Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND VS SL Live: 278 रन्सचं आव्हान, शेवटची ओव्हर अन्…; श्रीलंकेविरुद्ध भारताने ‘असा’ खेचून आणला विजय

टॉस जिंकून श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी केली. वैभव सूर्यवंशी केवळ 14 रन्स करून आउट झाला. तर प्रभसीमरन सिंग 2 रन करू शकला. त्यानंतर प्रियांश आर्य 32 रन्सची खेळी करून विचित्रपद्धतीने रन आउट झाला.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 09, 2026 | 06:44 PM
IND VS SL Live: 278 रन्सचं आव्हान, शेवटची ओव्हर अन्…; श्रीलंकेविरुद्ध भारताने ‘असा’ खेचून आणला विजय
Follow Us
Follow Us:

ट्राय सिरिजमध्ये पार पडला भारत विरुद्ध श्रीलंका सामना 
ऋतुराज गायकवाडने लगावले शानदार शतक
भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय 

India A Vs SRI Lanka A: आज ट्राय सिरिजमधील पाहिला सामना भारत अ विरुद्ध श्रीलंका अ या दोन संघांमध्ये पार पडला. एकदिवसीय सामन्यात भारताकडून ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्माने शानदार फलंदाजी केली. तर श्रीलंकेचा कर्णधार सहान अरच्चिगेने 74 रन्सची खेळी केली. भारताने श्रीलंकेला 278 रन्सचे टार्गेट दिले होते.  हा सामना चुरशीचा झाला. अखेरच्या ओव्हरपर्यन्त सुरू असलेला हा सामना अखेर भारताने श्रीलंकेवर 8 रन्सने विजय मिळवला आहे.

भारताच्या संघाची फलंदाजी

टॉस जिंकून श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी केली. वैभव सूर्यवंशी केवळ 14 रन्स करून आउट झाला. तर प्रभसीमरन सिंग 2 रन करू शकला. त्यानंतर प्रियांश आर्य 32 रन्सची खेळी करून विचित्रपद्धतीने रन आउट झाला. त्यानंतर भारताचा डाव कर्णधार तिलक वर्मा आणि ऋतुराज गायकवाडने सांभाळला. ऋतुराज गायकवाडने खणखणीत शतक लगावले. तर तिलक वर्माने 60 रन्सची खेळी केली. आयुष बडोनी 24 तर सुयश शेडगेने 26 रन्सची खेळी केली. ऋतुराज गायकवाडने आपला फॉर्म दाखवला आहे. शानदार फलंदाजी करताना त्याने 112 बॉलमध्ये शानदार शतक लगावले आहे. या खेळीत त्याने तीन सिक्स आणि तीन फोर मारले. त्याचे हे शतक इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मोजले जाणार नाही. ऋतुराज आतापर्यंत 21 शतके केली आहेत. शतक केल्यावर ऋतुराज गायकवाड आउट झाला.

श्रीलंकेची गोलंदाजी

श्रीलंकेच्या गोलंदाजांनी चमिका करुणारत्नेने 1 विकेट घेतली. मोहम्मद शिराजने महत्वाच्या 2 विकेट घेतल्या. वानुजा सहानने 1 विकेट घेतली. साधारण श्रीलंकेने शानदार गोलंदाजी करत भारतीय संघाला 277 रन्सवर रोखले.

विकेट किपरच्या बूटने केला Priyansh Arya चा गेम; ऋतुराज अन् प्रियांश एकाच क्रीजमध्ये अन्… ; Video Viral

श्रीलंकेची फलंदाजी

अविष्का फर्नांडो आणि निरोशन डिकवेला यांनी 278 रन्सचा पाठलाग करण्यासाठी श्रीलंकेची सुरुवात केली. अविष्का फर्नांडो आणि निरोशन डिकवेला प्रत्येकी 47 आणि 45 रन्सची शानदार खेळी केली. सदिरा समरविक्रमाने 46 रन्सची खेळी केली. तर श्रीलंकेकडून कर्णधार सहान अरच्चिगेने 74 रन्सची सर्वाधिक खेळी केली.

भारत अ संघ: वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा ,प्रबसिमरन सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, निहाल वढेरा , आयुष बदोनी, कुमार कुशाग्रा, वॉशिंग्टन सुंदर, मानव सुतार, हर्षित राणा, यश दयाल , आकाश दीप, वैशाक विजयकुमार.

IND A Vs SL A: अबब! श्रीलंकेवर बरसला ‘ऋतुराज’; ठोकले खणखणीत शतक, पहिल्याच सामन्यात…

श्रीलंका अ संघ: लसिथ क्रूशपुल्ले, शेवॉन डॅनियल, नुवानिदु फर्नांडो, पवन रथनायके , सहान अराचिगे, अहान विक्रमसिंघे , मिनोद भानुका, दुनिथ वेल्लालागे, चमिका करुणारत्ने, प्रमोद मदुशन, दिलशान मदुशंका , मथीशा पथिराना

Web Title: India a team beat sri lanka a team by 8 runs in tri series tilak ruturaj and ayush badoni latest news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 06:24 PM

Topics:  

  • IND vs SL
  • Ruturaj Gaikwad
  • Tri Series

संबंधित बातम्या

विकेट किपरच्या बूटने केला Priyansh Arya चा गेम; ऋतुराज अन् प्रियांश एकाच क्रीजमध्ये अन्… ; Video Viral
1

विकेट किपरच्या बूटने केला Priyansh Arya चा गेम; ऋतुराज अन् प्रियांश एकाच क्रीजमध्ये अन्… ; Video Viral

IND A Vs SL A: अबब! श्रीलंकेवर बरसला ‘ऋतुराज’; ठोकले खणखणीत शतक, पहिल्याच सामन्यात…
2

IND A Vs SL A: अबब! श्रीलंकेवर बरसला ‘ऋतुराज’; ठोकले खणखणीत शतक, पहिल्याच सामन्यात…

IND A vs SL A: वैभव सूर्यवंशीची जादू ‘अपयशी’, केवळ 14 धावांवर आऊट; चाहते नाराज
3

IND A vs SL A: वैभव सूर्यवंशीची जादू ‘अपयशी’, केवळ 14 धावांवर आऊट; चाहते नाराज

IND V SL: श्रीलंकेची धुलाई करण्यासाठी Vaibhav Sooryavanshi सज्ज; कधी सुरू होणार सामना?
4

IND V SL: श्रीलंकेची धुलाई करण्यासाठी Vaibhav Sooryavanshi सज्ज; कधी सुरू होणार सामना?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.