Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोन वाघ मैदानात पुन्हा कधी दिसणार? Rohit & Virat ‘या’ सिरीजमध्ये खेळताना दिसणार; मोठी अपडेट समोर

Rohit & Virat: समोर आलेल्या माहितीनुसार, भारतीय संघ डिसेंबर महिन्यात श्रीलंकेविरुद्ध खेळताना दिसणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 17, 2026 | 02:55 PM
न्यूझीलंडविरुद्ध खेळले होते रोहित अन् विराट 

न्यूझीलंडविरुद्ध खेळले होते रोहित अन् विराट 

Follow Us
Follow Us:
  • न्यूझीलंडविरुद्ध खेळले होते रोहित अन् विराट 
  • आता डिसेंबरमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळणार 
  • न्यूझीलंडच्या सिरीजमध्ये फलंदाजीत अपयशी 
Rohit & Virat: नुकतीच भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची वनडे सिरीज पार पडली आहे. ही सिरीज भारताने 3-1 ने जिंकली आहे. या सिरीजमध्ये भारताच्या गोलंदाजीने शानदार प्रदर्शन केल्याचे दिसून आले. मात्र फलंदाजीत महत्वाचे खेळाडू काहीसे पेशी ठरले. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची बॅट देखील शांत असल्याचे दिसून आले. आता मात्र चाहत्यांना ही सिरीज झाल्यावर रोहित आणि विराट कधी मैदानावर दिसणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. त्याबाबत आता अधिक माहिती जाणून घेऊयात.

न्यूझीलंडविरुद्ध रोहित शर्मा आणि विराट कोहलीला रन्स करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता. त्यामुळे त्यांच्या फॉर्मवरुन चर्चा सुरू झाली होती. आता पुन्हा हे दोन दिग्गज फलंदाज मैदानात खेळताना कधी दिसणार याबाबत चाहत्यांना उत्सुकता निर्माण झाली आहे. डिसेंबर महिन्यात हे दोघे पुन्हा एकदा भारतीय संघाकडून खेळताना दिसणार आहेत.

IND vs NZ: न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाची खास तयारी; टेस्ट सीरिजआधी खेळणार 3 महत्त्वाचे सामने, कधी अन् कुठे भिडणार?

समोर आलेल्या माहितीनुसार, भारतीय संघ डिसेंबर महिन्यात श्रीलंकेविरुद्ध खेळताना दिसणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. भारतीय संघाचा कणा मानले जाणारे रोहित आणि विराट जेव्हाही मैदानावर उतरतात, तेव्हा चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. न्यूझीलंड दौऱ्यातील कठीण काळ मागे टाकून हे दोन्ही दिग्गज डिसेंबरमधील आगामी सिरीजमध्ये आपला फॉर्म दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

न्यूझीलंड दौऱ्यानंतर भारतीय संघाचे दोन दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली आता पुन्हा कधी मैदानात उतरणार, याबाबतची उत्सुकता संपली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना १३ डिसेंबर २०२६ रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे.

वनडे सिरीजचे वेळापत्रक 
पहिला सामना – 13 डिसेंबर 2026
दुसरा सामना – 16 डिसेंबर 2026
तिसरा सामना – 19 डिसेंबर 2026

प्लीज, उद्या Duck Out नको रे! Rohit Sharma चा फॉर्म न्यूझीलंडविरुद्ध शांत; उद्या मोठ्या खेळीची अपेक्षा

न्यूझीलंडच्या कठीण आणि आव्हानात्मक पिட்சवर या दोन्ही दिग्गज फलंदाजांना धावा करण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला होता. मात्र आता आगामी श्रीलंकेविरुद्धच्या सिरीजमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीकडून चांगल्या खेळीची अपेक्षा केली जात आहे. आगामी वर्ल्डकपमध्ये हे दोन्ही खेळाडू खेळणार आहेत. त्यामुळे आगामी वनडे सिरीज त्यांच्यासाठी फॉर्ममध्ये परतण्यासाठी महत्वाचे ठरणार आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा कधी खेळताना दिसणार आहेत?

    Ans: रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन्ही अनुभवी फलंदाज डिसेंबर महिन्यात श्रीलंकेविरुद्ध खेळताना दिसणार आहेत.

  • Que: न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सिरीजमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीची कामगिरी कशी होती?

    Ans: न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सिरीजमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली फलंदाजीत अपयशी ठरले होते.

Web Title: Rohit sharma and virat kohli playing odi series in december against sri lanka in 2026 tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • IND vs SL
  • Rohit Sharma
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs NZ : होय; वचपा काढला, भारतानं सांघिक कामगिरीनं मालिका जिंकली! 200 धावा ही न्यूझीलंडला करू दिल्या नाहीत
1

IND vs NZ : होय; वचपा काढला, भारतानं सांघिक कामगिरीनं मालिका जिंकली! 200 धावा ही न्यूझीलंडला करू दिल्या नाहीत

प्लीज, उद्या Duck Out नको रे! Rohit Sharma चा फॉर्म न्यूझीलंडविरुद्ध शांत; उद्या मोठ्या खेळीची अपेक्षा
2

प्लीज, उद्या Duck Out नको रे! Rohit Sharma चा फॉर्म न्यूझीलंडविरुद्ध शांत; उद्या मोठ्या खेळीची अपेक्षा

Virat Kohli: विराट कोहली इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर! ‘इतक्या’ धावा करताच मोडणार मास्टर ब्लास्टरचा मोठा रेकॉर्ड
3

Virat Kohli: विराट कोहली इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर! ‘इतक्या’ धावा करताच मोडणार मास्टर ब्लास्टरचा मोठा रेकॉर्ड

IND vs NZ: कॅप्टनसीचा श्रीगणेशा गोल्डन डकने! पहिल्याच सामन्यात Shreyas Iyerची विकेट उडाली; ‘सरपंच’च्या नावावर लाजिरवाणा रेकॉर्ड
4

IND vs NZ: कॅप्टनसीचा श्रीगणेशा गोल्डन डकने! पहिल्याच सामन्यात Shreyas Iyerची विकेट उडाली; ‘सरपंच’च्या नावावर लाजिरवाणा रेकॉर्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.