Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SLC XI: सराव सामन्यात यशस्वी जायसवाल Flop, 2 चेंडूतच गारद; गौतम गंभीरचा चढला पारा

IND vs SLC XI: श्रीलंका दौऱ्यावरील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारतीय संघ श्रीलंका क्रिकेट इलेव्हनविरुद्ध एक सराव सामना खेळत आहे. टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जायस्वाल सपशेल अपयशी ठरला.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 08, 2026 | 12:21 PM
पहिल्या सराव सामन्यात यशस्वी सपशेल अपयशी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

पहिल्या सराव सामन्यात यशस्वी सपशेल अपयशी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • टीम इंडियाकडून फलंदाजी करताना यशस्वीने केवळ दोन चेंडूंचा सामना केला. त्यामुळे तो शून्यावर बाद झाला
  • सराव सामन्यात सपशेल अपयशी 
  • गौतम गंभीरचा पारा चढला 
IND vs SLC XI: भारत १५ ऑगस्टपासून पहिली कसोटी श्रीलंकेविरूद्ध खेळणार आहे आणि आता त्यासाठी श्रीलंका क्रिकेट इलेव्हनविरुद्धच्या तीन दिवसीय सराव सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जयस्वालची बॅट चांगली कामगिरी करू शकली नाही. केएल राहुलसोबत डावाची सुरुवात करताना यशस्वी अवघ्या दोन चेंडूंनंतर बाद झाला. विश्व फर्नांडोच्या गोलंदाजीवर दिलुम सुदिराने त्याचा झेल घेतला. कसोटी मालिकेपूर्वी यशस्वी लवकर बाद होणे ही टीम इंडियासाठी एक मोठी निराशाजनक कामगिरी आहे.

IND Vs SL: परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन! ‘तीच चूक पुन्हा पुन्हा…’; Team India ची ढिसाळ फिल्डिंग कायम

भारत खेळणार २ कसोटी सामने 

भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. मालिकेतील पहिला सामना १५ ऑगस्टला सुरू होईल. त्यापूर्वी, टीम इंडियाने तीन दिवसीय सराव सामन्यासाठी मैदानात पाऊल ठेवले. श्रीलंकेविरुद्धची ही कसोटी मालिका भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे, कारण जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची आशा जिवंत ठेवायची असेल तर त्यांना निर्भेळ विजय मिळवणे आवश्यक आहे.

श्रीलंकेने आपला डाव ८ गडी बाद ३६३ धावांवर घोषित केला. भारताविरुद्धच्या सराव सामन्यात प्रथम फलंदाजी करताना, श्रीलंका क्रिकेट इलेव्हनने आपला डाव ८ गडी बाद ३६३ धावांवर घोषित केला. श्रीलंकेच्या तीन खेळाडूंनी अर्धशतके झळकावली. सलामीवीर रविंदू रसंथाने १४३ चेंडूंमध्ये ७१ धावा करून सर्वाधिक धावा केल्या. त्याचा साथीदार निशान मदुशंकानेही ६५ चेंडूंमध्ये ६६ धावांची वेगवान खेळी केली.

कसा होता सराव सामना 

या दोघांसोबत कर्णधार सोनल दिनुशानेही ७१ चेंडूंमध्ये ५२ धावांचे योगदान दिले. या तिघांव्यतिरिक्त, पवन रत्नायकेने ३९ आणि पसिंदू सुरियाबंदाराने ३५ धावा केल्या, तर अहान विक्रमसिंघेने ३१ आणि रमेश मेंडिसने ३२ धावा केल्या. भारताकडून रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि मानव सुथार यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर गुरनूर ब्रारने एक बळी घेतला. भारतीय संघासाठी मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि सारांश जैन यांना एकही बळी मिळाला नाही. यामुळे आता भारत नक्की कशी कामगिरी पडणार असा प्रश्नही चाहत्यांना पडला आहे. गेल्या काही महिन्यांपासून भारतीय क्रिकेट टीम खेळताना खूपच चुकाही करत असल्याचे दिसून येत आहे. असे खेळल्यास, WTC मधून भारतीय टीम बाहेर पडेल असेच चित्र सध्या समोर दिसत आहे. 

IND vs SL: युवा श्रीलंकेने काढली भारताची लाज; पहिल्याच दिवशी चोपल्या ३६३ धावा, टीम इंडिया फ्लॉप

Web Title: Ind vs slc xi india vs sri lanka practice match yashasvi jaiswal flop gautam gambhir furious

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 12:21 PM

Topics:  

  • IND vs SL
  • India vs Sri Lanka
  • Test Match

संबंधित बातम्या

Women’s T20 Asia Cup: 24 चेंडूत धमाकेदार 50, फायनलमध्ये श्रीलंकेविरूद्ध शेफाली वर्माचा कारनामा; रचला इतिहास
1

Women’s T20 Asia Cup: 24 चेंडूत धमाकेदार 50, फायनलमध्ये श्रीलंकेविरूद्ध शेफाली वर्माचा कारनामा; रचला इतिहास

IND W vs SL W Final: आशिया कपचा महामुकाबला! आठव्या ट्रॉफीसाठी भारत सज्ज; श्रीलंकेविरुद्ध कोणाला मिळणार Playing-11 मध्ये संधी?
2

IND W vs SL W Final: आशिया कपचा महामुकाबला! आठव्या ट्रॉफीसाठी भारत सज्ज; श्रीलंकेविरुद्ध कोणाला मिळणार Playing-11 मध्ये संधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.