Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SL: आई शपथ! शुभमन गिलचा हवेत कॅच! क्षणात श्रीलंकेच्या खेळाडूचे धाबे दणाणले

IND vs SL: गॉल येथे भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शुभमन गिलने एक अप्रतिम झेल घेतला. कामिंदू मेंडिसची विकेट झाली व्हायरल, पहा व्हिडिओ.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 17, 2026 | 12:39 PM
IND vs SL: शुभमन गिलचा अप्रतिम झेल (फोटो सौजन्य - X.com)

IND vs SL: शुभमन गिलचा अप्रतिम झेल (फोटो सौजन्य - X.com)

Follow Us
Follow Us:
  • शुभमन गिलने कामेंदू मेंडिसचा घेतला अप्रतिम झेल
  • व्हिडिओ झाला व्हायरल
  • हवेत झेपावून कमालीचा कॅच, कामेंदूला धाडले माघारी 
IND vs SL: दक्षिण आफ्रिकेचा जॉन्टी ऱ्होड्स अजूनही जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक मानला जातो. जरी तो अनेक वर्षांपूर्वी निवृत्त झाला असला तरी, जेव्हा एखादा क्षेत्ररक्षक चांगला झेल घेतो, तेव्हा त्याची तुलना अनेकदा जॉन्टी ऱ्होड्सशी केली जाते. गॉल कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शुभमन गिलने घेतलेल्या झेलमुळेही जॉन्टी ऱ्होड्सची आठवण झाली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी, कर्णधार गिलने कामिंदू मेंडिसच्या गोलंदाजीवर एक अप्रतिम झेल घेतला.

भारताने पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ४६२ धावा करत पहिला डाव संपवला आणि त्यानंतर श्रीलंकेच्या संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये सिराजने भारताला चांगला ब्रेकथ्रू मिळवून दिला आणि पहिली विकेट घेतली. त्यानंतर आठव्या ओव्हरमध्ये मानव सुथारने दुसरी विकेट घेत पुन्हा श्रीलंकेच्या टीमला दणका दिला. तर गिलने जबरदस्त कॅच घेत आपले मनसुबे व्यक्त केले. श्रीलंकेच्या संघाला आजच्या दिवसात माघारी धाडण्याचा नक्कीच टीम इंडियाचा प्रयत्न असणार आणि हा सामना खिशाला घालण्यासाठी भारतीय क्रिकेट टीम सज्ज झाली आहे. 

IND vs SL: पहिल्याच ओव्हरमध्ये मोहम्मद सिराजने घेतली पहिली विकेट, 27 धावांवर 2 आऊट स्थिती

गिलचा झेल सर्व स्तुतीस पात्र 

Shubman Gill The Fielder Never Disappoints 🔥🔥 what a fire catch 🔥🔥🤌🤌#shubmangill#indvssl pic.twitter.com/8WrM8vlXi8 — Shubman Gill Parody (@Shubmanforever) August 17, 2026

खरं तर, भारताच्या ४६२ धावांच्या पहिल्या डावातील धावसंख्येला प्रत्युत्तर देताना श्रीलंकेची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली होती. यजमानांनी अवघ्या ५३ धावांत तीन गडी गमावले. कुलदीप यादव १७ व्या षटकात गोलंदाजीसाठी आला आणि कामिंदू मेंडिसने त्याचा पहिलाच चेंडू पायांनी हवेत शॉर्ट कव्हरच्या दिशेने ढकलला. तिथे तैनात असलेल्या गिलने हवेतच चेंडू पाहिला आणि डावीकडे झेप घेऊन पूर्ण ताकदीने एका हाताने झेल घेतला. मेंडिसने १४ धावा केल्या.

श्रीलंकेचा निम्मा संघ ८९ धावांत बाद झाला

२५ चेंडूंत १४ धावा करून बाद झालेला कामिंदू मेंडिस भारतासाठी किती धोकादायक ठरू शकला असता, हे आता गुपित राहिलेले नाही. त्याच्या बाद होण्याने श्रीलंकेला ५९ धावांवर चौथा धक्का बसला. या पराभवातून श्रीलंका पूर्णपणे सावरली नव्हती, तोच १० षटकांच्या आत कर्णधार धनंजय डी सिल्वादेखील बाद झाला. ४१ चेंडूंत २१ धावा करणारा डी सिल्वा जडेजाचा पहिला बळी ठरला आणि श्रीलंकेचा निम्मा संघ ९० धावांत बाद झाला. सध्या श्रीलंकेची स्थिती नक्कीच चांगली नाही. दरम्यान भारतीय गोलंदाज सर्व टीम पूर्णपणे कशी लवकरात लवकर बाद होईल याचाच प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. 

IND vs SL: Live Updates तिसऱ्या दिवशी भारताचा डाव 462 धावांवर संपला, श्रीलंकेसमोर आव्हान

Web Title: Ind vs sl shubman gill amazing catch of kamindu mendis went viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 12:39 PM

Topics:  

  • IND vs SL
  • India vs Sri Lanka
  • Shubman Gill

संबंधित बातम्या

IND vs SL: पहिल्याच ओव्हरमध्ये मोहम्मद सिराजने घेतली पहिली विकेट, 27 धावांवर 2 आऊट स्थिती
1

IND vs SL: पहिल्याच ओव्हरमध्ये मोहम्मद सिराजने घेतली पहिली विकेट, 27 धावांवर 2 आऊट स्थिती

IND vs SL: Live Updates तिसऱ्या दिवशी भारताचा डाव 462 धावांवर संपला, श्रीलंकेसमोर आव्हान
2

IND vs SL: Live Updates तिसऱ्या दिवशी भारताचा डाव 462 धावांवर संपला, श्रीलंकेसमोर आव्हान

IND vs SL Live: गॉल टेस्टमध्ये टीम इंडियाचा दबदबा! पडिक्कलने ठोकल्या 167 धावा, जुरेलचीही फिफ्टी; भारताने उभारला 460 धावांचा डोंगर
3

IND vs SL Live: गॉल टेस्टमध्ये टीम इंडियाचा दबदबा! पडिक्कलने ठोकल्या 167 धावा, जुरेलचीही फिफ्टी; भारताने उभारला 460 धावांचा डोंगर

IND vs SL Live: Devdutt Padikkal चा शतकी जलवा! 150 धावांचा टप्पा पार, श्रीलंकेच्या गोलंदाजांना घाम फोडला
4

IND vs SL Live: Devdutt Padikkal चा शतकी जलवा! 150 धावांचा टप्पा पार, श्रीलंकेच्या गोलंदाजांना घाम फोडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.