Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women’s T20 Asia Cup: 24 चेंडूत धमाकेदार 50, फायनलमध्ये श्रीलंकेविरूद्ध शेफाली वर्माचा कारनामा; रचला इतिहास

Women’s T20 Asia Cup: महिला टी२० आशिया कप २०२६ च्या फायनलमध्ये श्रीलंकेविरूद्ध शेफाली वर्माने केवळ २४ चेंडून अर्धशतक करून इतिहास रचला आहे. तिने २१ वे अर्धशतक पूर्ण केले

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 13, 2026 | 09:55 PM
शेफाली वर्माने रचला इतिहास (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

शेफाली वर्माने रचला इतिहास (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • वुमन्स आशिया कप २०२६ च्या फायनलमध्ये शेफाली वर्माचा रेकॉर्ड 
  • २४ चेंडूत ५० धावा करत रचला इतिहास 
  • फास्टेस्ट ५० करणारी ठरली खेळाडू 
Women’s T20 Asia Cup: भारतीय महिला क्रिकेट संघाची आक्रमक सलामीवीर फलंदाज, शेफाली वर्माने, २०२६ च्या महिला टी२० आशिया कपच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध इतिहास रचला. दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या विजेतेपदाच्या सामन्यात, शेफालीने मैदानाच्या सर्व बाजूंनी चौकार आणि षटकारांचा वर्षाव करत अवघ्या २४ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. तिने कविशा दिलहारीच्या गोलंदाजीवर एक शानदार चौकार मारून आपल्या टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील २१ वे अर्धशतक पूर्ण केले. 

शेफाली वर्माने चमत्कार घडवला

अर्धशतक पूर्ण करून, शेफाली वर्मा महिला टी२० आशिया कपच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक करणारी फलंदाज ठरली. २४ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण करून, तिने आपली सहकारी स्मृती मंधानाचा विक्रम मोडला, जिने २०२२ मध्ये सिल्हेट येथे श्रीलंकेविरुद्ध २५ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्मृती मंधाना या सामन्यात तिच्यासह खेळत होती आणि तिच्यासमोरच तिने हा रेकॉर्ड मोडला आहे. या यादीत रिचा घोष आणि शेफाली वर्मा प्रत्येकी २६ चेंडूंमध्ये दोन अर्धशतकांसह तिसऱ्या स्थानावर बरोबरीत आहेत. शेफाली वर्मा गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही कमालीची करत असून तिने नेहमीच महिला भारतीय टीममध्ये चांगले योगदान दिले आहे. 

महिला आशिया कप फायनलमध्ये भारत श्रीलंका येणार आमनेसामने! जेतेपदासाठी लढणार दोन्ही संघ

महिला टी२० आशिया कपमधील सर्वात जलद अर्धशतके:

  • २४ चेंडू: शेफाली वर्मा (भारत) विरुद्ध श्रीलंका, दुबई (२०२६)
  • २५ चेंडू: स्मृती मंधाना (भारत) विरुद्ध श्रीलंका, सिल्हेट (२०२२)
  • २६ चेंडू: रिचा घोष (भारत) विरुद्ध यूएई, डंबुला (२०२४)
  • २६ चेंडू: शेफाली वर्मा (भारत) विरुद्ध नेपाळ, डंबुला (२०२४)
  • २६ चेंडू: शेफाली वर्मा (भारत) विरुद्ध थायलंड, दुबई (२०२६)

हा विक्रमही प्रस्थापित

या विक्रमासह, स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा या जोडीने महिला टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एक मोठा विक्रम रचला आहे. महिला टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कोणत्याही विकेटसाठी १०० किंवा त्याहून अधिक धावांच्या सर्वाधिक भागीदारींचा संयुक्तपणे अव्वल क्रमांक त्यांनी पटकावला आहे. मंधाना आणि शफाली यांनी आतापर्यंत सहा वेळा शतकी भागीदारी करून युएईच्या ईशा ओझा आणि तीर्थ सतीश या जोडीची बरोबरी केली आहे.

IND W vs SL W Final Live: आशिया कप फायनलला सुरुवात! नाणेफेक भारताच्या बाजूने; श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजीचा निर्णय

Web Title: Womens t20 asia cup 2026 shefali verma smashes fastest 50 against sri lanka in final

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 09:55 PM

Topics:  

  • IND vs SL
  • Shefali Verma
  • Women's Asia Cup 2026

संबंधित बातम्या

IND W vs SL W Final Live: आशिया कप फायनलला सुरुवात! नाणेफेक भारताच्या बाजूने; श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजीचा निर्णय
1

IND W vs SL W Final Live: आशिया कप फायनलला सुरुवात! नाणेफेक भारताच्या बाजूने; श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजीचा निर्णय

IND W vs SL W Final: आशिया कपचा महामुकाबला! आठव्या ट्रॉफीसाठी भारत सज्ज; श्रीलंकेविरुद्ध कोणाला मिळणार Playing-11 मध्ये संधी?
2

IND W vs SL W Final: आशिया कपचा महामुकाबला! आठव्या ट्रॉफीसाठी भारत सज्ज; श्रीलंकेविरुद्ध कोणाला मिळणार Playing-11 मध्ये संधी?

IND vs SL: पाकिस्तानला नमवत श्रीलंका फायनलमध्ये; आता भारताविरुद्ध महामुकाबला, कधी अन् कुठे पाहाल सामना?
3

IND vs SL: पाकिस्तानला नमवत श्रीलंका फायनलमध्ये; आता भारताविरुद्ध महामुकाबला, कधी अन् कुठे पाहाल सामना?

IND vs BAN: भारताची विजयी घोडदौड कायम; टीम इंडियाचा बांग्लादेशवर दणदणीत विजय; 10व्यांदा आशिया कपच्या फायनलमध्ये दिमाखात एन्ट्री
4

IND vs BAN: भारताची विजयी घोडदौड कायम; टीम इंडियाचा बांग्लादेशवर दणदणीत विजय; 10व्यांदा आशिया कपच्या फायनलमध्ये दिमाखात एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.