी जलवा! 150 धावांचा टप्पा पार, श्रीलंकेच्या गोलंदाजांना घाम फोडला
Follow Us
Follow Us:
  • Devdutt Padikkal चा शतकी जलवा
  • 150 धावांचा टप्पा पार
  • श्रीलंकेच्या गोलंदाजांना घाम फोडला
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाकत आहे. भारताने पहिला डाव सुरु आहे. भारताने ३०० धावांचा टप्पाी ओलांडला असून ४ विकेट्स गमावून ३३० धावा केल्या आहेत. भारताचा स्टार युवा फलंदाज देवदत्त पडिक्कलने शानदार फलंदाजी करत १५० धावा ठोकल्या. पडिक्कलने पहिल्या दिवशीच तुफान फलंदाजी करत शतक झळकावले होते. ध्रुव जुरैल  आणि देवदत्त पडिक्कल सध्या क्रिजवर फलंदाजी करत आहे.

WTC 2025-27: बांग्लादेशच्या विजयाने समीकरणं बदलली; ऑस्ट्रेलियाची बादशाही धोक्यात! भारतालाही टाकलं मागे

दुसऱ्या दिवशीचा खेळ उशीराने सुरु

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. पावसामुळे पहिले संपूर्ण सत्र रद्द झाले होते, पण अखेरीस दुसऱ्या सत्रात खेळ पुन्हा सुरू झाला. यानंतर, पंत आणि पडिक्कल फलंदाजीसाठी आले. पंत आणि पडिक्कल एक मजबूत भागीदारी रचत होते. परंतु, ऋषभ पंतच्या रूपाने भारताला तिसरा झटका लागला. केशरा नुवान्थाने पंतला बाद करून ती भागीदारी तोडली. चार चौकार आणि एका षटकारासह ६२ चेंडूंमध्ये ३९ धावा करून पंत बाद झाला. पंत आणि पडिक्कल यांनी ७१ धावांची भागीदारी केली होती. केएल राहुलच्या रूपाने भारताला चौथा पराभव पत्करावा लागला. पहिल्या दिवशी दुखापतग्रस्त होऊन निवृत्त झालेला केएल राहुल आज फलंदाजीसाठी परतला. मात्र, १० चौकार आणि एका षटकारासह १७५ चेंडूंमध्ये ८२ धावा करून तो बाद झाला.

पडिक्कलने झळकावले पहिले आंतरराष्ट्रीय शतक

कसोटी क्रिकेटमध्ये कमबॅक करणाऱ्या पडिक्कलने गॉल कसोटीच्या पहिल्याच दिवशी आपल्या कारकिर्दीतील पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. त्याने १३४ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या पडिक्कलने दिवसभर श्रीलंकेच्या गोलंदाजावर दबाव आणला. या २६ वर्षीय फलंदाजाने आपल्या संपूर्ण खेळीत अनेक शानदार फटके मारले आणि तो विशेषतः फिरकी गोलंदाजांविरुद्ध आक्रमक फंलदाजी केली. त्याने ८१ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले.देवदत्त पडिक्कलच्या शानदार नाबाद शतकामुळे भारताने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी आपली स्थिती मजबूत केली. शनिवारी दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या २ विकेट्स गमावून २८८ होती.

दोन्ही संघाचे प्लेइंग ११

भारत – यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, मानव सुथार, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा.

श्रीलंका – लाहिरू उदारा, निशान फर्नांडो, दिनेश चंडिमल, कामिंदू मेंडिस, धनंजया डी सिल्वा (कर्णधार), सोनल दिनुषा, निरोशन डिकवेला (यष्टीरक्षक), केशरा नुवांथा, प्रभात जयसूर्या, लाहिरू कुमारा, असिथा फर्नांडो

Aus vs Ban: कांगारूंची शिकार! बांग्लादेशने ऑस्ट्रेलियाला घरातच लोळवलं; 9 विकेट्सने ऐतिहासिक विजय

Web Title: Ind vs sl live score devdutt padikkal hit 150 runs unbeaten galle test

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • Devdutt Padikkal
  • IND vs SL
  • Test Series

संबंधित बातम्या

Asian Games 2026: भारत आणि श्रीलंका येणार आमनेसामने, 1 ऑक्टोबरला होणार उपांत्य फेरीत टक्कर
1

Asian Games 2026: भारत आणि श्रीलंका येणार आमनेसामने, 1 ऑक्टोबरला होणार उपांत्य फेरीत टक्कर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.