Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs ENG W : भारताचा सामना इंग्लडशी! इंग्लिश संघाने नाणेफेक जिंकले करणार फलंदाजी, वाचा Playing 11

भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये महिला विश्वचषकाचा सामना सुरु झाला आहे, या सामन्यामध्ये भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 19, 2025 | 03:00 PM
फोटो सौजन्य - बीसीसीआय

फोटो सौजन्य - बीसीसीआय

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध इंग्लड : भारतीय संघाचा महिला विश्वचषकाचा पाचवा सामना आज खेळवला जात आहे. आजचा सामना होलकर स्टेडियम मध्यप्रदेश येथे खेळवला जात आहे. भारताच्या संघाची याआधी इंग्लडविरुद्ध मालिका झाली होती यामध्ये त्यांनी मालिका जिंकली होती. भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये महिला विश्वचषकाचा सामना सुरु झाला आहे, या सामन्यामध्ये भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या संघाला पहिल्या दोन सामन्यामध्ये मिळालेल्या विजयानंतर दोन पराभवांना सामोरे जावे लागले आहे.

Virat Kohli Duck : विराट कोहलीच्या कारकीर्दला लागला कलंक, पुनरागमन सामन्यात रचला एक लज्जास्पद विक्रम

हरमनप्रीत कौरने या चारही सामन्यामध्ये फार काही चांगली कामगिरी केली नाही. भारतीय संघाचे आजचा सामना धरुन तीन सामने अजूनही शिल्लक आहेत. भारताच्या संघाला सेमीफायनलमध्ये स्थान पक्के करण्यासाठी या तीनही सामन्यामध्ये विजय मिळवणे गरजेचे आहे. मागील सामन्यामध्ये स्मृती मानधना हीने कमालीची खेळी खेळली होती. पण त्याआधी ती देखील मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरली होती. भारताच्या संघाला संघाच्या अनुभवी खेळाडूंकडून मोठी खेळीची अपेक्षा आहे. 

CWC 2025: England won the toss and elect to bat.https://t.co/FuC0HqMExf #TeamIndia #CWC25 #INDvENG — BCCI (@BCCI) October 19, 2025

भारताच्या संघामध्ये एक बदल करण्यात आला आहे, टीम इंडियाची फलंदाज जेमिमा रोड्रिक्स हिला संघातून वगळण्यात आले आहे. चार सामन्यांत दोन विजय आणि दोन पराभवांसह हरमन ब्रिगेड गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारताला तीनपैकी दोन सामने जिंकावे लागतील. दरम्यान, नॅट सायव्हर-ब्रंटच्या नेतृत्वाखालील इंग्लंड सात गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी तीन सामने जिंकले आणि एक पावसामुळे गमावला. इंग्लंडला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी फक्त एका विजयाची आवश्यकता आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका आधीच अंतिम चारमध्ये पोहोचले आहेत.

भारतीय संघाची प्लेइंग 11

स्मृती मानधना, प्रतिका रावल, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दिप्ती शर्मा, ऋचा घोष (विकेटकिपर), स्नेह राणा, अमनजोत कौर, क्रांती गौड, श्री चरणी, रेणुका ठाकुर

इंग्लड संघाची प्लेइंग 11

टॅमी ब्यूमोंट एमी जोन्स, हीथर नाइट, नॅट सायव्हर-ब्रंट (कर्णधार), सोफिया डंकले, एम्मा लँब, एलिस कॅप्सी, चार्ली डीन, सोफी एक्लेस्टोन, लिन्सी स्मिथ, लॉरेन बेल

Web Title: Ind w vs eng w india face england england win the toss and elect to bat read playing 11

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 02:34 PM

Topics:  

  • cricket
  • Sports
  • Team India
  • Women's World Cup

संबंधित बातम्या

IND vs SA 1st ODI: सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक! रांचीत शतक होताच विराट कोहलीच्या पायावर पडला चाहता; मैदानात गोंधळाचे वातावरण
1

IND vs SA 1st ODI: सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक! रांचीत शतक होताच विराट कोहलीच्या पायावर पडला चाहता; मैदानात गोंधळाचे वातावरण

Rohit Sharma World Record: रोहित शर्माने इतिहास रचला! शाहिद आफ्रिदीचा ‘हा’ मोठा विश्वविक्रम मोडला
2

Rohit Sharma World Record: रोहित शर्माने इतिहास रचला! शाहिद आफ्रिदीचा ‘हा’ मोठा विश्वविक्रम मोडला

मनपा निवडणुकीपूर्वी पाणीटंचाईचा मुद्दा मार्गी लावणार! छत्रपती संभाजीनगरला २५ डिसेंबरपासून २०० एमएलडी पाणी देण्याची तयारी
3

मनपा निवडणुकीपूर्वी पाणीटंचाईचा मुद्दा मार्गी लावणार! छत्रपती संभाजीनगरला २५ डिसेंबरपासून २०० एमएलडी पाणी देण्याची तयारी

मुंबई इंडियन्सने सोडल्यानंतर अर्जुन तेंडूलकर याने केला मैदानावर कहर! फलंदाजांना केलं स्तब्ध
4

मुंबई इंडियन्सने सोडल्यानंतर अर्जुन तेंडूलकर याने केला मैदानावर कहर! फलंदाजांना केलं स्तब्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.