Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs USA, T20 World Cup Live : USA भारताला टक्कर देण्यासाठी सज्ज! TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय; संजू बाहेर सिराज इन

आज आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात मुंबई येथीळ वानखेडे स्टेडियमवर भारत आणि अमेरिका आमनेसामने आले आहेत. अमेरिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 07, 2026 | 08:34 PM
IND vs USA, T20 World Cup Live: USA is ready to challenge India! They won the toss and elected to bowl.

IND vs USA, T20 World Cup Live: USA is ready to challenge India! They won the toss and elected to bowl.

Follow Us
Close
Follow Us:

IND vs USA, T20 World Cup 2026 : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे. मुंबई येथील  वानखेडे स्टेडियमवर या स्पर्धेतील तिसरा सामना भारत आणि अमेरिका यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी अमेरिका संघाने  नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला आहे. तर  भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आपले जेतेपद कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. तर अमेरिका संघ भारताला जोरदार टक्कर देण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. यावेळी हर्षित राणाच्या दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे. त्याच्या जागी मोहम्मद सिराजला संघात स्थान देण्यात आले आहे.

हेही वाचा : IND vs USA, T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकापूर्वी सूर्याआर्मी सिद्धिविनायकाच्या भेटीला! विजयासाठी जोडले बाप्पासमोर हात

टॉस जिंकून यूएसने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. टॉस जिंकल्यानंतर कर्णधार मोनंक पटेल म्हणाला की, “आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. खेळपट्टी चांगली दिसत आहे. ही एक मोठी धावसंख्या होणारी खेळपट्टी आहे, त्यामुळे आम्ही लक्ष्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करू. अमेरिकेकडून खूप अपेक्षा आहेत, त्यामुळे आम्ही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू. आम्ही डीवाय पाटील स्टेडियमवर काही सराव सामने खेळलो आणि तिथे आमची कामगिरी चांगली झाली होती. आमच्या संघात ६ फलंदाज, २ अष्टपैलू आणि ३ गोलंदाज आहेत.

मोहम्मद सिराजला संधी

भारतीय संघाने टॉस गामावल्यावर कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला कि, “आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा विचार करत होतो. येथील खेळपट्टी चांगली दिसत आहे. मी येथे खूप क्रिकेट खेळलो आहे. येथे वाराही वाहत आहे, त्यामुळे नंतर दव पडेल असे मला वाटत नाही. वॉशिंग्टन सुंदर आणि संजू सॅमसन संघात नाहीत. दुर्दैवाने जसप्रीत बुमराहची तब्येत ठीक नाही, त्यामुळे मोहम्मद सिराज खेळत आहे.”

🚨 Toss Update 🚨#TeamIndia have been put into bat first! Updates ▶️ https://t.co/Rlm2ARPVEt#MenInBlue | #T20WorldCup | #INDvUSA pic.twitter.com/oTIl8rS557 — BCCI (@BCCI) February 7, 2026

हेड-टू-हेड कामगिरी

टी-२०  स्वरूपात भारत आणि अमेरिका फक्त एकदाच आमनेसामने आले आहेत. २०२४ च्या विश्वचषकात भारता आणि अमेरिका संघ  भिडले होते. हा सामना भारताने ७ विकेटने आपल्या खिशात टाकला होता. प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेने ११० धावा केल्या होत्या. भारताने हे लक्ष्य सहज पूर्ण केले. तथापि, अमेरिका निश्चितच भारतासमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे हा सामाना रोमांचक होणीयकी शक्यता आहे.

हेही वाचा : IND vs USA, T20 World Cup 2026 : अभिषेक शर्माच्या रडारवर मोठा विक्रम! ‘ही’ कामगिरी करताच टी-20 मध्ये रचणार इतिहास

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

भारत  इलेव्हन : इशान किशन (w), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज

 युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका प्लेइंग इलेव्हन: अँड्रिज गॉस (डब्ल्यू), सैतेजा मुक्कामल्ला, मोनांक पटेल (क), मिलिंद कुमार, संजय कृष्णमूर्ती, शुभम रांजणे, हरमीत सिंग, मोहम्मद मोहसीन, शेडली व्हॅन शाल्कविक, अली खान, सौरभ नेत्रावलकर

Web Title: Ind vs usa t20 world cup live usa won the toss and elected to bowl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 06:37 PM

Topics:  

  • IND vs USA
  • Suryakumar Yadav
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

T20 World Cup LIVE : वानखेडेवर टॉप ऑर्डरने टाकली नांगी! सूर्याच्या खेळीने राखली लाज; भारताचे USA समोर 162 धावांचे लक्ष्य 
1

T20 World Cup LIVE : वानखेडेवर टॉप ऑर्डरने टाकली नांगी! सूर्याच्या खेळीने राखली लाज; भारताचे USA समोर 162 धावांचे लक्ष्य 

Abhishek Sharma Duck: अभिषेक शर्माच्या नावावर नकोसा विक्रम! वर्ल्ड कप पदार्पणातच ‘भोपळा’; ४ दिग्गज भारतीयांच्या पंक्तीत बसला
2

Abhishek Sharma Duck: अभिषेक शर्माच्या नावावर नकोसा विक्रम! वर्ल्ड कप पदार्पणातच ‘भोपळा’; ४ दिग्गज भारतीयांच्या पंक्तीत बसला

IND vs USA, T20 World Cup 2026 LIVE: 46 धावांवर भारताचे 4 धुरंधर माघारी! वानखेडेवर नवख्या USA समोर सूर्या आर्मीचे हाल बेहाल
3

IND vs USA, T20 World Cup 2026 LIVE: 46 धावांवर भारताचे 4 धुरंधर माघारी! वानखेडेवर नवख्या USA समोर सूर्या आर्मीचे हाल बेहाल

IND vs USA, T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकापूर्वी सूर्याआर्मी सिद्धिविनायकाच्या भेटीला! विजयासाठी जोडले बाप्पासमोर हात 
4

IND vs USA, T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकापूर्वी सूर्याआर्मी सिद्धिविनायकाच्या भेटीला! विजयासाठी जोडले बाप्पासमोर हात 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.